विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात प्राणिसंग्रहालय देण्याची नागरिकांची मागणी Print E-mail

गोंदिया/ वार्ताहर
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकेकाळी पर्यावरणासाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील प्राणिसंग्रहालय (मृगविहार) बंद झाल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. राष्ट्रीय आकर्षण असलेले हे प्राणिसंग्रहालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 
अतिक्रमित नागरिकांना घराचे कायमस्वरूपी भाडेपट्टे Print E-mail

माजी राज्यमंत्री सावजी यांचा नागरी सत्कार
बुलढाणा/ प्रतिनिधी
मेहकर शहरातील अतिक्रमित नागरिकांना कायमस्वरूपी घराचे भाडेपट्टे मिळवून देणाऱ्या माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा नुकताच नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे. गेल्या तीस वर्षांपासून शहराच्या विविध भागांत अनेक नागरिक कच्ची व पक्की घरे बांधून राहत होते, परंतु या अतिक्रमित नागरिकांच्या घरांचा मालकी हक्क शासनाकडे होता. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या विविध सोईसवलतींपासून वंचित राहावे लागत होते.

 
वध्र्यात विजांसह मुसळधार पाऊस Print E-mail

वर्धा/ प्रतिनिधी
काल दुपारी वध्र्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. एक तास जनजीवन ठप्प झाले होते. विजेचा सातत्याने होणारा कडकडाट भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला. काही भागांत विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच झाडेही कोसळली.

 
खामगाव अर्बन बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचे आज उद्घाटन Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
मल्टी स्टेट शेडय़ुल्ड बँक दि खामगाव अर्बन को-ऑप. बँकेचे उद्या ४ ऑक्टोबरला सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण होत असून त्यानिमित्त उद्घाटन सोहळा खामगावातील श्री कोल्हटकर स्मारक मंदिरात दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 
‘म. गांधी निसर्गोपचार व स्वदेशी महामंत्राचे उद्गात’ Print E-mail

भंडारा / वार्ताहर
गांधीजयंती आणि प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामविलास सारडा आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. धनलाल शेंदरे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले. तत्पूर्वी, दिनाचे औचित्य साधून विदेशी कंपन्यांना विरोध, स्वदेशी, महागाई, भ्रष्टाचार, एफ.डी.आय.विरोध, प्राकृतिक चिकित्सा, काळा पैसा यासंबंधी नारे देत शहरातून रॅली काढण्यात आली.

 
<< Start < Prev 61 62 63 64 65 66 67 Next > End >>

Page 67 of 67