जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडी : कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांची बाजी
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडी : कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांची बाजी Bookmark and Share Print E-mail
पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी
altकाँग्रेसअंतर्गत गटांच्या शक्तिप्रदर्शनामुळे गेले आठवडाभर गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे खासदार मंडलिक गटाने बाजी मारली. निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या क्षणापर्यंत पक्षांतर्गत मोठय़ा राजकीय घडामोडींनी उत्कंठापूर्ण ठरलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रा. संजय मंडलिक यांनी अध्यक्षपद खेचून आणण्यात यश मिळविले, तर अतिशय सावध खेळी करीत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदासाठी महाडिक व मंडलिक या दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षांचा लाभ घेत उपाध्यक्षपद आपले ज्येष्ठ कार्यकर्ते हिंदुराव चौगुले यांच्या रूपाने अलगद खिशात टाकले. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात आज दुपारी या निवडी पार पडल्या. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन पदांसाठी जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेला संघर्ष अर्ज दाखल करण्यापूर्वी काही काळ समाप्त झाल्यानंतर सभागृहात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना अटळ ठरला होता. १६ सदस्यांसह शिवसेना-भाजप व जनसुराज्य शक्ती यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीने मोट बांधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील व उपाध्यक्षपदासाठी अप्पी ऊर्फ विनायक पाटील यांचा उमेदवारीअर्जही दाखल केला होता. तथापि बहुमतासाठी आवश्यक असलेले ३५ हे संख्याबळ गाठता येत नाही याची निश्चित खात्री झाल्यानंतर अल्पमतातही लढण्याची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीने ‘अबाऊट टर्न’ घेऊन नाटय़मयरीत्या माघार घेतली आणि प्रा. संजय मंडलिक व हिंदुराव चौगुले यांच्या पदावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या सभागृहातील विरोधी पक्षनेता या पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व अनुभवी सदस्य धैर्यशील माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज मोठी रंगतदार ठरली. या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून दाखल झालेले प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी काल सदस्यांची मते अजमावून घेतली होती. तथापि या पदांसाठी काँग्रेसअंतर्गत खासदार मंडलिक गट, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार बजरंग देसाई व माजी आमदार पी. एन. पाटील या चारही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने निरीक्षक भोसले यांच्यापुढे पेच निर्माण झाला होता. यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आला आणि अवघ्या जिल्हा काँग्रेसचे लक्ष मुंबईच्या निर्णयाकडे लागून राहिले होते. आज सकाळी येथील शासकीय विश्रामधामात याविषयी बरीच खलबते झाली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्हय़ातील सर्वच काँग्रेस नेते शासकीय विश्रामधामावर बैठक मारून होते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात चेंडू आणि धावेचे गणित सुरू व्हावे अशा रीतीने दुपारी १२ वाजेपर्यंत सत्तेचा लंबक मंडलिक व महाडिक या दोन्ही गटांकडे क्षणाक्षणाला झुकताना दिसत होता. अखेरीस प्रदेश काँग्रेसच्या निर्णयानुसार प्रा. संजय मंडलिक यांना पहिल्या सव्वा वर्षांसाठी अध्यक्षपदावर संधी देण्याचा निर्णय राजन भोसले यांनी जाहीर केला आणि मंडलिक गटाने नि:श्वास टाकला. या घडामोडीत या दोन गटांच्या संघर्षांचा फायदा पी. एन. पाटील गटाने अचूक हेरला आणि उपाध्यक्षपदी हिंदुराव चौगुले यांचे नाव पी. एन. पाटील यांनी मंजूर करून घेतले.
अध्यक्षपदासाठी प्रा. संजय मंडलिक यांची निवड जाहीर होताच शासकीय विश्रामधामात महाडिक गट अस्वस्थ दिसत होता. आमदार महादेवराव महाडिक यांनी तातडीने शासकीय विश्रामधाम सोडले आणि नंतर स्वतंत्र गट स्थापून मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. या गटाची जिल्हा परिषदेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर मदार होती. खासदार शेट्टी यांचे ५ सदस्य असल्याने काँग्रेसअंतर्गत एक नवी मोर्चेबांधणी करता येते काय, अशी शक्यताही तपासून पाहण्यात आली. तथापि खासदार शेट्टी गटाने याला होकार न दिल्याने अखेरीस हे वादळ चहाच्या पेल्यात बंदिस्त झाले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो