लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


वास्तुप्रतिसाद Print E-mail

शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
जुन्या स्मृती जाग्या झाल्या
‘वास्तुरंग’ पुरवणीत (११ ऑगस्ट) अरुण मळेकर यांचा ‘मणिभवन: युगपुरुषाची वास्तव्यवास्तु’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख माहितीपूर्ण व औचित्यपूर्ण झाला आहे.
मी सुमारे १२ वष्रे मणिभवनचा विश्वस्त होतो.  त्यामुळे हा लेख वाचून या ऐतिहासिक वास्तुसंबंधी अनेक आठवणी मनात दाटून आल्या.

 
काचेच्या इमारतींमागचं ‘दाहक’ वास्तव Print E-mail

मनोज अणावकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काचेच्या इमारतींमुळे वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेतल्यास काचेच्या इमारतींमधला फोलपणा लक्षात येतो. एखादी दुर्घटना झाल्यास अशा प्रकारच्या इमारतींमुळे माणसाच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, याची प्रचीतीच वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला लागलेल्या आगीने आली आहे. अलीकडेच मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला आग लागल्यानंतर काचेच्या इमारतींची सुरक्षितता आणि या इमारतींचे पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबतचा विषय चच्रेत आला.
 
हेरिटेज वास्तूंची नियमावली Print E-mail

अच्युत राईलकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२

अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हेरिटेज वास्तूंची यादी  जाहीर केली, त्याविषयी..
मुंबईमध्ये जो कोणी बरेच वष्रे राहून फिरला असेल त्याच्या तत्काळ लक्षात येईल की बृहद्मुंबईमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर काही अनेक महत्त्वाच्या अभिमानास्पद अशा वास्तू बांधल्या गेल्या. त्या इमारती सरकारी, शिक्षण क्षेत्रातील, व्यापारी, मोठय़ा उद्योगधंद्यांच्या, प्रार्थनास्थळे असतील वा अनेक  वास्तू उघडी मदाने, तलाव, सरोवरे इत्यादीही असतील.
 
सहकारी गृहनिर्माण संस्था आणि माहितीचा अधिकार Print E-mail

डॉ. एम. डी. पाटील , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
भाडेकरूच्या (बिल्डरच्या) सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू का करू नये, याविषयी विश्लेषण करणारा लेख..
आजघडीला फक्त म्हाडाच्या जागेवर असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू आहे, कारण त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून जमिनीच्या रूपाने भरपूर आर्थिक मदत मिळालेली असते.

 
संवादाला अवकाश देणारं घर Print E-mail

मिलिंद मुळीक , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२

घर आणि भवताल, भोवतालचा निसर्ग यातले अडसर मला नको असतात. घराच्या भिंती कुठे संपतात आणि बाहेरची झाडं कुठे सुरू होतात, हे कळता कामा नये. आत आणि बाहेर-सगळं आपलंच तर आहे; मग कशाला हवंय कुंपणबिंपण? आणि कुंपण नसेल तर पलीकडेही नाही आणि अलीकडेही नाही!
घ र! आपण सर्वात कम्फर्टेबल असतो, अशी ही जागा. आपलं घर ते आपलं घर. पसरलेलं असो किंवा नीटनेटकं; घरात असताना मिळणारं समाधान निराळंच. तिथल्या कोपऱ्यान् कोपऱ्याशी आपले बंध जोडलेले असतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 11