ग्रामस्वच्छतेचा विनोदाच्या अंगाने प्रचार
मुखपृष्ठ >> चित्ररंग >> ग्रामस्वच्छतेचा विनोदाच्या अंगाने प्रचार
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रामस्वच्छतेचा विनोदाच्या अंगाने प्रचार Bookmark and Share Print E-mail

सुनील नांदगांवकर - शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमराठी चित्रपटांतील विनोदाची परंपरा, त्यात काळानुरूप झालेले बदल, फार्सिकल, प्रासंगिक अंगाने विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांतून झाला आहे. परंतु प्रथमच ‘येडय़ांची जत्रा’ या चित्रपटांतून विनोदाचा आधार घेऊन ग्रामस्वच्छतेचा विषय दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी चांगल्या प्रकारे हाताळला आहे. गावातील समस्त अशिक्षित आणि गावंढळ लोकांच्या मूर्खपणातून घडणारा विनोद हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. मुद्दाम ओढूनताणून विनोदनिर्मिती करण्यापेक्षा व्यक्तिरेखांच्या विचित्र वागण्यातून, तिरपागडा विचार करण्याच्या मनोवृत्तीमुळे सहजपणे विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असून काही प्रमाणात तो यशस्वी झाला. प्रेक्षकांची निखळ हसवणूक चित्रपट करतो.
मराठवाडय़ातील गाढवेवाडी नामक छोटय़ा खेडय़ात खालची वाडी आणि वरची वाडी असे दोन भाग आहेत. दोन्ही वाडीतील लोकांचे दोन म्होरके म्हणजे कडूअण्णा (विनय आपटे) आणि भानगडे पाटील (मोहन जोशी) हे एकमेकांचे कट्टर विरोधक. त्यामुळे अर्थातच दोघांच्यात प्रचंड स्पर्धा असते. दोन्ही वाडय़ांच्या वेशीवरच नेमकी दुतोंडय़ा मारुतीची मूर्ती सापडते आणि मग त्यावर हक्क सांगण्यावरून दोन्ही वाडय़ांमध्ये तट पडतात ते कायमचे. altदोन वाडय़ांचे दोन म्होरके आणि त्यांचे समर्थक यांच्यात स्पर्धा कायम सुरू राहते. नेमके दोन्ही गावांच्या वेशीवर असलेल्या भागात हरिश्चंद्र ऊर्फ हाऱ्या (भरत जाधव) याचे शेत येते. त्यामुळे त्या शेतावर दोन्ही म्होरके  हक्क सांगण्यासाठी शेताची हागणदारी करतात. गावाच्या दोन्ही वाडीतील लोक हागणदारी म्हणून वापर करतात आणि तीन एक बागायती शेतीचे नुकसान होते. यापासून शेत वाचविण्यासाठी हाऱ्या अनेक उपाय करतो. अखेरीस निर्मल ग्राम स्वच्छता या सरकारी योजनेचा पाठपुरावा करून कायमचा इलाज करण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांत गावातील समस्त गावंढळ, अशिक्षित लोकांच्या यडपटपणामुळे ज्या काही गमतीजमती घडतात त्यावर सबंध चित्रपट बेतलेला आहे.
भानगडे पाटील (मोहन जोशी), कडूअण्णा (विनय आपटे), कडूअण्णाची बायको नयनतारा (विशाखा सुभेदार), कडूअण्णाचा तिरळ्या डोळ्यांचा मुलगा नयनराव (पंढरीनाथ कांबळी), भानगडे पाटलाची कन्या संगी (स्नेहा कुलकर्णी), दामूअण्णा (किशोर नांदलस्कर), कांता (आरती सोळंकी), कांताचा दारूडा नवरा, हाऱ्याचा खास मित्र वस्तऱ्या (संदीप पाठक) अशा एकाहून एक व्यक्तिरेखा म्हणजे खरोखरीच येडय़ांची संख्या प्रचंड असलेल्या या चित्रपटात या सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांचे विशेष, भूमिकांसाठी केलेली कलावंतांची निवड यामुळे चित्रपट प्रभावी ठरतो.
टीव्ही मालिकेतील अभिनेत्री स्नेहा कुलकर्णीचा या चित्रपटातील अभिनय चांगला झाला आहे. पंढरीनाथ कांबळी, विशाखा सुभेदार व अन्य सगळ्याच कलावंतांनी आपापल्या व्यक्तिेरखांना न्याय दिला आहे. चित्रपटाचे छायालेखन आणि संकलन हे चित्रपटाचे बलस्थान आहे. सहजपणे विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाला जमला आहे. प्रेक्षकाची निखळ हसवणूक चित्रपट नक्कीच करतो.
येडय़ांची जत्रा
निर्माता - विश्वजीत गायकवाड
लेखक-दिग्दर्शक - मिलिंद कवडे
संवाद - प्रकाश भागवत
छायालेखन - समला भास्कर
संकलन - विजय खोचीकर
संगीत - क्षितिज वाघ
कलावंत - भरत जाधव, संदीप पाठक, मोहन जोशी, स्नेहा कुलकर्णी, विनय आपटे, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळी, सुहास भालेकर, निशा परुळेकर, आरती सोळंकी, आनंदा कारेकर, जयराज नायकर, गणेश मयेकर, सतीश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर, मनोज टाकणे, अंजली उजवणे, वासू भागवत, श्वेता तिवारी व अन्य.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो