सडक अर्जुनी तालुक्यात ‘मामा-भाशा’यात्रेची सांगता
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सडक अर्जुनी तालुक्यात ‘मामा-भाशा’यात्रेची सांगता Bookmark and Share Print E-mail
विदर्भ वृत्तान्त
गोंदिया, ५जानेवारी / वार्ताहर
गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर साकोली तालुक्यातील सातलवाडा तसेच, गोंदिया जिल्ह्य़ातील सडक अर्जुनी तालुकयातील गिरोली-हेटी या दोन गावामध्ये दरवर्षी ‘मामा-भाशा’नावाने ही यात्रा १ जानेवारी व २ जानेवारीला भरते. यंदाही १ जानेवारीला ही यात्रा भरवण्यात आली.
या परिसरातील गिरोली, हेटी, खोडशिवनी व सातलवाडा येथील ग्रामस्थांच्या सहकार्यानेच ही यात्रा होते. या निसर्गरम्य जंगल परिसरात टेमनी येथील मोहफुल आश्रमातील विक्तुबाबा यांच्याकडून यात्रेत पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी पुरातन मंदिर असून हे मंदिर ‘मामा-भाशा’चे मंदिर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी नव्या वर्षांच्या आगमनाच्या दिवशी या यात्रेचे भव्य आयोजन येथील ग्रामस्थांकडून करण्यात येते. या यात्रेत भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ातील हजारो लोक येतात. यंदा यात्रेला जवळपास १ लाख भाविकांनी हजेरी लावली. यात्रेची व्यवस्था खोडशिवनी, सातलवाडा, गिरोला हेटीजवळील गावातील नागरिक करतात.
राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे एवढय़ा मोठय़ा यात्रेच्या या ठिकाणाच्या विकास होऊ शकला नाही. त्यामुळे काही प्रमाणात भाविकांना येथे येण्या-जाण्याची सुविधा, पाणी व्यवस्था, देवस्थानाचा जिर्णोद्धार या सर्वच बाबतीत अडचण सहन करून यावे लागते. या देवस्थानाच्या मदतीकरिता यंदा सातलवाडा येथे जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात डी.पी.बांगरे लिखित ‘सून लाडकी या घरची’ हे तीन अंकी नाटक सादर करण्यात आले होते. नाटकाचे सादरीकरण गिरोला हेटी येथील श्री गणेश झाडीपट्टी रंगभूमीतर्फे करण्यात आले. या नाटकात स्थानिक श्यामराव कापगते, दामोदर बांगरे, कालिदास नंदागवळी, भूमीपाल दूधपचारे, राजेंद्र कांबळे, दिलीप सलाम व प्रमोद मेश्राम या झाडीपट्टीतील ग्रामीण कलावंतांनी आपापले कसब पणाला लावून उत्तम भूमिका साकारल्या.
नाटकाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषद सदस्या रूपाली टेंभूर्णे यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. अविनाश काशिवार हजर होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजू परशुरामकर व प्रा. दुधपचारे होते. २ जानेवारीला सायंकाळी दहिकाला, भजन कीर्तन व पूजन आटोपून ही यात्रा पार पडली.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो