विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


कॉंग्रेसचे गिंडगु रुद्रा राजू शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर Print E-mail

चंद्रपूर  / प्रतिनिधी
येणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक व गडचिरोली मतदार संघाची तयारी करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे दिल्लीतील निरीक्षक गिंडगु रुद्रा राजू येत्या ९ नोव्हेंबरला चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत.

 
‘आताच्या मुलींवरील संस्कारासाठी ‘भुलाबाई’ची गरज’ Print E-mail

गोंदिया/वार्ताहर
सध्याचे युग बदलत आहे. संगणकाच्या या युगात प्रत्येक नागरिक इतका व्यस्त झाला की, सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनात तो आपल्या रुढी-परंपरा विसरत चालता आहे. या रुढी-परंपरा टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच लहान मुलींवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी भुलाबाईच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपच्या नगरसेविका भावना कदम यांनी केले.

 
धरम दावने हत्या प्रकरणी दोघा जणांना अटक Print E-mail

गोंदिया/वार्ताहर
उड्डाण पुलाखालील शक्ती चौकात पशाच्या वादातून गोळ्या घालून धरम शंकरलाल दावने या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी काल सायंकाळच्या सुमारास अटक केली, तसेच हत्येकरिता वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.

 
देवरीच्या तहसीलदारांनी वसूल केला ५० हजारांचा महसूल Print E-mail

नागपूरच्या डी. ठक्कर कंपनीचे तीन टिप्पर जप्त
गोंदिया/वार्ताहर
रविवारी दुपारी २ वाजता देवरीच्या तहसीलदारांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून पाऊलदौना ते सिरपूर रस्त्यावर अवैधरीत्या गिट्टी आणि मुरुमांची चोरी करीत असताना डी. ठक्कर कंपनीचे ३ टिप्पर पकडले.

 
तलावात बुडून युवकाचा मृत्यू Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
वडिलांसह आंघोळीला गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा रायपूर नजीकच्या डासाळवाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
जालना जिल्ह्य़ातील गोंदला येथील नाथा रंगनाथ साळवे व त्यांचा मुलगा  मुलगा अनिल नाथा साळवे सकाळी डासाळवाडी येथील तलावावर स्नान करण्यासाठी गेले होते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 67