विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


शरद पवारांचा दौरा सलग दुसऱ्यांदा रद्द Print E-mail

दिवाळीच्या सलग सुट्टया, शेतमाल विकण्याच्या धावपळीमुळे निर्णय
वर्धा / प्रतिनिधी
दिवाळीच्या सलग सुट्टया व शेतकऱ्यांची शेतमाल विकण्याची धावपळ, या पाश्र्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा या महिन्यातील विदर्भ दौरा रद्द करण्यात आला आहे.

 
चंद्रपुरातील २ बडय़ा भंगार विक्रेत्यांवर छापे, ४ अटकेत Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
भंगार विक्रेत्यांकडे मोठय़ा प्रमाणात चोरीचे लोखंड येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून शहरातील दोन बडय़ा भंगार विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानावर छापे टाकून पोलिसांनी तीन ट्रकसह आठ लाखाचे भंगार जप्त केले आहे. यात रहीम करीमलाला काझी, अनिस युनूस खान पठाण, नजीर अहमद अब्दुल मजीद व मनीष गेडाम यांना अटक करण्यात आलेली आहे.

 
गोंदिया जिल्ह्य़ातील भूमाफियांच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष Print E-mail

तलाव व बोडय़ा नामशेष होण्याच्या मार्गावर
गोंदिया / वार्ताहर
तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्य़ातील प्रत्येक शहरात व गावखेडय़ात तलाव व बोडय़ांची बरीच संख्या आहे, मात्र आज स्थानिक रहिवासी, तसेच भूमाफियांनी या तलाव व बोडय़ांवर अतिक्रमण  करणे   सुरू   केले आहे.

 
चंद्रपुरातील बकाल स्मशानभूमींचे लवकरच होणार सौंदर्यीकरण Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
मृत्यूनंतर इहलोकीचा मार्ग सुसहय़ व्हावा, यासाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून शहरातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अतिशय वाईट अवस्था झालेल्या शांतीधाम, पठाणपुरा व बायपासवरील स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

 
टाकाऊ धातूपासून विविध देवतांच्या मूर्ती Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
घरातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग अनेकदा आपण घरातील एखाद्या कामासाठी करतो किंवा त्याला भंगारात विकतो, मात्र याच टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून दैनंदिन वापरातील वस्तू निर्मितीचे काम अनेक उद्योगधंद्यात केले जाते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 67