संक्षिप्त
मुखपृष्ठ >> बातम्या >> संक्षिप्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संक्षिप्त Bookmark and Share Print E-mail

आवाजासाठी मार्गदर्शन
अल्टिमेट व्हॉईस अ‍ॅकॅडमीतर्फे आवाजाची अल्टिमेट कार्यशाळा ३ जूनपासून दर रविवारी आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व, अभिनय, निवेदन, सभाधीटपणा, कथाकथन, गायन आदींबाबत यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपर्क- ९८२१२९८३०९. मुबंई प्रीमिअम बॉक्स क्रिकेट चॅलेंज
मुंबईच्या गल्लीत खेळणाऱ्या मुलांसाठी युनिनॉर या कंपनीने मुबंई प्रीमिअम बॉक्स क्रिकेट चॅलेंज स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये १३० संघांना सहभागी होता येणार असून एकूण तीन लाख रुपयांची बक्षिसे यावेळी देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येणार असून नोंदणी करायची अंतिम तारीख ३१ मे आहे. अधिक माहितीसाठी शेखर खोत (९८३३२८२४११) आणि विधी बहेल (९१६७४४०४१४) यांच्याशी संपर्क साधावा.
लॅपटॉप दुरुस्ती कार्यशाळा
औद्योगिक व्यवसाय मार्गदर्शन केंद्र या संस्थेतर्फे कॉॅप्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग आणि लॅपटॉप रिपेअरिंगचे मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी वयाची अट नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मदरबोर्ड, बायस इन्स्टॉलेशन, लॅपटॉप फॅब्रिकेशन, लॅपटॉप असेंब्लिंग आदींबाबत मोफत मार्गर्शन करण्यात येणार आहे. संपर्क- ९३२४७७२०२९.
अभिनय प्रशिक्षण वर्ग
त्रुशार्थ क्रिएशन्सतर्र्फे टी.व्ही, चित्रपट व नाटय़ क्षेत्रात काम करून इच्छिणाऱ्यांसाठी अभिनव व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यात अभिनयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व सिने-नाटय़ क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. संपर्क- ८२८६००९४२२.
रांगोळी प्रशिक्षण शिबीर
ठाणे- ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या वतीने रविवार ३ जून रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत डॉ.बेडेकर विद्यामंदिर नौपाडा, ठाणे येथे रांगोळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क - ९८६९००६०२९ / ९८६९४५५५७७.
बोरिवलीत विनामूल्य करिअर मार्गदर्शन
संदेश प्रतिष्ठानतर्फे रविवार, ३ जून रोजी बोरिवली (पूर्व) येथील नॅशनल पार्कजवळील श्रीकृष्ण हॉलमध्ये स. १० वाजता ‘दहावी-बारावीनंतरचे करिअर’ या विषयावर विनामूल्य मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी करिअर कसे निवडायचे आणि शिक्षणाचे विविध पर्याय यांवर करिअरविषयक समुपदेशक आनंद मापुस्कर, ज्येष्ठ शिक्षक सुदाम कुंभार, ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थी-पालकांच्या शंकांचेही निरसन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोजक संदेश कोंडविलकर यांच्याशी ९८९२२४४२५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
चित्रपट शताब्दीनिमित्त आज परिसंवाद
प्रतिनिधी

भारतीय चित्रपटाच्या शतसांवत्सरिक वर्षांनिमित्त बुधवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दुपारी २ वाजता ‘चित्रपट काल आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’फेम दिग्दर्शक परेश मोकाशी, ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. सुधाकर यादव सहभागी होणार आहेत. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट जीवनावर मोकाशी व ‘दृश्य कलेचे महत्त्व आणि सिनेमा’ या विषयावर सुधाकर यादव बोलतील. फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्याने भारतीय चित्रपटांच्या शताब्दी वर्षांच्या प्रवासावर आधारित माहितीपटही यावेळी दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे, अशी माहिती आयोजक आणि मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत अनासाने यांनी पत्रकात म्हटले आहे.    
टेंबेस्वामींच्या पादुकांचे दर्शन
प्रतिनिधी

दत्तसंप्रदायातील महानुभाव श्रीवासुदेवानंद टेंबेस्वामी महाराज यांचे समाधीस्थान गुजरातमधील गरुडेश्वर येथे आहे. तेथे त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. त्या येत्या १ जून रोजी मुंबईत येत आहे. दुपारी २.०० ते ६.०० या काळात या पालखीचे वास्तव्य बोरिवली (प.) येथील बाभई नाक्यावरील चोगले कुटुंबियांच्या राम मंदिरात असणार आहे.  अशी माहिती सिंधुरत्न थोरले स्वामीमहाराज भक्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. संपर्क- आनंद खानोलकर - ९८९२०३३६१६ अथवा मोहन नाईक- ९८६९६२३९३२.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो