अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
रुपया दुसऱ्यांदा आपटला Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण पुन्हा एकदा त्याच्या ऐतिहासिक नीचांकाकडे प्रवास करू पाहतेय. भारतीय चलनातील गेल्या काही दिवसातील घसरणीने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ८० पैशांनी अधिक विस्तारत रुपयाला ५४.६१ या किमान स्तरावर आणून ठेवले. यामुळे रुपया तर गेल्या दोन महिन्यांच्या नीचांक पातळीवर आला असून २०१२ मधील तर त्याने दुसरी सर्वात मोठी आपटी खाल्ली आहे.

 
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
रंगांच्या पुरवठय़ातील अग्रेसर कंपनी कन्साइ नेरॉलॅकला सणासुदीच्या हंगामात कंपनीच्या सजावटीच्या रंग विभागाच्या मागणीत सरासरीपेक्षा दुपटीने वाढ दिसून येत आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये रंगांची मागणीतील वाढ ३० टक्क्यांच्या घरातील असे कंपनीने स्पष्ट केले.

 
सेन्सेक्स Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

alt

 
विप्रोच्या महसुलात किरकोळ वाढ Print E-mail

पीटीआय
बंगळुरु

देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या विप्रो कंपनीला माहिती तंत्रज्ञान व्यवसायाच्या माध्यमातून यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत मिळालेला महसूल किरकोळ वधारला असून कंपनीने आगामी तिमाहीत मात्र ८४२७ कोटी रुपये महसुलाचा विश्वास व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या विप्रो समूहाने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत २४ टक्क्यांची नफ्यातील वाढ नोंदविली असून जुलै ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत कंपनीला झालेला निव्वळ नफा १,६१०.६० कोटी रुपये आहे.
 
मार्केट मंत्र : चोखंदळ खरेदी ठरेल लाभकारक! Print E-mail

निमिष शाह
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शेअर बाजारातील व्यवहारात देशातील सर्वात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)ने जगात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेस (डब्ल्यूएफई)’ने दिलेल्या माहितीप्रमाणे, सरलेल्या सप्टेंबर महिन्यात इक्विटीमध्ये जगात सर्वाधिक उलाढाली ‘एनएसई’वर झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कोरिया आणि न्यूयॉर्क आहेत.

 
दिवाळीमुळे व्यवसायात २५ टक्के वाढ अपेक्षित Print E-mail

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीव विक्रीची आशा

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमाने भारतीय बाजारपेठेच्या दृष्टिने अद्याप वेग घेतला नसला तरी यंदाच्या दिवाळी निमित्ताने होणारी ग्राहकोपयोगी वस्तूंची वाढीव खरेदी कंपनीच्या या व्यवसायात २० ते २५ टक्क्यांची भर घालेल, असा विश्वास विप्रोच्या विद्युत दिवे, साबण आदीच्या निर्मितीची जबाबदारी हाताळणारे अनिल चुग यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.
 
नव्या विडोंज ८ साठी ‘मोबाइल ट्रेडिंग अ‍ॅप’ही दाखल Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
मायक्रोसॉफ्टने अलीकडे ‘विंडोज ८’ ही नवीन कार्यप्रणाली दाखल केली आणि तिच्याशी मेळ साधणाऱ्या ‘फ्लिप मी’ हे विंडोज ८ शी सुसंगत मोबाईल ट्रेडिंग अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) प्रस्तुत करण्यात आघाडीची वित्तीय सेवा कंपनी जिओजित बीएनपी परिबाने आघाडीही घेतली.

 
‘सेन्सेक्स’ आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर; ‘निफ्टी’ ५,७०० नजीक Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी जवळपास २०० अंशांची भर घातली. जागतिक शेअर बाजारातील तेजीच्या जोरावर १८,७५५ च्या पुढे गेलेला ‘सेन्सेक्स’ आता आठवडय़ाच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला आहे.

 
गल्लीतील किराणा व्यापाऱ्याद्वारे चाकरमानी गावी पैसे पाठवू शकेल! Print E-mail

पोस्टाच्या मनी ऑर्डरपेक्षा स्वस्त आणि सर्वसमावेशक निधी हस्तांतरण सेवा
व्यापार प्रतिनिधी
मुंबई
देशभरातून कामधंद्यानिमित्त मुंबईत दाखल झालेले लक्षावधी स्थलांतरीत मजूर असो अथवा आपला पारंपरिक चाकरमनी, गावाकडे सोडून आलेल्या आपल्या स्वकियांना महिन्याकाठी पगारातून वाचलेले पैसे पाठविणे त्यांना आता खूपच सोयीचे बनले आहे.

 
आशिषकुमार चौहान बीएसईचे सीईओ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) हंगामी जबाबदारी हाताळणारे आशिषकुमार चौहान यांची अखेर व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे.

 
निवृत्तीवेतन १,००० रुपयांपर्यंत होणार Print E-mail

पीटीआय
थिरुअनंतपुरम
सध्या अनेक क्षेत्रात असलेले ५० ते ३०० रुपयांचे निवृत्तीवेतन एक हजार रुपयांपर्यंत नेण्याच्या प्रस्तावावर कामगार खाते विचार करत असल्याची माहिती या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री कोडिक्कुन्नील सुरेश यांनी येथे दिली.

 
‘सीएफएसएल’चे खाद्य घटकांमधील जागतिक अग्रणी कंपनी बनण्याचे लक्ष्य Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
खाद्य उत्पादनातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट बनविणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या कॅम्लिन फाइन सासन्सेस लि. (सीएफएसएल)ने आगामी काळात खाद्याशी संबंधित उत्पादनांची संख्या अधिकाधिक वाढवून, खाद्य पुरवठा पुरवठा क्षेत्राची अग्रेसर कंपनी म्हणून विकसित होण्याचे नियोजन आखले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>