महापालिका उभारणार नामांतर शहीद स्मारक
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> महापालिका उभारणार नामांतर शहीद स्मारक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महापालिका उभारणार नामांतर शहीद स्मारक Bookmark and Share Print E-mail
नागपूर, २२ डिसेंबर/ प्रतिनिधी
नागपूर महापालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद स्मारक कामठी मार्गावरील दहा क्रमांकाच्या पुलाजवळ उभारणार आहे.
सुमारे अर्धा एकर जागेवर दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद  केली आहे. २७ डिसेंबरच्या स्थायी समितीमध्ये कामाला मंजूरी देण्यात येणार असून जानेवारीत काम सुरू होईल आणि आठ महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.
सन १९७७ ते १९९४ या कालावधीत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
‘लॉंगमार्च’चे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नागपूरहून मराठवाडापर्यंत लॉगमार्च केले. नामांतरासाठी माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी मुंबईत नऊ दिवस उपोषण केले होते. नाना शामकुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे, धरणे आणि उपोषण करण्यात आले.
या आंदोलनाच्या काळात २७ भीम सैनिक शहिद झाले होते. या शहिदांची स्मृती स्मारकाच्या रुपात जपण्यात येणार आहे. कामठी मार्गावरी दहा क्रमांकाच्या पुलाजवळ हे स्मारक उभारण्यात येणार असून त्याचे ‘डिझाईन’ आर्किटेक्ट उदय गजभिये यांनी केले आहे. या स्मारकावर  २७ शहिदांचे नावे आणि त्यांचा अल्पपरिचय तसेच नामांतर आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे, असेही जोशी यांनी सांगितले.२००४ चौ.मीटर परिसरात लॉन, विद्युतीकरण, उद्यान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतरही कामांसाठी सुमारे १ कोटी ५८ लाख २८ हजार ७२६ रुपये खर्च अपेक्षित आहे.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो