गिफ्ट फॉर युवर सिस्टर
मुखपृष्ठ >> Style इट >> गिफ्ट फॉर युवर सिस्टर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गिफ्ट फॉर युवर सिस्टर Bookmark and Share Print E-mail

अतुल माने ,शनिवार, २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रक्षाबंधन, भाऊ व बहिणीमधील निरागस आणि तरल प्रेमाचे अत्युच्च दर्शन घडविणारा एक सोहळाच. त्यामुळे यामध्ये भावाने बहिणीला प्रेमाने एखादी भेटवस्तू देणे ओघाने आलेच. अर्थात या भेटवस्तूच्या किमतीऐवजी त्याचे स्वरूप व प्रकार हा तसा अनेकांच्या दृष्टीने खूपच औत्सुक्याचा विषय असतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ज्वेलरीपासून, परफ्युम्स, आकर्षक रंगसंगती असलेल्या पर्स, डीओ, तसेच इंडियन, वेस्टर्न प्रकारच्या कपडय़ांचा समावेश आहे. यातच सध्या विविध प्रकारच्या चॉकलेट्स तसेच कॅडबरी, डेअरी मिल्क व अन्य काही स्वीट्सचा समावेशही झाला आहे.

कालपरत्वे भेटवस्तू देण्याचा प्रघातही सातत्याने बदलतो. आता बाजारामध्ये खास रक्षाबंधनाच्या भेटवस्तूसाठी विविध प्रकारच्या ज्वेलरी विक्रीस आल्या आहेत. यामध्ये िरग्ज, पेंडंट, बॅगल्स, इअरिरग्ज तसेच विविध डिझायनिंग ज्वेलरींचा समावेश आहे. अस्सल १४ कॅरेट गोल्ड रिंग्जची किंमत सहा हजारापासून सुरू होते. कॅरेटनुसार त्याची किंमत वाढत जाते. याचबरोबर डायमंड्सच्या पेंडंट्सचेही मुलींना विशेष आकर्षण असते. त्यानुसार विविध प्रकारात हे डायमंड पेंडंट पाच हजारांपासून आपणास बाजारात सहज उपलब्ध होतील. बँगल्स आणि इअरिरगचे विविध नमुने आता पाहावयास मिळत असून त्याच्या किमती आवाक्यात आहेत. इअरिरगच्या किमतीही चार हजारांपासून सुरू होत असून डिझाइन व रंगसंगतीनुसार त्याच्या किमती वाढत जातात. हल्ली पुन्हा एकदा पैंजणही भेट म्हणून देण्याचा प्रकार वाढीस लागला असून त्याच्या किमतीही दोन हजारांपासून सुरू होतात. याचबरोबर विविध ब्रॅण्डचे परफ्यूमही बाजारात मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. मनाला सुगंध व उत्साह देणारे हे परफ्यूम कोणत्याही बहिणीला आवडणारे असेच आहेत. या परफ्यूमच्या किमतीही त्याचा ब्रॅण्ड व दर्जानुसार ठरतात. अर्थात काही परफ्यूम्सच्या किमती या तुलनेने जादा असल्या तरी त्याचा दर्जा मात्र अत्यंत चांगला असतो. अगदी २०० रुपयांपासून ते थेट १० हजार रुपयापर्यंतचे विविध परफ्यूम्स बाजारात सध्या नजरेस येत आहेत. त्याचबरोबर डीओही आपल्या बजेटमध्ये बसणारे मिळतात. अगदी १०० रुपयांपासून हे डीओ सर्वत्र उपलब्ध आहेत. हेअर अ‍ॅक्सेसरीजही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. याची साधारणत: किंमत ९० ते १००० रुपयांपर्यंत आहे. महिला व पर्स याचे नातेही तेवढेच नाजूक. विविध रंगसंगतीच्या, डिझाइनच्या पर्सही मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात. यामध्ये काही ब्रॅण्डेड पर्सचाही समावेश आहे. साधारणत: ३०० ते ४०० रुपयांपासून पर्स मिळू  शकतात. अगदी १० ते २० हजारापर्यंतच्या काही चांगल्या पर्सही बाजारात उपलब्ध आहेत. पर्ससह विविध प्रकारची चित्ताकर्षक घडय़ाळेही आता अनेकांना भुरळ घालणारी आहेत. याची किंमत ५० रुपयांपासून ते अगदी पाच ते १० हजारापर्यंत आहे. आपण अगदी क्यूट व छान दिसावे असे कोणालाही वाटतेच. त्यामुळे मेकअप किटही भेट म्हणून दिल्यास ते निश्चितपणे आवडेलच. अर्थात त्यासाठी एक हजार रुपये खर्चण्याची तयारी हवीच. ‘कुछ मीठा हो जाए’ हे वाक्य सध्या अनेकांच्या तोंडी चांगलेच रुळले आहे. त्यानुसार चविष्ट चॉकलेट्स हव्या त्या दरात उपलब्ध आहेतच. चॉकलेट्ससह ड्रायफूटचाही ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. नात्यामधील हा गोडवा चॉकलेट आणि विविध प्रकारच्या मिठाई आणि ड्रायफूटमुळे आणखी बहरत जातो. १५ रुपयाला मिळणाऱ्या कॅडबरीपासून ते चित्ताकर्षक वेष्टनामध्ये ठेवलेल्या चॉकलेटचा खजाना हा ५०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होत आहे. लाडक्या बहिणीला इंडियन तसेच वेस्टर्न प्रकारचे कपडेही भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. सध्या पावसाळी सेल लागला असल्याने ५० टक्के सवलतींच्या दरात पंजाबी चुडीदार, जीन्स, टॉप, साडय़ा खरेदी करू शकता. काळाची गरज ठरलेले हायफंडू मोबाइल सेटही सध्या हॉट मार्केट ठरले आहेत. अगदी दीड हजारांपासून ते ३० ते ४० हजारांपर्यंतचे मोबाइल सेट, टॅप, व प्रसंगी लॅपटॉपही भेट म्हणून दिल्यास त्यामधून मिळणारा आनंद काय तो वर्णावा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो