अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
मल्ल्यांची साडेसाती संपणार! Print E-mail

डिआजिओ व्यवहार आठवडय़ात; किंगफिशरचा आराखडाही लवकरच
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
यूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना सुरू असलेली साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनच्या डिआजिओमार्फत फायद्यातील यूबीतील मोठा हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया चालू आठवडय़ातच होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे; तर किंगफिशर या कर्जसंकटातील विमान वाहतूक कंपनीही नव्या आर्थिक आराखडय़ांसह सज्ज होऊ पाहत आहे.

 
सोने ३१ हजारांकडे.. Print E-mail

चांदीही किलोसाठी ६० हजारांनजीक
व्यापार प्रतिनिधी
मुंबई
दिवाळी जशी जवळ येत आहे तशी मौल्यवान धातूंचे दर अधिक चकाकत आहेत. चांदीसह मुंबईतही सोने दर मंगळवारी पुन्हा उंचावताना दिसले. गेल्या आठवडय़ात तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आत असलेले सोन्याचे दर १० गॅ्रमसाठी ३१ हजार रुपयांकडे कूच करू पाहत आहेत.

 
रुपयाने धडकी भरविली Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारीही घसरणीत असताना त्याने दिवसभरात ५५ चा तळ गाठून धडकी भरविली. दिवसअखेर मात्र स्थानिक चलन काहीसे सुधारून ५४.४३ वर स्थिरावले.

 
संक्षिप्त व्यापार Print E-mail

आयुर्विमा व्यवसायात तोटय़ानंतरही ‘एडेल्वाइज फायनान्शियल’ला तिमाहीत ४२ कोटींचा करोत्तर नफा
० आघाडीची बहुविध वित्तीय सेवा कंपनी एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेडने आयुर्विमा आणि रिटेल वित्तीय सेवा हे आगामी काळातील वृद्धीक्षम व्यवसाय असून, त्यावर आणखी काही वर्षे निरंतर गुंतवणूक करीत राहण्याचे धोरण निर्धारीत केले आहे.

 
‘सेन्सेक्स’मध्ये पाचव्या सत्रातही वाढ कायम Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदविली असली तरी ते प्रमाण अद्यापही किरकोळ आहे. आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ ५४.४३ अंश वाढीसह १८,८१७.३८ वर गेला. तर २०.२० अंश वधारणेसह ‘निफ्टी’ने ५,७२० ही तांत्रिक अडथळा दूर सारला.

 
सेन्सेक्स Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

देशाच्या अर्थव्यवस्थेचा मध्य आढावा येत्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान घेतला जाणार आहे. यात आर्थिक विकासदराबरोबरच वित्तीय तुटीचे प्रमाणही सुधारून घेता येईल. मात्र माझ्या अंदाजाने ते कमीच राहील.
- पी.चिदंबरम, केंद्रीय अर्थमंत्री (सोमवारी दिल्लीत)

 
‘केजी-डी६’ची आर्थिक छाननी होणारच! Print E-mail

रिलायन्सवर कराराधीन बंधन; कॅगला सरकारचा पाठिंबा : वीराप्पा मोईलीकॅग-रिलायन्स वाद
वृत्तसंस्था , नवी दिल्ली

मुकेश अंबानीप्रणीत रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत पक्षपाताचा आरोप होत असलेल्या केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमधील तेल व वायूमंत्री वीराप्पा मोईली यांनी, कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील (केजी डी६) तेल आणि वायूच्या उत्पादन व हिशेबांची छाननी ही या संबंधीच्या कराराधीन असलेले बंधन असून ते रिलायन्सकडून पाळले गेलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन सोमवारी केले.
 
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध जारी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने समिती नेमली आहे. गोकर्ण यांची तीन वर्षांसाठीची मुदत २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. २४ नोव्हेंबर २००९ पासून गोकर्ण हे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत.रिझव्‍‌र्ह बँके कायदा १९३४  प्रमाणे एक गव्हर्नर व जास्तीत जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नेमू शकते.
 
जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती Print E-mail

भारतीय शेतीशास्त्रासाठी घातक!
डॉ. प्रा. एम. महादेवप्पा

सर्व जैवतंत्रज्ञान पिकांच्या संशोधनावर १० वर्षांची स्थगिती देण्यास तांत्रिक तज्ञ समितीने सर्वोच्च न्यायालयाला गेल्याच आठवडय़ात सुचविले आहे. ही पाच जणांची समिती असून ती न्यायालयानेच नियुक्त केली होती. समितीच्या या शिफारशीमुळे प्रचंड नुकसान होणार आहे.सध्याच्या क्षणी तरी या शिफारशी सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत आणि कोणत्याही निर्णयाप्रत पोहाचण्यापूर्वी न्यायाधीश या पाच जणांच्या तज्ञ समिती शिवाय कृषी संशोधन क्षेत्रातील अनेक तज्ञांशी व्यापक चर्चा करतील, अशी आशा आहे.
 
‘जितो’ अध्यक्षपदी पुन्हा - मोतीलाल ओसवाल Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘जितो’द्वारे अलीकडेच आयोजिण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चेअरमन नरेंद्र बलदोटा यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मोतीलाल ओसवाल यांच्या गळ्यात टाकण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आली.महासचिव म्हणून राकेश मेहता, उपाध्यक्ष म्हणून शांतीलाल कंवर यांच्या नावालाही कार्यकारिणीने संमती दिली.
 
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प Print E-mail

१०० कोटींची गुंतवणूक
५०० कोटींच्या उलाढालीचे उद्दीष्ट
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या ओंकार स्पेशिअ‍ॅलिटी या भांडवली बाजारातील नोंदणीकृत कंपनीचा रत्नागिरीतील चिपळूण येथे दोन टप्प्यांमधील प्रकल्प येत्या सहा महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. २१६ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणाऱ्या ओंकारतर्फे येत्या दोन वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांची गुतवणूक होणार आहे. तर २०१५ पर्यंत एकूण उलाढालही ५०० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

 
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर Print E-mail

पॅनासॉनिकची नवी व्यवसाय आखणी; नवीन सेवा क्षेत्रात शिरकाव
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
जवळपास पन्नास वर्षे जुना ब्रॅण्ड असणाऱ्या अँकर स्विच उत्पादनाबरोबरच वाणिज्यिक वापरासाठी लागणाऱ्या विविध विद्युत उपकरणांच्या व्यवसायावर अधिक भर देण्याचे अँकर ईलेक्ट्रीकल्सने निश्चित केले आहे. याअंतर्गत हॉटेल आदींसाठी केद्रीय पद्धतीने विद्युत रचना तसेच फॉम्र्युला वन, मेट्रोसाठी विद्युत उपकरण सुविधा पुरविण्यात येत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>