मन्झुर-महम्मद युसूफला शतकाची हुलकावणी; पाकिस्तान ७ बाद २८९
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मन्झुर-महम्मद युसूफला शतकाची हुलकावणी; पाकिस्तान ७ बाद २८९ Bookmark and Share Print E-mail
देश-विदेश
कोलंबो, २० जुलै / वृत्तसंस्था
खुर्रम मन्झुर (९३) आणि महम्मद युसूफ (९०) यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही येथील तिसऱ्याआणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानची पहिल्या दिवसाअखेर ७ बाद २८९ अशी अवस्था झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल अनुकूल लागताच पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानातउतरविले. कर्णधार संगकाराचा निर्णय योग्य ठरविताना तुषाराने डावातील बाराव्या षटकांत पाकिस्तानला दोन धक्के देत त्यांची २ बाद ३६ अशी अवस्था केली. त्याने प्रथम फवाद आलमला (१६) दिलशानच्या हस्ते झेलबाद केले तर पाचव्या चेंडूवर कर्णधार युनूस खानचा (२) त्रिफळा उडविला.
सलग दोन धक्के मिळाल्यानंतर मन्झुर आणि महम्मद युसूफ या जोडीने हळूहळू जम बसवीत सामन्याची सूत्रे हाती घेतली. श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करीत या जोडीने संघाची धावसंख्या वाढविण्यास प्रारंभ केला. २६ व्या षटकांत संघाला शतकी मजल मारून देणाऱ्या या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागी रचली त्या वेळी पाक संघ या कसोटीत मोठी धावसंख्येच्या दिशेने कूच करीत असल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, मन्झुरने ८५ चेंडूंत सहा चौकारांच्या साहाय्याने अर्धशतक फटकावले तर युसूफने केवळ ७० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने अर्धशतकी मजल मारली. उभय फलंदाज शतकाकडे कूच करीत असतानाच या कसोटीनंतर निवृत्त होणाऱ्या डावखुऱ्या चामिंडा वासने ही जमलेली जोडी फोडण्याची करामत केली. त्याने मन्झुरला जयवर्धनेच्या हस्ते झेलबाद केले. १९७ चेंडूंचा सामना करणाऱ्या मन्झुरने १० चौकारांसह ९३ धावा केल्या होत्या. महम्मद युसूफ यालादेखील शतकाने अशीच हुलकावणी दिली. धाव घेताना उडालेल्या गोंधळात युसूफ ९० धावांवर धावचीत झाला.
मिसबाह (२७) आणि शोएब मलिक (४५) या जोडीने झटपट धावा घेत संघाला अडीचशेचा टप्पा पार करण्यास मदत केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागी रचली. मात्र श्रीलंकेचा कर्णधार संगकाराने ८० षटकांनंतर नवीन चेंडू घेतला आणि तिसऱ्याच षटकांत तुषाराने शोएब मलिकला पायचीत करून डोईजड ठरत चाललेली ही जोडी फोडली तर पाचव्या षटकांत कुलसेखराने प्रथम मिसबाह-उल हकला दिलशानकडे झेल देण्यास भाग पाडले तर षटकातील शेवटच्या चेंडूवर उमर गुलची दांडी गुल करून पुन्हा एकदा श्रीलंकेचा वरचष्मा प्रस्थापित केला. पहिल्या दिवसाअखेर पाकिस्तानची ७ बाद २८९ धावा, अशी स्थिती असून, कामरान अकमल व दानिश कनोरिया ही जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान (पहिला डाव) खुर्रम मन्झुर झे. जयवर्धने गो. वास ९३, फवाद आलम झे. दिलशान गो. तुषारा १६, युनूस खान त्रि. तुषारा २, महम्मद युसूफ धावचीत ९०, मिसबाह-उल हक झे. दिलशान गो. कुलझेखरा २७, शोएब मलिक पायचीत तुषारा ४५, कामरान अकमल खेळत आहे १, उमर गुल त्रि. कुलसेरवटा २, दानिश कनेरिया खेळत आहे १. अवांतर- १२,
एकूण ८६ षटकांत ७ बाद २८९. बाद क्रम- १/३४, २/३६, ३/२०३, ४/२१०, ५/२८५, ६/२८५, ७/२७८ . गोलंदाजी- चामिंडा वास २०-६-४३-१, कुलसेखरा १४-१-४३-२, तुषारा १९-२-७७-३, हेराथ २३-४-७६-०, मॅथ्युज ८-२-३१-०, महेला जयवर्धने २-०-९-०.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो