पसायधन
मुखपृष्ठ >> पसायधन
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसायधन
पसाय-धन : देव तूं सोइरा करीं आतां.. Print E-mail

अभय टिळक, शुक्रवार, २७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देवाशी सोयरीक करणे, ही संतांनी तुम्हाआम्हाला दिलेली एक अत्यंत मोठी देणगी! जबाबदार सदाचाराचे, उचित आणि  नैतिक वर्तणुकीचे पाठ शिकवणारा, घरातल्या प्रत्येकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा घरातला सोयरा म्हणजे देव, हे विसरून आज देवाची रवानगी देव्हाऱ्यात झालेली आहे..

 
पसाय-धन : आम्ही दैवाचे, दैवाचे Print E-mail

अभय टिळक ,शुक्रवार,१३ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविषम आणि निर्मम समाजव्यवस्थेत आत्मबळ संबंधित समाजघटकांना पुरविण्यासाठीच संतांनी नीच कामे स्वअंगे करणाऱ्या विठ्ठलाचा रोकडा आदर्श व्यवहारात सिद्ध केला. संतांना अभिप्रेत असलेली ऐहिक कर्मप्रधान, श्रमांची प्रतिष्ठा जपणारी, श्रमविभागणीतील दांभिक संकेतांचे निर्थकपण निर्देशित करणारी कार्यसंस्कृती आपल्या समाजात रुजल्याचे का अनुभवास येत नाही?

 
पसाय-धन : विश्वात्मक देवाची सेवा.. Print E-mail

अभय टिळक ,शुक्रवार, १६ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altज्ञानेश्वरीतील पहिल्याच ओवीत मराठी संतविचाराला लाभलेली विशाल तात्त्विक चौकट साररूपाने सामावलेली आहे. समाजामध्ये राहणे, त्याच्या भल्यासाठी काया झिजवणे, लोक व समाज नीतीच्या मार्गाने चालावेत यासाठी जगाचे बोल सहन करणे, ही सारी संतांच्या लेखी विश्वात्मक देवाच्या सेवेची आचारसंहिताच जणू! भक्त आणि संत या दोन भूमिकाही मग एकरूप होतात..

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2