viva lounge : लेडी अर्जुन
मुखपृष्ठ >> लेख >> viva lounge : लेडी अर्जुन
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

viva lounge : लेडी अर्जुन Bookmark and Share Print E-mail

शुक्रवार २९ जून २०१२
  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

येत्या ४ जुलैला व्हिवा लाऊंजमध्ये सहभागी होण्यासाठी अंजली वेदपाठक-भागवतला कुठला प्रश्न विचारायचाय तो प्रश्न आम्हाला मेल करा. या प्रश्नांमधून फक्त ४० जणींना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
करिअर करताना मुलगा आणि मुलगी यांनी कुठल्या मार्गाने जावे याबाबत काही निकष आखलेले असतात. नेमबाजीसारख्या खेळामध्ये मुलीही करिअर करू शकतात हे दाखवून दिले अंजली वेदपाठक-भागवत या मराठमोळ्या मुलीने. काही वर्षांपूर्वी नेमबाजी ही फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जायची, पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन तिने या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि अढळ स्थान निर्माण करत मुलींसाठी नेमबाजीचा राजमार्ग खुला करून दिला. अडथळे, आव्हाने, समस्या तर बऱ्याच होत्या. पण या साऱ्यांवर मात करत विजिगुषू वृत्तीच्या अंजलीने धरलेला करिअरचा नेम चुकू दिला नाही. स्वत:वर विश्वास होताच, त्याला मेहनतीची साथ देत तिने भारताला तब्बल ५५ सुवर्णपदकांची लयलूट करून दिली. काही वर्षांपूर्वी अंजली म्हणजे हमखास पदक असे समीकरण होते. २००२ साली अंजलीने विश्व क्रमवारीत अव्वल क्रमांकावर गगनभरारी घेतली, तर २००३ साली विश्वविजेती ठरण्याचा मानही पटकावला. महिला नेमबाजपटू म्हटले की सर्वाच्या डोळ्यांपुढे ‘अर्जुन ऑफ इंडिया’ असे बिरूद मिरवून ती सार्थ करणारी अंजलीच. भारतासाठी तिने तीनदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व केले, तर राष्ट्रकुल स्पर्धेत तब्बल १२ सुवर्ण आणि ४ रौप्यपदकांची तिने कमाई केली आहे. १३ आंतरराष्ट्रीय विक्रमांना गवसणी घालणारी अंजली आताच्या पिढीसाठी नक्कीच ऋषितुल्य अशीच आहे.
येत्या २७ जुलैपासून ऑलिम्पिक खेळांना सुरुवात होईल. खास यानिमित्ताने ‘व्हिवा लाऊंज’मध्ये आपल्याला अंजलीला भेटण्याची संधी मिळणार आहे. अंजली आपल्यासोबत तिच्या करिअरच्या टप्प्यातील अनेक घडामोडी शेअर करणार आहे. अंजलीशी या कार्यक्रमात संवाद साधणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.. नेमबाजी आणि घर या संदर्भातील गप्पांदरम्यान करिअर संदर्भातील टिप्सही ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सोनाली आणि अंजली या दोघींना भेटण्याची संधी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा तिच्याकडून जीवनातील बारकावे जाणून घेण्याची ही संधी सोडू नका. तिला भेटण्याची संधी मिळणार आहे फक्त ४० भाग्यवान व्हिवा मैत्रिणींना..
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो