अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
रुपया पुन्हा नरमला Print E-mail

मुंबई : भारतीय चलनातील गेल्या दोन दिवसातील भक्कमपणा गुरुवारी काहीसा नरमला. डॉलरच्या तुलनेत १६ पैशांच्या घसरणीमुळे ५४.३६ पर्यंत खाली आलेला रुपया पुन्हा दोन महिन्याच्या नीचांकापर्यंत येऊन ठेपला आहे.

 
‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी’ Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसायाला स्वागत करण्यावाचून पर्याय राहिलेला नसला, तरी ओबामा यांच्या भारताच्या आऊटसोर्सिग क्षेत्राबाबतची कडवी भूमिका पाहता, ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी असल्याची कडवट प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.  

 
उद्योगविश्वाकडून स्वागत Print E-mail

पीटीआय, गुडगाव
अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे उद्योगविश्वाने स्वागत केले आहे. ओबामांच्या विजयामुळे भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा सूर उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर आऊटसोर्सिगच्या विषयावर काही उद्योजकांनी चिंता व्यक्त केली.

 
कौल आणि भांडवली बाजार Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि भांडवली बाजार यांचा घनिष्ट संबंध असल्याचे अलीकडे अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या उमेदवारांवरून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवरील डाऊ जोन्स हा प्रतिष्ठित शेअर बाजार आणि आपल्याकडील मुंबई शेअर बाजार यांच्या निवडणूक कौलाला प्रतिसाद ताजा अपवाद वगळता क्वचितच एकसारखा राहिला असल्याचे दिसून येते.

 
सेन्सेक्स-रुपयाही तेजाळला Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्या पुननिर्वडीचे देशातील भांडवली बाजार आणि स्थानिक चलनानेही स्वागत केले आहे. जवळपास शतकी वधारणेसह ‘सेन्सेक्स’ १८,९०० च्या पुढे गेला आहे. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाही ५४ च्या वर गेला आहे.

 
रबरच्या स्वस्ताईचा फायदा; गोविंद रबरच्या तिमाही नफ्यात सहापटीने वाढ Print E-mail

मुंबई : अत्यावश्यक कच्चा माल रबरच्या किमतीत झालेली घसरण आणि उत्कृष्ट उत्पादन मिश्रण या परिणामी दुचाकी व तीन चाकी टायर्स व टय़ूब्सच्या निर्मितीतील अग्रेसर कंपनी गोविंद रबर लिमिटेडने उत्साहवर्धक तिमाही वित्तीय निकाल दर्शविले आहेत.

 
ऊर्जा-प्रगत गुजरात-छत्तीसगडचा ‘इंडिया टेक’ पुरस्काराने गौरव Print E-mail

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात नावीन्यता साधून राज्याच्या वेगवान आणि चिरंतन विकासाला चालना देणाऱ्या राज्यांचा मंगळवारी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री अजय माकन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 
टीजेएसबीची ७५ वी शाखा सांगलीमध्ये Print E-mail

मुंबई : बहुराज्यीय विस्तार सहकार क्षेत्रातील अग्रणी टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या अलिकडच्या आक्रमक शाखा विस्ताराचा अमृतमहोत्सव येत्या शनिवारी १० नोव्हेंबरला सांगलीत ७५ व्या शाखेच्या उद्घाटनाने साधण्याचे ठरविले आहे.

 
बाजारात नवे काही.. Print E-mail

‘सायकल’ लक्ष्मी पूजा संच
सायकल प्युअर अगरबत्तीने यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने नैवेद्य लक्ष्मी पूजा संच सादर केले आहे. पूजाविधीसाठी लागणारे सर्व प्रमुख साहित्य यामध्ये आहे. www.pureprayers.com वर ७०० रुपयांचा हा संच खरेदी करता येईल. पूजेसाठी लागणारे विविध २० साहित्य एक पुस्तिका आणि सीडीसह उपलब्ध आहे.

 
सेन्सेक्स Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

 
आर्थिक दुर्बलांना आरक्षित निवारा Print E-mail

* खाजगी विकासकांना ३५ % सदनिका राखणे बंधनकारक  
* ‘राजीव आवास योजने’वर ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य
व्यापार प्रतिनिधी, मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राजीव आवास योजनेत सहभागी होणाऱ्या खासगी विकसकांना ३५ टक्के सदनिका आर्थिकदृष्टय़ा मागास समाजघटकांसाठी राखून ठेवणे बंधनकारक ठरेल, अशी घोषणा नवनियुक्त गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय निर्मूलनमंत्री अजय माकन यांनी मंगळवारी येथे बोलताना केली. सरकारने या योजनेवर ४०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे.
 
फोक्सवॅगनही जुन्या कार खरेदी-विक्री व्यवसायात Print E-mail

व्यापार प्रतिनिधी

मुंबई
आलिशान मोटारी निर्मितीसाठी नावाजलेले नाव असलेल्या फोक्सवॅगन या मूळच्या जर्मन कार कंपनीनेही आता भारतीय वाहन पुर्नखरेदी बाजारात शिरकाव केला आहे. कंपनीच्या ‘दास वेल्ट ऑटो’ या दालनात विविध कंपन्यांच्या जुन्या गाडय़ा उपलब्ध असतील. कंपनीचे प्रवासी कार विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी मुंबईतील या दालनाचे मंगळवारी उद्घाटन केले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>