रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
जुनं ते सोनं ! Print E-mail

रेश्मा राईकवार, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

‘जुनं ते सोनं’ या उक्तीचा प्रत्यय मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा कलाकारांच्या बाबतीतही अनुभवायला मिळतो.  बॉलिवुडमध्ये आज अनेक नवीन चेहरे आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत असले तरी वर्चस्व मा़त्र चाळीशी ओलांडलेल्या खानत्रयींचे आहे. छोटय़ा पडद्यावरही गेल्या दोन-तीन वर्षांत नवीन कलाकारांनी आपले बस्तान बसवले होते.

 
संधी मिळाली, तर अभिनयही करणार! Print E-mail

- रोहन टिल्लू

पडद्यावरच्या नायिकेचा स्वभाव, मूड आणि अभिनय लक्षात घेऊन तिला गाण्यांपुरता आवाज देणारी सुनिधी चौहान आता ‘सन्स ऑफ राम’ या अ‍ॅनिमेशनपटात सीतेच्या पात्राला आवाज देणार आहे. पाश्र्वगायनात सध्याच्या सर्वोच्च गायिकांपैकी एक, अशी कीर्ती मिळवलेली सुनिधी संधी मिळाल्यास अभिनयाकडेही वळण्याची शक्यता आहे. ‘वीक पॉइंट’मध्ये सुनिधीशी मारलेल्या गप्पा..
 
चित्ररंग : हलकीफुलकी रुचकर पाककृती Print E-mail

सुनील नांदगावकर

चित्रपटाच्या नावावरून चिकनबद्दलच सारे काही असणार अशी अटकळ बांधून चित्रपटगृहात गेलात तर हिरमोड होण्याची शक्यता आहे. चिकनच्या पाककृतीविषयी चित्रपटात बरेच काही असले तरी त्यापलिकडे बरेच काही प्रेक्षकाला गवसते. ढोबळ मानाने विनोदपट असला तरी एका सर्वसामान्य तद्दन पंजाबी कुटुंबातील नातेसंबंध, त्यातला संघर्ष, त्यांच्यावर आलेले प्रसंग, त्यातून घडणारा विनोद मांडत, नकळतपणे भाष्य करीत दिग्दर्शक चित्रपटाची पाककृती एकदम चवदार करतो हे नक्की. हे ‘चिकन..’ फक्कड जमले नसले तरी रूचकर नक्कीच आहे.
 
चित्ररंग : आहे मनोहर तरी.. Print E-mail

रोहन टिल्लू
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका मोठय़ा घटकाला शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ‘नाईट स्कूल’वरील हा चित्रपट नक्कीच एकदा तरी पाहावा असा आहे. पण कृष्णा आणि देशपांडे सर यांच्यातील अनोखं नातं दाखवण्याच्या नादात मूळ ‘नाईट स्कूल’चा विषय बाजूला राहतो आणि हीच या चित्रपटाची शोकांतिका ठरते..
 
‘मी - आयुष्याच्या पलीकडे’ चित्रपटाचा मुहूर्त Print E-mail

प्रतिनिधी

कोहिनूर सिने व्हीजन या नव्याने स्थापन झालेल्या बॅनरखाली ‘मी-आयुष्याच्या पलीकडे’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच पुण्यात करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील श्रीधर एस. पारिगी यांचे कथा-पटकथा-दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताला ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ उपस्थित होत्या.
 
नाट्यरंग : रसिकानुनयी संगीत मैफल Print E-mail

रवींद्र पाथरे

मराठी संगीत रंगभूमीला ललामभूत ठरलेल्या बालगंधर्वाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. तर त्यांच्या ‘गंधर्व संगीत मंडळी’चे हे शताब्दी वर्ष. हे दोन्ही सुवर्णयोग साधून यंदा त्यांच्या गान-अभिनयाने नटलेली संगीत नाटकं आवर्जून रंगभूमीवर आणली जात आहेत. अशाप्रकारे बालगंधर्वाप्रती आदर व्यक्त करत असतानाच संगीत नाटकाला महाराष्ट्र शासनाने देऊ केलेले घसघशीत अनुदानही याला काही अंशी कारणीभूत आहेच.
 
‘जब तक है जान’चे अखेरचे गाणे अधुरेच राहणार Print E-mail

प्रतिनिधी
यश चोप्रांची अखेरची कलाकृती म्हणून ‘जब तक है जान’ या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटातील एकच गाणे चित्रित व्हायचे राहिले होते. मात्र, आता हे गाणे चित्रित केले जाणार नाही, असे शाहरूख खानने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 
आज गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ Print E-mail

प्रतिनिधी
संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आशा फॅन्स असोसिएशनने रविवार, ४ नोव्हेंबर रोजी गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 
आंतरराष्ट्रीय पर्यटनावर आजपासून रिअ‍ॅलिटी शो Print E-mail

प्रतिनिधी
पर्यटनविषयक कार्यक्रमांची अनेक खाजगी दूरचित्रवाहिन्यांवर रेलचेल असते. परंतु, मराठी वाहिनीवर आंतरराष्ट्रीय पर्यटन सफरीवर कार्यक्रम नाहीत. स्टार प्रवाह वाहिनीवर रविवार, ४ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनावर ‘आम्ही ट्रॅव्हलकर’ नावाचा रिअ‍ॅलिटी शो सुरू होत आहे.

 
जानेवारीत रंगणार ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धा Print E-mail

प्रतिनिधी
विलेपाल्र्यातील सोहम प्रतिष्ठान आणि मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या एकांकिकेला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  

 
संगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री फैयाज यांची ‘कोमसाप’ साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत Print E-mail

दापोलीत रंगणार साहित्य सोहळा
 प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १४ वे कोकण मराठी साहित्य संमेलन येत्या ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत दापोली येथे होणार आहे. चर्चा, परिसंवाद, निमंत्रितांचे काव्य संमेलन, संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांची प्रकट मुलाखत आणि अन्य विविध कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.

 
‘कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धे’त महाराष्ट्राचे वर्चस्व Print E-mail

प्रशांत ननावरे
पुणे येथे पार पडलेल्या ‘कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धा २०१२’मध्ये (आर्टिफिशियल वॉल क्लायम्बिंग) गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदाच पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील तब्बल २३ खेळाडूंची ‘१८ व्या राष्ट्रीय क्रीडा कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धे’साठी निवड झाली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 1 of 9