विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


भंडारा अर्बन बॅंकेला यंदा चार कोटींचा नफा Print E-mail

भंडारा / वार्ताहर
दि. भंडारा अर्बन को.ऑप. बँकेने २०११-१२ या वर्षांत े ३.३९ कोटी रुपये नफा मिळविला आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांकरिता अनेक सोयी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.जयंत वैरागडे यांनी  भंडारा अर्बन बँकेच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

 
वेतनेतर अनुदानाचा राज्यातील ६२ हजार शाळांना फायदा Print E-mail

शिक्षक परिषदेकडून निर्णयाचे स्वागत
गडचिरोली / वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांना वेतन अनुदानाच्या ५ टक्के वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ६२ हजार शाळांना होणार आहे.

 
आंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव पुन्हा रखडणार? Print E-mail

मोहन अटाळकर
अमरावती, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमाचा विषय ऐरणीवर आला असताना दहा वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव मात्र पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च कोटय़वधींनी वाढला आहे. यादीत वाढलेल्या आणखी सात प्रस्तावांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.
 
चिखलदरा आणि पांढरकवडय़ात भाजप-सेनेचा सफाया Print E-mail

पालिका निवडणूक
अमरावती / प्रतिनिधी
चिखलदरा नगर परिषदेच्या सदस्यपदाच्या १७ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसला ६ जागा, तर अपक्षांच्या वाटय़ाला दोन जागा आल्या. भाजप आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवली होती.

 
सेवाग्रामला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘गांधी फॉर टूमारो’ प्रकल्प Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
सेवाग्राम आश्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्य हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पावनस्थळ करण्याच्या हेतूने ३०० कोटी रुपये खर्चाचा ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 67