कायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२
मुखपृष्ठ >> लेख >> कायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कायद्याशी मैत्री : शनिवार, २१ एप्रिल २०१२ Bookmark and Share Print E-mail

पूर्र्वी कमानी , ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
पत्नीकडून सतावल्या गेलेल्या पुरुषांच्या बाजूने विचार करणारा कायदा अस्तित्वात आहे का? १५ वर्षांपासून विभक्त राहून व कायद्याने देखभाल खर्च मिळवून घटस्फोटाला मात्र नकार देणाऱ्या स्त्रीला कायद्याने घटस्फोट देण्यास भाग पाडू शकतो का? ही माझ्या भावाची कैफियत असून सध्या त्याची नोकरीही सुटली आहे. तरी त्याला महिना २००० हजार रुपये द्यावे लागतात. एका शहरात राहून त्याच्या अपत्यालाही भेटता येत नाही. एकमेकांशी पटत नाही, नांदायचे नाही तर घटस्फोट द्यायला काय हरकत आहे?
रेखा दांडगे (नाव बदलले आहे)
उत्तर - तुमच्या पत्रात काही गोष्टी स्पष्ट नाहीत. मात्र तुमचा भाऊ न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याच्या पत्नीला देखभाल खर्च देत असल्याचे मी गृहीत धरते. सध्या त्याची नोकरी सुटल्याचे तुम्ही म्हटले आहे. म्हणूनच उत्पन्नाचे साधन नसल्याने, देखभाल खर्च थांबवण्यासंबंधीचा अर्ज याबाबत तुमच्या भावाने ताबडतोब न्यायालयाकडे केला पाहिजे. यासह त्याने कुटुंब न्यायालयात धाव घेतली पाहिजे. पत्नीने कुटुंब, घर व कर्तव्याचा त्याग केल्याचे सांगत व यातला निष्ठुरपणा अधोरेखित करत तुम्ही घटस्फोटाची मागणी करू शकता. गेल्या १५ वर्षांपासून ते दोघे विभक्त झाल्याने त्यांच्या पत्नीला परित्यागाच्या आरोपाचे खंडन करणे अवघड होईल. तसेच तुमच्या भावाने अपत्याला भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली पाहिजे. पण जर त्यांचा मुलगा / मुलगी १८ वर्षे पूर्ण असेल तर त्याच्या वडिलांना भेटण्यापासून त्याला कुणी रोखू शकत नाही.

आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणची जमीन गेली ४०-५० वर्षे आम्ही कसतो आहे. जमिनीचा मूळ मालक मात्र दुसरा आहे. त्याने आम्हाला त्या जमिनीचे अद्याप कूळसुद्धा लावून घेतले नाही. या गोष्टीवर तो नेहमी टाळाटाळ करतो. इतकी वर्षे आम्ही त्या जमिनीची निगराणी केली असून ती जमीन आमच्या नावे करण्यासाठी काय करावे लागेल?
- संजय चव्हाण
उत्तर - जर तुम्ही गेली ४०-५० वर्षे या जमिनीची मशागत करत आहात तर निश्चितच तुम्ही या जमिनीचे खरे मालक आहात. यासाठी तुम्ही तहसीलदाकडे अर्ज करा व त्यांच्याकडील कागदपत्रांवर जमिनीचे मालक म्हणून तुमचे नाव जोडले जाईल यासाठी प्रयत्न करा. यासाठी गेली ४०-५० वर्षे तुम्ही जमीन कसत असल्याचे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. त्या वेळी शेतसारा कोण भरते, असाही प्रश्न तहसीलदारांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. त्या वेळी तुम्हाला साक्षीदारांच्या मदतीने जमीन तुम्हीच कसत असल्याचं पटवून द्यावं लागेल. म्हणूनच तहसीलदारांकडे अर्ज करण्यास विलंब करू नका कारण, जमिनींच्या नोंदी बदलण्याचा अधिकार तहसीलदारांकडे असतो. त्यामुळे ते तुम्हाला नक्की मदत करू शकतात.

मी बँकेत नोकरीला होतो. १९९९ मध्ये तीन महिन्यांची नोटीस देऊन मी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र १९९८ मधील एका प्रकरणात दाखल झालेल्या चार्जशीटसंबंधी माझ्याविरोधातील चौकशी अजून पूर्ण झाली नसल्याचे कारण देत बँकेने माझा राजीनामा फेटाळला. पण नोटीस काळात माझ्या विरोधातील चौकशी पूर्ण करा, अशी विनंती मी केली व ठरल्याप्रमाणे नोटीस कालावधी संपताच मी राजीनामा दिला व बँकेला तसे कळवले. त्यानंतर मी माझ्या पीएफ व ग्रॅच्युईटीची रक्कम मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. बँकेने २००६ मध्ये चौकशी समिती नेमली. शिस्तपालन समितीने चौकशीदरम्यान मला दोषी ठरवल्याने २००८ मध्ये मला सेवेतून बडतर्फ करण्यात आले व माझी पीएफ व ग्रॅच्युईटी तूर्तास रोखून ठेवण्याचे आदेश दिले. २०११ मध्ये बँकेने भविष्यनिर्वाह निधीमधील माझा हिस्सा परत केला, पण माझ्या नावे असणारी पूर्ण रक्कम मला मिळालेली नाही. मी काय करावे?
- दिनेश परब

उत्तर - तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करत असल्याचे मी गृहीत धरते. तसेच तुम्ही तुमच्या विरोधातील चौकशीला हजर राहिल्याचेही मी गृहीत धरते. संबंधित प्रकरणात तुमच्यामुळे बँकेला आर्थिक नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्याने बँक प्रशासन तुमची ग्रॅच्युईटी रक्कम रोखून ठेवू शकते. मात्र कर्मचाऱ्याची ग्रॅच्युईटी रोखून धरण्यासाठी बँक प्रशासनाने एका विशिष्ट प्रक्रियेनेच जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे वकिलाचा सल्ला घेऊन तशी कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे का, ते तपासून बघा. जर ही प्रक्रिया झाली नसले तर तुम्ही ग्रॅच्युईटीच्या रक्कमेवरही अधिकार सांगू शकता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बँक प्रशासन भविष्यनिर्वाह निधीमधील तुमच्या नावे असणारी रक्कम अडवून ठेवू शकत नाहीत. हे बेकायदेशीर आहे. तुम्ही याबाबत तात्काळ भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात तक्रार करा. यासह केंद्र सरकारच्या मुंबईतील औद्योगिक लवादाकडेही दाद मागा. तुम्हाला २००८ मध्ये बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच फार उशीर झाला आहे. आता कृती करा.
In 2011 the Bank paid me my own contribution to P.F. and appropriated the other dues. The Bank was having P.F./Gratuity Trust registered in 1952  under I-Tax Act 1961 in Mumbai. The Bank which has taken over a Bank is also having P.F. Trust but registered with the Provident Fund Commissioner in Mumbai.
समाप्त
तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो