सचिनला विश्वचषकाची चांदीची प्रतिमा भेट
मुखपृष्ठ >> क्रीडा >> सचिनला विश्वचषकाची चांदीची प्रतिमा भेट
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सचिनला विश्वचषकाची चांदीची प्रतिमा भेट Bookmark and Share Print E-mail
बंगळुरु, १२ एप्रिल / पीटीआय
भारताचा विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकर याला येथील एका सराफाने भारताने जिंकलेल्या विश्वचषकासारखीच सोन्याने मढविलेली चांदीची प्रतिमा भेट दिली. साडेचार किलो चांदी व साठ ग्रॅम सोने वापरून ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा या सराफाचा प्रयत्न असफल झाला. प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे सचिनने टाळले त्यामुळे सचिन राहत असलेल्या हॉटेलमध्येच हा कार्यक्रम उरकण्यात आला. सचिन येथे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी येथे आला आहे.