Style इट
मुखपृष्ठ >> Style इट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

Style इट
शॉप इट.. Print E-mail

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

शॉपिंग हा तरूणांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं जातं. परंतु असं अजिबात नाही. ‘शॉपिंग’हा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंतचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पण अलीकडे शॉपिंगची व्याख्या मात्र बदलत चाललीय. ‘मॉल शॉपिंग’ हा शॉपिंग संस्कृतीच्या प्रगतीचा पहिला टप्पा. अद्ययावत शॉपिंगचा पुढील टप्पा म्हणजे-‘ऑनलाईन शॉपिंग’!!
परदेशामध्ये ‘ऑनलाईन शॉपिंग’ हा अगदी सरावाचा भाग झाला आहे.
 
सोन्याची सोनेरी परंपरा.. Print E-mail

प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२    
alt

उत्सव या चित्रपटात नखशिखांत सोन्याने मढलेली रेखा पाहिल्यावर सोन्याची हौस आपल्याकडे किती आहे हे लक्षात आलं. पण सोनं अंगावर घालण्यापेक्षा ते केवळ बघायलाच बरं असं म्हणणारे अनेक चेहरे समोर येतात. स्वत:च्या लग्नकार्यात किंवा सणासमारंभात मात्र हेच चेहरे डिझाइन्स सिलेक्ट करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेताना दिसतात.
 
बाप्पांचे सजणे Print E-mail

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२

सण हे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते खूप बदलले आहेत, हे वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं. काळ बदलला त्याबरोबर माणसाच्या जगण्याच्या व्याख्याही बदलल्या. मग त्यात सणही बदलणारच ना.. आता हेच बघा ना गणपती यायला अवघे तीन दिवस राहिल्यावर बाप्पांची सजावट कशी आणि काय करायची हा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८) आपल्या सर्वानाच पडलेला आहे. दुकानात असलेल्या रेडिमेड मखरांकडे नजर वळत आहे. आपल्या बाप्पांची उंची किती, आकार किती, हे सर्व पाहून रेडिमेड मखर घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो.
 
फ्लॉवर पॉवर Print E-mail

३१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

केसात फूल माळणं म्हणजे आऊट ऑफ फॅशन झालेलं आहे. पण असं असलं तरी केसांमधील स्टाइलसाठी आजही फुलांचा वापर हा सर्रास केला जातो. ही फुलं प्लॅस्टिकची असोत अथवा ट्रान्सपरंट कपडय़ाची असो. केसात माळण्यासाठी फुलांचा उपयोग आजही केला जातोय फक्त थोडय़ा वेगळ्या पद्धतींनी. खास फुलांचे हेअरबॅंडस् सध्या इन फॅशन आहेत.
 
सौंदर्याची परिभाषा Print E-mail

प्रभा कुडके, शनिवार, २५ ऑगस्ट २०१२

दागिने आणि स्त्रिया याचं नातं म्हणजे कधीही न तुटणारं. दागिन्यांच्या डिझाइन्स पाहताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. दागिन्यांच्या डिझाइन्स आपल्या माहितीप्रमाणे अधिक म्हणजे किती असतील तर शंभर म्हणजे खूप झाल्या. पण यापेक्षा अधिक डिझाइन्स दागिन्यांमध्ये असतात बरं का.. काही लाखांमध्ये असलेल्या या डिझाइन्स पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या आयआयजेडब्ल्यू या सोहळ्यात दागिन्यांचे वैविध्यपूर्ण डिझाइन्स पाहायला मिळाले.
 
पॅम्पर युवरसेल्फ ... Print E-mail

प्रतिनिधी ,शनिवार, ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्पा इंडस्ट्री ही अलीकडे फार मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली दिसत आहे. डे स्पा शहरात ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेकदा मनात या स्पा इंडस्ट्रीबद्दल विविध शंका असल्यामुळे आपण याकडे बघतही नाही. रोजची धावपळ आणि दगदग यामध्ये शरीराचे हाल खूप होतात. हा शिणवटा घालवण्यासाठी आणि थोडे स्वतचे लाड करून घेण्यासाठी स्पाची पायरी चढायला हरकत नाही. पॅम्पर करून घेणं हे केवळ लहान मुलांचं काम नाही तर पॅम्परिंग करण्याची खरी गरज आपल्या शरीराला आहे. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत शरीराला आणि मनाला उसंत मिळणंच कठीण झालेलं आहे.

