महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


विजय पांढरे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे Print E-mail

नाशिक, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे (मेटा) मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समिती सदस्य विजय पांढरे यांनी स्वेच्छा निवृत्तीचा सादर केलेला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.  सिंचन कामावर दशकभरात खर्ची पडलेल्या निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटीचा निधी पाण्यात गेल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पांढरे हे प्रकाशझोतात आले.
 
सहा डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेण्याचा आठवलेंचा इशारा Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग

पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलत होते.
 
राजकीय किंमत मोजावी लागली तरी मराठवाडय़ाला पाणी सोडा! Print E-mail

धाडसी निर्णय घेण्याचे पवारांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
विशेष प्रतिनिधी, पुणे
‘‘मराठवाडय़ात माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणी नसताना वरून पाणी न सोडणं हे माणुसकीच्या विरोधी आहे. पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातील लोकांना माझी विनंती आहे अशी भूमिका घेऊ नका. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचे आवाहन केले.

 
‘उद्योगांमध्ये महाराष्ट्र अग्रेसरच, आता स्पर्धा जगाशी’ Print E-mail

विशेष प्रतिनिधी, पुणे
औद्योगिक विकासाबाबत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसरच आहे, त्यामुळे आपली तुलना गुजरात किंवा इतर राज्यांशी करायला नको. मात्र, लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जगातील बारावे राष्ट्र ठरावे इतके मोठे आहोत, त्यामुळे याबाबत आपली स्पर्धा जगातील इतर देशांशी करायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

 
नक्षलवादी दाम्पत्याचे आंध्रात आत्मसमर्पण Print E-mail

खास प्रतिनिधी, चंद्रपूर
गेल्या वीस वर्षांपासून चळवळीत सक्रिय असलेला व गेल्या सात वर्षांपासून दक्षिण गडचिरोली विभागाचे नेतृत्त्व करणारा जहाल नक्षलवादी शेखर अण्णा व त्याची पत्नी विजयाक्का यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्हय़ात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 151