विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


भूखंडांचे आरक्षण हटवण्याला सर्वपक्षीय साथ Print E-mail

निवडणूक खर्च वसुलीवर अजब तोडगा!
चंद्रपूर / प्रतिनिधी
निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी अर्थपूर्ण भूखंडांचे आरक्षण हटविण्याचा ठराव पारित करण्याचा धडाका सुरू केला आहे. सर्वसामान्य मतदारांना कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना स्वतंत्र पक्ष वाटत असले तरी आरक्षण रद्द करण्यासाठी चारही पक्षाचे नगरसेवक सभागृहात एकत्र येत असल्याने भूखंड व्यापाऱ्यांसाठी हा व्यवहार अधिक सोयीस्कर झालेला आहे.

 
उसाचा भाव साखर कारखानाच ठरवू शकतो-मनोहर नाईक Print E-mail

वसंत सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू
यवतमाळ / वार्ताहर
सर्व खर्च वजा जाता जो पैसा शिल्लक राहील त्यामधूनच उसाला देण्यात येणारा भाव कारखाना ठरवू शकते, असे स्पष्ट मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी ४ नोव्हेंबरला वसंत सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

 
आमदार संजय गावंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल Print E-mail

अकोला  / प्रतिनिधी
अकोट येथील शिवसेना आमदार संजय गावंडे यांच्या विरोधात काल, बुधवारी अकोट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल १८ दिवसांपूर्वी झालेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

 
चिखली तालुक्यात महिलांचे दारूबंदीसाठी आंदोलन Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे मोठय़ा प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री होते. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाकडे वळत असून अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे गावातील अवैध देशी दारू विक्री बंद व्हावी, याकरिता गावातील महिलांनी अमडापूर पोलिसांना निवेदन दिले आहे.

 
‘इनोव्हा’ झाडावर आदळून एक ठार; चौघे जखमी Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
अकोल्याहून चिखलीकडे परतणारी भरधाव इनोव्हा कार झाडावर आदळल्याने एकजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाल्याची घटना आंबेटाकळी शिवारात ६ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजणाच्या सुमारास घडली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 67