संगमनेर महाविद्यालयाने विकासाचे नवे प्रारूप तयार केले - ताकवले
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संगमनेर महाविद्यालयाने विकासाचे नवे प्रारूप तयार केले - ताकवले Bookmark and Share Print E-mail
नगर वृत्तान्त
संगमनेर, १८ जानेवारी/वार्ताहर
जगाशी स्पर्धा करणारे वेगवेगळे प्रयोग संगमनेर महाविद्यालय सातत्याने राबवत असते. येथे दिले जाणारे शिक्षण एकविसाव्या शतकाला साजेसे आहे. शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाविद्यालयाने विकासाचे नवीन प्रारूप तयार केले असल्याचे गौरवोद्गार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी काढले.
शिक्षणप्रसारक संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘उच्च शिक्षण जागतिकीकरण व विकास’ या विषयावर डॉ. ताकवले बोलत होते. नगराध्यक्षा अंजली तांबे अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, नारायण कलंत्री, डॉ. दिनेश वाघोलीकर, शैलजा सराफ, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. ताकवले म्हणाले की, जागतिकीकरणात विकासाच्या नव्या शाश्वत गोष्टी धुंडाळण्याचे मोठे आव्हान आहे. बदलत्या तंत्रज्ञानात मोबाईल, इंटरनेट, टीव्हीच्या माध्यमातून माणूस माणसाशी जोडला गेला. त्याच्या ज्ञानातही भर पडली. त्यामुळे पारंपरिक आशयात्मक दृष्टीने दिले जाणारे शिक्षण मागे पडले. म्हणून तंत्रज्ञानाच्या मदतीने वाटेल तेव्हा ज्ञान संपादन करता येणे, ज्ञान कौशल्याने वापरता येणे, त्याचा उपयोग समूहासाठी करणे या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक ठरले आहे.
प्रारंभीच्या सत्रात संगमनेरचे भूमिपुत्र व कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक भगवंतराव मोरे यांचे व्याख्यान झाले. आपण महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा रास्त अभिमान वाटतो, असे सांगून ते म्हणाले की, महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना सर्वागीण जीवनाचे तत्त्वज्ञान दिले. प्राचार्य म. वि. कौंडिण्य यांनी महाविद्यालयास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्याच प्रयत्नातून अजित वाडेकर, राजा गोसावी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदी दिग्गजांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकता आले. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. डॉ. मालपाणी यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. प्राचार्य देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. राजकुमार गांधी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीहरी पिंगळे, प्रा. ओंकार बिहाणी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जगदीश भुतडा यांनी आभार मानले.    
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो