लेख
मुखपृष्ठ >> लेख
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

लेख
ग्रट आयडियाज् : आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक नॉम चॉम्स्की Print E-mail

अनघा दिघे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

अवरॅम नॉम चॉम्स्की हे ७ डिसेंबर १९२८ रोजी फिलाडेल्फिया/ पेनन्स्लविया येथे जन्मलेले अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ आहेत. जनरेटिव्ह, युनिव्हर्सल आणि ट्रान्स्फॉम्रेशनल अशा विविध अंगांनी त्यांनी व्याकरणाचा प्रदीर्घ अभ्यास केला आहे. संरचनात्मक भाषाविज्ञानातील त्यांची कामगिरी ही अत्यंत मौलिक आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते.
 
निरीक्षणे कशी घ्यावीत? Print E-mail

हेमंत  लागवणकर ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

प्रकल्प उत्तम व्हावा, यासाठी निरीक्षणे अत्यंत बारकाईने आणि अचूक  घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या निरीक्षणची पद्धतशीर नोंद ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रकल्पासाठी निरीक्षणं घेण्याअगोदर करण्याअगोदर विषयाची नीट ओळख करून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
 
रुपांतरण : इंग्रजी विंग्रजी Print E-mail

गौरी खेर ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘रमा वहिनींनी विंग्रजीत सही केली!’ हे सांगताना पांडूकाकांचा आनंद ओसंडून जात होता. ‘उंच माझा झोका’ ही रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दूरचित्रवाणी मालिकेतले हे एक दृश्य. पांडूकाकांच्या आनंदात मिठाचा खडा पडतो तो घरातल्या मोठय़ा बायकांच्या प्रतिक्रियेने. इंग्रजी शिकून आपली सून ‘मड्डम’ होईल की काय, या धास्तीपायी घरातल्या बायकांचा याला कडा विरोध होता.
 
रेडीमिक्स काँक्रीट क्षेत्रातील संधी Print E-mail

सुधीर मुकणे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

खूप पूर्वी घरे बांधण्याची पद्धत व आजची बांधणी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. घरबांधणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीमध्येसुद्धा खूप बदल झाला आहे. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं, म्हणून दगड, माती, झावळ्या, शेणमाती लिंपून घरे बनविली जायची, तर आजच्या काळात नवनवीन तंत्रज्ञानामुळे व अद्ययावत साधनसामग्रीने उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत.
 
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची प्रवेश परीक्षा Print E-mail

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वैमानिक अभ्यासक्रम पात्रता प्रवेश परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत.
 
रोजगार संधी Print E-mail

- द.वा.आंबुलकर,सोमवार,२२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयकर विभागात कर सहायकांच्या २५ जागा : उमेदवाराने कुठल्याही विषयातील पदवीधर व डाटा एन्ट्रीविषयक पात्रता पूर्ण केलेली असून त्याने बँकिंग, गोल्फ, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिन्टन, क्रिकेट, हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेले असावे.

 
माझा अभ्यास.. Print E-mail

मेधा लिमये ,सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाला येणारा अभ्यासाचा कंटाळा, त्याची अभ्यास टाळण्याची वृत्ती यामुळे हल्ली बहुसंख्य आई-बाबा हतबल होताना दिसतात. अभ्यासाची जबाबदारी मुलाने स्वत:च उचलावी असं प्रत्येक आई-बाबांना वाटत असतं. मुलाला ‘हा माझा अभ्यास आहे,’ असं वाटावं याकरिता पालकांना नेमकं काय करता येईल, हे सांगणारा लेख-
 
एमपीएससी परीक्षेचे बदललेले स्वरूप Print E-mail

संजय मोरे ,सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत गेल्या तीन-चार वर्षांत बरेच बदल केले आहेत. या परीक्षांची तयारी करताना परीक्षेचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्याविषयी..
करिअर घडवणे हे आजच्या युवा पिढीसमोरचे एक मोठे आव्हान आहे.
 
इव्हेण्ट मॅनेजमेन्ट पडद्यामागचे खरे कलाकार! Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२
अनुवाद : सुचित्रा प्रभुणे

एखादा कार्यक्रम नेटकेपणाने पार पडण्यासाठी अनेक हात झटत असतात. अलीकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची संख्या वाढत असल्याने त्याच्या आयोजनासाठी व्यावसायिक हातांची गरज भासते. यातूनच इव्हेन्ट मॅनेजमेन्ट हे क्षेत्र उदयाला आले आहे. या क्षेत्रातील संधी आणि आवश्यक कौशल्यांविषयीची माहिती-
 
नवनिर्माणचे शिलेदार :सीमा भागातील मुलींच्या शिक्षणाची काळजी वाहणारी प्राध्यापिका Print E-mail

डॉ. सुधाकर आगरकर ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जम्मू शहरापासून पाकिस्तानची सीमा जवळच आहे. जम्मू शहर आणि सीमा भागातले बहुतेक लोक शेती करतात. भारतातल्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांमधून जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तीच परिस्थिती इथल्याही शेतकऱ्यांच्या घरात आहे. शेतीच्या कामासाठी अनेक हात लागतात. त्यामुळे घरातील मोठी मंडळी सकाळी लवकर शेतात जातात.

 
बिगरी ते मेट्रिक : विज्ञान प्रकल्प म्हणजे नेमकं काय? Print E-mail

डॉ. मानसी राजाध्यक्ष ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२

आता साऱ्या महाराष्ट्रात विज्ञान प्रकल्प करण्याचे वारे वाहू लागतील. सर्व शाळकरी मुलांना आणि विशेषत: त्यांच्या पालकांना या विज्ञान प्रकल्पांचं मोठंच टेन्शन असतं. पण विज्ञान प्रकल्प असो किंवा कोणताही प्रकल्प असो, तो साकारण्यात एक कमालीचा आनंद असतो. हा आनंद आपण प्रकल्प का आणि कसा करतो आहोत याच्याशी निगडित असतो.
 
आर्थिक मंदीने रोडावल्या रोजगाराच्या संधी Print E-mail

द. वा. आंबुलकर ,सोमवार, १५ ऑक्टोबर  २०१२
प्रचलित आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर चालू आर्थिक वर्षांत रोजगाराच्या संधी मंदावल्या असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘फिकी’ व ‘अ‍ॅसोचॅम’ या भारतातील व्यवस्थापन प्रतिनिधींच्या प्रमुख संस्थांनी देशांतर्गत उद्योग-व्यवसायाची सद्य:स्थिती व त्यानुसार प्रचलित व संभाव्य रोजगार संधींच्या संदर्भात केलेल्या व्यापक व वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये हीच बाब अधोरेखित झाली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 3 of 7