मराठी चित्रपटांच्या गुणात्मक दर्जाबरोबर प्रसार आणि प्रचारही महत्त्वाचा
मुखपृष्ठ >> ८४ - अभामसासं २०१० >> मराठी चित्रपटांच्या गुणात्मक दर्जाबरोबर प्रसार आणि प्रचारही महत्त्वाचा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मराठी चित्रपटांच्या गुणात्मक दर्जाबरोबर प्रसार आणि प्रचारही महत्त्वाचा Bookmark and Share Print E-mail
महाचर्चा : मराठी चित्रपटांची संख्या वाढली, पण दर्जाचे काय ?
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य नगरी, ठाणे, २६ डिसेंबर/ प्रतिनिधी

मराठी चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्यामधील असलेला गुणात्मक दर्जा, तसेच त्या चित्रपटाच्या प्रसार आणि प्रचारासाठी केलेल्या उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या असल्याचा सूर चित्रपट दिग्दर्शक तसेच समीक्षकांनी व्यक्त केला. निमित्त होते ‘मराठी चित्रपटांची संख्या वाढली, पण दर्जाचे काय?’ या चर्चासत्राचे. मराठी साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदाच अशा विषयावर आधारित या चर्चासत्राला उपस्थिती होती ती दिग्दर्शक परेश मोकाशी, गजेंद्र अहिरे, विजय कोंडके आणि उमेश कुलकर्णी यांची. या सर्वाना बोलते केले ते लोकसत्ता’ चे वरिष्ठ सहसंपादक श्रीकांत बोजेवार आणि पत्रकार मंदार जोशी यांनी. या चर्चासत्रामध्ये नव्या आणि जुन्या पिढीमधील चित्रपट समीक्षक म्हणून सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल, रघुवीर कुल आणि सुनील डिंगणकर हेही सहभागी झाले होते.
शासनाकडून मिळत असलेल्या सानुग्रह अनुदानामुळे सध्या मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, पण त्यामध्ये गुणात्मक दर्जाचा अभाव असतो, या  बोजेवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला परेश मोकाशी यांनी उत्तर देताना मराठी चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये नवीन प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत अशा कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील याची खात्री देता येत नसल्याचे मत व्यक्त केले. मोकाशी यांच्या या भूमिकेला गजेंद्र अहिरे तसेच उमेश कुलकर्णी यांनीही संमती दर्शविली. पण विजय कोंडके यांनी मात्र प्रेक्षक हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच कलाकृतींची निर्मिती व्हावी, असे मत व्यक्त केले. रसिकांनुजन कलाकृती करणे हा स्थायीभाव असला तरी त्या पलीकडे जाऊन प्रायोगिक पातळीवर नवीन आणि सकस निर्मिती व्हावी, याकडे सध्या अनेक युवा दिग्दर्शकांचा कल वाढल्याचे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले. या क्षेत्रामध्ये ‘पॅशन’ म्हणून नवीन पिढी आकर्षित होत असल्याचे सांगत परेश मोकाशी म्हणाले की, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी बॉक्स ऑफिसवर त्याला अत्यंत थंडा प्रतिसाद होता. पण यामुळे खचून न जाता आम्ही यापुढेही अशा वेगळ्या व नावीन्यपूर्ण धाटणीच्या कलाकृती तयार करणारच, असा ठाम आशावाद मोकाशी यांनी व्यक्त केला. कोणताही चित्रपट हा योग्य वितरण व्यवस्थेवर अवलंबून असतो, या प्रश्नाला उत्तर देताना विजय कोंडके यांनी वितरकाबरोबरच त्या चित्रपटाच्या प्रसार आणि प्रचाराची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते, असे सांगितले. पूर्वी एखादा चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच त्याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असे. पण आता हे सर्व बंद झाल्याने त्याचा फटका मोठय़ा प्रमाणात बसत असल्याचे कोंडके म्हणाले. पण हा मुद्दा गजेंद्र अहिरे यांनी खोडून काढताना सकस निर्मिती असेल तर प्रेक्षक सिनेमागृहाकडे आपोआपच येतात, असे सांगितले. उमेश कुलकर्णी तसेच परेश मोकाशी यांनीही या म्हणण्याला दुजोरा देत भविष्यात मराठी चित्रपटाला आशादायक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले. मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान यापुढेही सुरूच राहावे, असे मतही या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आले.    
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो