विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


पुगलिया व देवतळे समर्थकांची लोकसभेसाठी दावेदारीअ Print E-mail

कॉंग्रेसमधील गटबाजी बघून पक्ष निरीक्षकांचा काढता पाय
चंद्रपूर / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
येत्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे आलेले निरीक्षक गिड्ड रुद्र राजू यांना कॉंग्रेस पक्षातील गटबाजीचा सामना करावा लागला. माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे गटाच्या समर्थकांनी वेगवेगळय़ा ठिकाणी निरीक्षकांची भेट घेऊन लोकसभेसाठी दावेदारी सादर केली.

 
बुलढाणा जिल्हा बॅंकेचे जहाज आता बुडण्याच्या मार्गावर Print E-mail

सोमनाथ सावळे, बुलढाणा
रिझव्‍‌र्ह बॅंक व नाबार्डचे जाचक र्निबध, टांगती तलवार असलेला बॅंकिंग परवाना, कोटय़वधीची थकित कर्जे यामुळे अडचणीत सापडलेली जिल्हा बॅंकेच्या व्यवहाराचे सर्व मार्ग बंद होऊ लागल्याने भयावह आर्थिक चक्रव्युहाच्या जाळ्यात फसली आहे.

 
महापालिका कंत्राटदारांच्या थकित देयकांचा प्रश्न कायम Print E-mail

अमरावती / प्रतिनिधी
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याबरोबर त्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला, पण कंत्राटदारांच्या थकित देयकांचा विषय अजूनही मार्गी न लागल्याने महापालिकेच्या विकास कामांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
दिवाळीनिमित्तच्या सुगंधित आणि संगीतमय शुभेच्छापत्रांनी साधली सर्वभाषिकांची सोय Print E-mail

चंद्रपुरातील बाजारपेठा सजल्या
चंद्रपूर / प्रतिनिधी
दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक असतांना शहरातही विविध दुकानांमध्ये, बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. रांगोळीसाठी आवाज देणारे हातठेलेवाले, फुटपाथवरील पणती विक्रेते, रात्री दुकानांमध्ये लखलखणारे आकाशदिवे दीपावलीची जाणीव करून देत आहेत. अशावेळी अचानकपणे शुभेच्छापत्राद्वारे येणारा छानसा संदेश हा उत्साह आणखी द्विगुणित करतो.

 
शिवसेना व मनसेचा स्वतंत्र विषयावर मोर्चा Print E-mail

राजकीय मोर्चामध्ये अंतर्गत दुफळीचे दर्शन
अकोला / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या शिवसेना व मनसे यांच्या स्वतंत्र विषयावरील मोर्चात अंतर्गत दुफळीचे दर्शन झाले. दोन्ही राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत वाद प्रचंड प्रमाणात असल्याचे या मोर्चातून स्पष्टपणे दिसत होते, तर दोन्ही राजकीय पक्षांच्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांचा अभाव प्रकर्षांने जाणवत होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 67