विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


गोंदियातील भिजलेल्या धानाच्या पंचनाम्यावर समन्वयाचा अभाव Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
दक्षिथ भारतात घोंघावत असलेल्या नीलम वादळाचा प्रभाव झाडीपट्टीलाही जाणवला. काही भागात जोरदार पावसाने धानाची कडपे तर कापणीसाठी आलेल्या उभ्या धानाला सर्वाधिक फटका बसला.

 
नागपूर-पुणे मार्गावर दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसगाडय़ा धावणार Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
दिवाळीच्या सुटीत पुणे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

 
बुलढाण्यात माकड टोळ्यांच्या उपद्रवाने नागरिक भयभीत Print E-mail

हल्ल्यात १२ जखमी, वनखाते ढिम्म
 बुलढाणा/प्रतिनिधी
नजीकच्या जंगलात अन्न व पाण्याची वानवा असल्याने काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्या शहरात घुसल्या असून त्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. या माकडांनी शहरातील तीन पोलिसांसह बाराहून अधिक नागरिकांना चावून जखमी केले आहे.

 
बिबटय़ाच्या कातडय़ासह दोघांना राजुऱ्यात अटक Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
 लगतच्या आंध्रप्रदेशातील आसिफाबाद येथून राजुरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या विरूर येथे बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सोमा हनुमंतू जाभोर (५०) व मोहन तुकाराम रत्नम या दोघा जणांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह नुकतीच अटक केली.

 
आंध्रप्रदेशातून वाशीममध्ये येणारा आठ लाखांचा गुटखा जप्त Print E-mail

वाशीम/वार्ताहर
चोरटय़ा मार्गाने गुटखा विक्रीसाठी वाशीमच्या काळ्याबाजारात आणणारा ट्रक शुक्रवारी रात्री येथील स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने वाशीम-अकोला महामार्गावर पकडला. या गुटख्याची किंमत ८ लाख ४ हजार २४० रुपये असल्याची माहिती वाशीम शहर पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 67