विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


‘सूरमयी श्याम’ला उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
कोजागिरीच्या पर्वावर येथील जय महाकाली शिक्षण संस्थेत आयोजित ‘सूरमयी श्याम’ या संगीतमय मेजवानीस रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.अग्निहोत्री विद्या संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द भोजपुरी गायिका भारती सिंग (अलाहाबाद) व मुंबईचे गझलगायक उस्ताद आजमअली यांच्या गायनाचा हा बहारदार कार्यक्रम आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सुरू झाला.

 
गडचांदूर ग्रा.पं.वर पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी  
गडचांदूर ग्राम पंचायतवर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून सरपंचपदी शोभा मडावी, तर उपसरपंच पापय्या पोन्नमवार निवडून आले.सतरा सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायतीत कॉंग्रेसला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या होत्या.

 
यवतमाळच्या ‘राजलक्ष्मी’ला आदर्श पतसंस्था पुरस्कार Print E-mail

अमरावती / प्रतिनिधी
विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् फेडरेशनच्यावतीने विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धा अमरावती येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत सहकार क्षेत्रातील अग्रेसर राजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला सतत पाचव्या वर्षी आदर्श पतसंस्था पुरस्कार आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 
गावाचा विकासासाठी महिलांनी संघटित व्हावे -अ‍ॅड. गोस्वामी Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
गावाचा विकास साधायचा असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन संघटन शक्ती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष  अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात दत्तक घेतलेल्या मुरसा या गावाला ग्रामविकास प्रकल्प समितीच्या अंतर्गत बचत गटातील महिलांच्या उद्योगाविषयी व महिलांच्या विकासाकरिता महिला मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

 
देशीकट्टय़ासह एकास अटक Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी  
रमाबाई नगरातील एजाज हुसेन मेहबुब हुसेनला देशीकट्टय़ासह  पोलिसांनी अटक केली.रामनगरचे ठाणेदार पी.डी.मडावी यांना मिळालेल्या माहितीनुसार घुग्घुस येथून जवळ शेणगाव येथे वास्तव्याला असलेल्या बिहारातील एजाज हुसेन याचेकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 67