 
बॅण्ड विथ द बेस्ट फ्रेंण्डस् ... Print E-mail

शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. फ्रेंडशिप डे जवळ आला की, कॉलेजच्या आजूबाजुच्या वातावरणाचेही रंग बदलतात. जवळपासच्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डेचे बॅण्ड दिसू लागतात. उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. एव्हाना कॉलेजकॅम्पसमधल्या मुलांनी नवीन आलेल्या कुठल्या मुलीशी फ्रेंडशिप करायची हे ठरवलंच असेल की नाही.. असो मैत्रीला तसाही कुठला दिवस असा नसतोच. वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपल्या मैत्रीचा इजहार करू शकतो.

 
SMS Print E-mail

altशनिवार, ४ ऑगस्ट २०१२
altA friend is sweet when it is new. And it is sweeter when its true. But you know what? its sweetest when its you...

 
गिफ्ट फॉर युवर सिस्टर Print E-mail

अतुल माने ,शनिवार, २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रक्षाबंधन, भाऊ व बहिणीमधील निरागस आणि तरल प्रेमाचे अत्युच्च दर्शन घडविणारा एक सोहळाच. त्यामुळे यामध्ये भावाने बहिणीला प्रेमाने एखादी भेटवस्तू देणे ओघाने आलेच. अर्थात या भेटवस्तूच्या किमतीऐवजी त्याचे स्वरूप व प्रकार हा तसा अनेकांच्या दृष्टीने खूपच औत्सुक्याचा विषय असतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ज्वेलरीपासून, परफ्युम्स, आकर्षक रंगसंगती असलेल्या पर्स, डीओ, तसेच इंडियन, वेस्टर्न प्रकारच्या कपडय़ांचा समावेश आहे. यातच सध्या विविध प्रकारच्या चॉकलेट्स तसेच कॅडबरी, डेअरी मिल्क व अन्य काही स्वीट्सचा समावेशही झाला आहे.

 
कॅलिग्राफी ते मिकी Print E-mail

शनिवार, २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्याकडे आर्टिस्टच्या डोक्यातुन एखादी कल्पना अवतरली की त्या कल्पनेला लगेच उचलुन धरलं जातं. मध्यंतरी कॅलिग्राफी केलेले टी शर्ट अंगावर घालणं हे एक स्टाइल स्टेटमेंट होतं. पण कॅलिग्राफी केवळ टी शर्टपर्यंत मर्यादीत राहिली नाही तर, ही कॅलिग्राफी कुर्त्यांवरही अवतरली. खास आपल्याला हव्या त्या पद्धतीने कॅलिग्राफी करवुन घेणाऱ्यांची संख्या वाढली.
 
सेलिब्रेटिंग मान्सून.. Print E-mail

शनिवार, १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पाऊस सुरू झाल्यावर किमान एकदा तरी पावसात मनसोक्त भिजावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण पाऊस पहिला असो किंवा श्रावणातील, पावसात भिजताना त्वचेची काळजी मात्र योग्यप्रकारे घ्यायला हवी. त्यासंदर्भातील काही टिप्स..
पावसाळ्यामध्ये शुष्क त्वचेवर डी-हायड्रेटिंगचा परिणाम आणि तेलकट त्वचेवर ओव्हर-हायड्रेटिंगचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. तुमची त्वचा सामान्य कोरडी असेल, तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉईश्चरायजर किंवा रीच लोशनचा वापर केला पाहिजे.
 
युवर बार्बी Print E-mail

प्रतिनिधी - शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलींच्या संग्रहात कितीही खेळणी असली तरी बार्बीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बार्बी या बाहुलीचे देखणेपण आजही अनेक मुलींना आकृष्ट करते. त्यामुळेच की काय आपल्या मुलीला बार्बी बनवता नाही आले तर किमान तिच्यासाठी बार्बीसारखे कपडे तरी घालता येतील याचा विचार अनेक पालक करु लागले आहेत. बार्बी या बाहुलीने लहानांसह मोठय़ांना प्रत्येकाला वेड लावलेले आहे. बार्बीचा सेट घरी असणे म्हणजे मुलींच्या दृष्टीने स्टेटस सिम्बॉल.. पण या बार्बीच्या सेटबरोबर बार्बीला घालण्याचे विविध ड्रेसेस आता बाजारात मिळु लागले आहेत.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो