विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


रविशंकरजी करणार शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोनावर मार्गदर्शन Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्यमुक्त व ताणतणावविरहित जीवन जगण्याची कला शिकविणारे  रविशंकर २० नोव्हेंबर रोजी लोणार येथे येत असून, त्यानिमित्त सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्संगासह शेतीविषयक सकारात्मक दृष्टीकोन यावर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे जि.प.चे सदस्य बाळासाहेब दराडे यांनी सांगितले.

 
‘स्नेहांकीत’चा दिवाळी पहाट कार्यक्रम ११ नोव्हेंबरला Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
‘स्नेहांकीत’ या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पहाटे ५.३० वाजता हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमात नाशिककर कलावंत आपल्या सुरावटींची रांगोळी रेखतील.

 
मद्यविक्रेत्याला पकडण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई Print E-mail

चंद्रपूर /प्रतिनिधी
अवैध दारू विक्री प्रकरणात मद्यविक्रेता चंद्रभूषण जयस्वाल याला अटक करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी नागभीडचे उपनिरीक्षक सोमनाथ वाघ यांची तडकाफडकी बदली केली, तर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.  

 
पिरकल्याण धरणात अत्यल्प जलसाठा Print E-mail

खडकपूर्णातून पाणीपुरवठा करण्याची मागणी
बुलढाणा/प्रतिनिधी
राष्ट्रमाता मॉं जिजाऊं च्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिरकल्याण धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने महिनाभरात शहरवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणर आहे. त्यामुळे पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 
लोहारातील आदिवासींच्या जमिनींवर बिल्डरांचा डोळा, प्रशासनाचीही साथ Print E-mail

चंद्रपूर / खास प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
शहराला लागून असलेल्या लोहारा गावात आदिवासींच्या ताब्यात असलेली कोटय़वधी किंमतीची १७१ एकर जागा बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनात हालचाली सुरू आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 67