|
|
- केजरीवाल यांचे ‘स्विसलीक्स’
 अंबानी बंधूंसह अनेक उद्योगपतींचा काळा पैसा स्विस बँकेत असल्याचा आरोप विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली- शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश आणि अनिल अंबानी तसेच जेट एअरवेजचे नरेश गोयल, राहुल गांधी यांच्या निकटस्थ मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार अनू टंडन, डाबर समूहाचे बर्मन बंधू यांच्यासह ७०० भारतीयांचे स्विस बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा असल्याचा नवा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल ...
- ‘दानयज्ञा’ची आज पूर्तता
प्रतिनिधी , मुंबईसमाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या स्वार्थनिरपेक्ष कामाची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या कामात समाजाचाही सहभाग वाढावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमास या वर्षीदेखील लाखो वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या संस्थांच्या कामाला आर्थिक हातभार लावून रचनात्मक कामांशी असलेल्या बांधीलकीच्या स्तुत्य मानसिकतेचा ...
- तिजोरीवरील ताण वाढल्याने विकास कामांना कात्री लागणार
 खास प्रतिनिधी, मुंबई आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. यातूनच तीन सिलिंडरकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी लगेचच ही रक्कम वळती करायची नाही, अशी सावध भूमिका सरकारने घेतली आहे.
- बालमजुरी रोखण्यात प्रशासन कुचकामी
 राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाचा ठपका गोविंद तुपे, मुंबई बालमजुरी ही एक सर्वात मोठी समस्या आहे असे शासन वारंवार सांगते. पण ही बालमजुरी कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय-योजना शासकीय अधिकारी प्रभावी पणे करत नसल्याचा ठपका राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे बालमजुरी रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे काम करून सर्व बालमजुरांचा सर्वे करून सद्य स्थितीचा आढावा देणारा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश संबधित ... |
या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
- विजय पांढरे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे
नाशिक, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे (मेटा) मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समिती सदस्य विजय पांढरे यांनी स्वेच्छा निवृत्तीचा सादर केलेला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सिंचन कामावर दशकभरात खर्ची पडलेल्या निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटीचा निधी पाण्यात गेल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पांढरे हे ...
- दारूबंदीसाठी डॉ. अभय बंग यांचा एल्गार
|
या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
- बंदीनंतरही ‘कानठळी’ फटाके जोरातच!
प्रतिनिधी, मुंबईकानठिळ्या बसवणाऱ्या फटाक्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र, निर्देशांची अमलबजावणी करणारी कुठलीही प्रभावी यंत्रणा राज्यात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. परिणामी १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या अर्थात कानठळी फटाक्यांची विक्री खुलेआम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
- उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण?
विकासाची भकासवाट भाग - ७संदीप आचार्य, मुंबईउत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे.
- लहान मुलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक
- आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी ५८ दंगलखोरांवर आरोपपत्र
|
या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
- टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार -गिरीश कर्नाड
पीटीआय, बंगळुरूनोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांच्यावरील टीकेनंतर आता ज्येष्ठ नाटय़कर्मी व अभिनेते गिरीश कर्नाड यांनी आता नोबेल विजेते भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार होते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. कर्नाड यांच्या वक्तव्यावर बंगाली चित्रपट व नाटय़ क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
- चीनने तातडीने सुधारणा राबवाव्यात
पंतप्रधानपदाचे उमेवादर लि केकियांग यांचे प्रतिपादनपीटीआय, बिजिंगचीनपुढे सध्या अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सुधारणांबाबत अधिक वेळ दडवणे आता चीनला परवडणारे नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान पदाचे उमेदवार लि केकियांग यांनी शुक्रवारी केले.सध्या चीनमध्ये दशकातील नेतृत्वबदलाची प्रक्रीया सुरु आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या ...
- विराट बोलंदाजी!
- ओबामा आशिया भेटीवर
|
या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
- इंटर मिलानचा दणदणीत विजय
युरोपा लीग फुटबॉल स्पर्धाए.पी., लंडनइंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या अॅटलेटिको माद्रिद संघाला मात्र बादफेरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लिव्हरपूलला रशियाच्या आंझी माखाचकाला संघाकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या बादफेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.
- दुसरा दिवस गोलंदाजांचा !
इंग्लंड सर्व बाद ५२१; हरयाणा ४ बाद १७२दुसऱ्या दिवशी ११ फलंदाज तंबूतइंग्लंड-हरयाणा क्रिकेट सराव सामनावृत्तसंस्था, अहमदाबादइंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना हरयाणाला दिवसअखेर चार फलंदाज गमावत १७२ धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी समित ...
- क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज -द्रविड
- अमला, कॅलिसची दमदार फलंदाजी
|
या सदरातील आणखी बातम्या... |