वाचनासाठी मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचवणे गरजेचे -गडकरी
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> वाचनासाठी मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचवणे गरजेचे -गडकरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वाचनासाठी मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचवणे गरजेचे -गडकरी Bookmark and Share Print E-mail
राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, २ जानेवारी / प्रतिनिधी

ज्ञानार्जन ही सर्वात मोठी उर्जा असल्याने ती मिळविण्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचा उपयोग होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसहीत सर्व पुस्तक प्रेमीनी या प्रदर्ननाचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर नॅशनल बुक फेअर आणि नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता प़क्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले.  त्यावेळी ते बोलत होते. महापौर अर्चना डेहनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक परेश मोकाशी, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, उपमहापौर शेखर सावरबांधे, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, सत्ता पक्ष नेते प्रवीण दटके, नागपूर नॅशनल बुक फेअरचे अध्यक्ष विनोद नांगिया, शिक्षणाधिकारी विजय हुमणे, राम विज्ञान केंद्राचे पकल्प प्रमुख श्रीकांत पाठक, बँक ऑफ महाराष्ट्राचे बालकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, ज्ञान ही मनुष्याला उर्जा देण्याचे काम करते. विविध विषयाची पुस्तके वाचली तर काम करण्याची दीशा मिळते. शालेय जीवनात राजा शिवछत्रपती, श्रीमंत योगी, मृत्यूंजय अशा कांदबऱ्यांचे वाचन केल्यामुळे त्याचा जीवनात उपयोग झाला. मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके पोहोचली पाहिजे.  महापालिकेने केवळ आरोग्याचा , शहराच्या साफसफाईचा विचार केला नाही तर,लोकांना ज्ञान मिळावे, नव्या-नव्या विषयावरची पुस्तके वाचायला मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला, असे गडकरी म्हणाले.
परेश मोकाशी म्हणाले, २००५ मध्ये दादासाहेब फाळके यांचा जीवनचरित्र असलेले पुस्तक वाचनात आले आणि पुस्तक वाचनातून ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाची निर्मिती झाली. त्यावेळी कदाचित ते पुस्तक वाचण्यात आले नसते तर आज फाळकेंवरचा चित्रपट निर्माण करु शकलो नसतो. त्यामुळे साहित्याचा आणि कलाकृतीचा अतिशय जवळचा संबंध आहे. समाजामध्ये चित्रपट, नाटक आदी क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्रात सामाजिक काम करणारी मंडळी बरीच आहेत मात्र, ही माणसे कधीच समोर येत नाही. त्यांना कधीही प्रसिद्धी मिळत नाही. एखाद्या अभिनेत्याच्या मागे समाज धावतो मात्र, एखाद्याने सामाजिक काम केले तर, त्याला विचारत सुद्धा नाही. त्यामुळे समाजातील अशा माणसांसाठी आज काम करण्याची गरज आहे.  असेही मोकाशी म्हणाले. प्रदर्शनात विविध विषयांवरची पुस्तके आहेत पण, ती पुस्तके मुलांपर्यंत पोहचली नाही तर, अशा प्रदर्शनाचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे ती त्यांच्यापर्यंत पोहचली गेली पाहिजे, प्रत्येकाने वाचनांचा व्यासंग स्वतला लावून घेतला पाहिजे असेही मोकाशी म्हणाले.
यावेळी परेश मोकाशी आणि नितीन गडकरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे यांनी केले. प्रास्ताविक सुरेंद्र अंकोलेकर यांनी केले. संदीप जोशी यांनी प्रदर्शनाची भूमिका मांडली. नरेश सब्जीवाले यांनी आभार मानले. या पुस्तक प्रदर्शनातील रामन विज्ञान केंद्राच्याफिरत्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.    
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो