अनामिक बहर हा...
मुखपृष्ठ >> अनामिक बहर हा...
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनामिक बहर हा...
अनामिक बहर हा... :कधीं कधीं न बोलणार.. Print E-mail

श्रीनिवास विनायक कुलकर्णी - १२ फेब्रुवारी २०१२
altमी ‘सत्यकथा’ वाचत होतो. तिथं इंदिरा संतांची कविता असायची. ‘स्त्री’ मासिकात आणि कुठं कुठं त्यांची कविता भेटायची. आणि मग दिवस आनंदाचा होऊन जायचा. त्यांची कविता साधेसुधेपणानं येते आणि सखोल होत जाते असं वाटायचं. पुढे त्यांच्याशी परिचय झाला. स्नेह निर्माण झाला. त्यातून मग पत्रव्यवहारही सुरू झाला. इंदिराबाईंच्या पत्रांत कधी ज्येष्ठपणाची, प्रेमाची धमकी असे. कधी माझ्या लेखनाविषयीची प्रतिक्रिया असे. कधी थट्टा करत लिहिलेली एखादी गोष्ट असे.

 
अनामिक बहर हा... : स्नेहयात्रा Print E-mail

श्रीनिवास विनायक कुलकर्णी , रविवार , १ जानेवारी २०१२
altश्रीनिवास विनायक कुलकर्णी.. मराठी ललितलेखनातलं एक अलवार पान. त्यांच्या ‘डोह’, ‘कोरडी भिक्षा’ आदी ललितलेखसंग्रहांनी मराठी वाङ्मयातील अभिजाततेचं एक लखलखीत दालन समृद्ध केलं. त्यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावरची ही काही पानं.. सदर स्वरूपातली..
आम्ही कऱ्हाडात धनी कुलकर्णी यांच्या वाडय़ात तेव्हा दोन खोल्यांत राहात होतो.
संध्याकाळी सातच्या सुमारास अचानक विंदा करंदीकर आणि सुमाताई करंदीकर आले. आम्ही चकितच झालो.
‘‘आहात का?’’ म्हणाले.