विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


राष्ट्रहितासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक -बोराळकर Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
दुर्जन शक्ती पुरातन काळापासून आजपर्यंत सज्जन शक्तीच्या विरोधात ठामपणे उभी राहिली आहे. असे असतांनाही सज्जन शक्ती दुर्जन शक्तीवर सतत विजय मिळवित आली आहे. या प्रक्रियेतून थोर समाजसुधारक अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव यांनाही जावे लागले. त्यांच्या विरोधातही काही दुर्जन शक्ती आहेतच.

 
अखेर कापूस खरेदी ११ नोव्हेंबरला Print E-mail

सर्वोत्तम जातीला ३९०० रुपये हमी भाव
यवतमाळ / वार्ताहर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

राज्यात पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ अखेर ११ नोव्हेंबरला राज्यातील १०९ केंद्रांवर होणार आहे. वर्धेतील बापूराव देशमुख सूतगिरणीच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके राहणार आहेत. राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मंत्री रणजित कांबळे, पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी,
 
दिवाळीच्या आतषबाजीत शरद पवारांचा विदर्भ दौरा Print E-mail

मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
 देवेंद्र गावंडे , चंद्रपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ऐन दिवाळीत विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना पवार या दौऱ्यात राजकीय आतीषबाजीच्या माध्यमातून मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 
‘वेब पोर्टल’वर माहिती देण्यास महाविद्यालयांची टाळाटाळ Print E-mail

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
 अमरावती / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची माहिती मंत्रालयाच्या वेब पोर्टलवर संकलित करण्याचे काम सुरू असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी यासाठी दिरंगाई चालवल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महाविद्यालयांना आता विद्यापीठाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 
पालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने राष्ट्रवादीचे पारवेकर एकाकी Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
पांढरकवडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे सतराच्या सतराही जागा लढवाव्यात, हा पक्षाचा निर्णय झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे पांढरकवडय़ातील नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती  केल्याने राकॉं श्रेंष्ठींच्या नाराजीमुळे ते एकाकी पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 67