दिनदर्शिका :बुधवार, १ ऑगस्ट २०१२
मुखपृष्ठ >> दिनदर्शिका >> दिनदर्शिका :बुधवार, १ ऑगस्ट २०१२
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Bookmark and Share Print E-mail

गुरुवार, १६ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २५ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य चतुर्दशी २२ क. ५ मि. पुण्यनक्षत्रे १९ क. २१ मि. कर्कचंद्र. सूर्योदय- ६।२१, सूर्यास्त- ७।४. गुरुपुष्यामृत १९।२१ प.
मेष
- आकर्षक वस्तू खरीदाल. वृषभ- कल्पना कृतीत याव्यात. मिथुन- विचारविनिमय कराल.  कर्क- उत्साहवर्धक घटना. सिंह- हातून दानधर्म घडावा.  कन्या- अनुकूलतेचा फायदा घ्या. तूळ- प्रतिमा उजळू लागेल.  वृश्चिक- नवे तंत्र उपयुक्त. धनू- भलते साहस करू नका. मकर- स्थगित प्रकरणांना चालना. कुंभ- निष्काळजीपणा करू नका. मीन- अध्यात्मातून आनंद मिळावा.
शुभ राशी - वृषभ, मकर, मीन.

बुधवार, १५ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २३ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य त्रयोदशी २२ क. १० मि. पुनर्वसू नक्षत्रे १८ क. ३९ मि. मिथुन चंद्र १२ क. २३ मि. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/५. प्रदोष, स्वातंत्र्य दिन.
मेष-
धोरण लवचिक ठेवा.  वृषभ- साहित्यात चमकाल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल.  कर्क- संयम हवाच. सिंह- प्रसंगानुरूप वागा.  कन्या- प्रतिष्ठा उंचावेल. तूळ- सामाजिक कार्ये कराल. वृश्चिक- युक्तीचा वापर करा. धनू- पर्याय चाचपून ठेवा. मकर- प्रलोभन टाळा.  कुंभ- अतिशयोक्ती करू नका. मीन- सल्ला देऊ नका.    
शुभ राशी- मिथुन, कन्या, तूळ.

मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २२ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य द्वादशी  २१ क. ३५ मि. आद्र्रा नक्षत्रे १७ क. १९ मि. मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/६.
मेष-
सहकार्य मिळवू शकाल.  वृषभ- कामात व्यस्त राहाल. मिथुन- मन:स्थिती सुधारेल.  कर्क- पैसा जपून वापरा. सिंह- वर्चस्वाचा दिवस ठरावा.  कन्या- उलाढाली वाढतील.
तूळ- प्रश्न सोडविता येतील.  वृश्चिक- चुका तापदायक ठरतील. धनू- ठरविलेली कामे कराल.  मकर- विचलित होऊ नका. कुंभ- प्रिय व्यक्ती भेटाव्यात.  मीन- तटस्थ राहणे श्रेयस्कर.
शुभ राशी- वृषभ, सिंह, कन्या

सोमवार, १३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २१ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य एकादशी  २० क. २१ मि. मृग नक्षत्रे १५ क. २१ मि. मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/६. अजा एकादशी
मेष-
कल्पना कृतीत याव्यात.  वृषभ- विचारांना चालना मिळेल. मिथुन- प्रयत्नात कुचराई नको. कर्क- वेळ मारून न्या. सिंह- महत्त्वाची कामे उरकाल.  कन्या- उत्पादनात वाढ होईल. तूळ- धीर देणाऱ्या घटना.  वृश्चिक- पेचप्रसंग उद्भवू शकतात. धनू- स्थगित कामांना चालना.  मकर- निष्काळजीपणाने वागू नका. कुंभ- शुभवार्ता कळतील.  मीन- सामंजस्य ठेवा.
शुभ राशी- मेष, धनू, कुंभ

शनिवार, ११ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १९ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य नवमी १६ क. १३ मि. कृत्तिका नक्षत्रे ९ क. ५३ मि. वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/१९. सूर्यास्त- ७/९.
मेष
- विचारांना चालना मिळेल.  वृषभ- जिद्द कायम ठेवा.  मिथुन- मर्यादांचे भान ठेवा.  कर्क- यश मिळेल. सिंह- नवी बाजारपेठ मिळावी.  कन्या- नीतिधैर्य उंचावेल. तूळ- संकटाची शक्यता.  वृश्चिक- छोटे प्रवास कराल. धनू- मौल्यवान वस्तू सांभाळा.  मकर- सौद्यातून फायदा व्हावा. कुंभ- मध्यस्थीचे टाळा.  मीन- कार्यसिद्धीचा आनंद मिळावा.
शुभ राशी- वृश्चिक, मकर, मीन.

शुक्रवार, १० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १८ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य अष्टमी १३ क. ४१ मि. भरणी नक्षत्रे ६ क. ४७ मि. मेष चंद्र १३ क. ३३ मि. सूर्योदय- ६/२०. सूर्यास्त- ७/८.
मेष
- आत्मविश्वास वाढावा.  वृषभ- संयमाने वागा. मिथुन- संमिश्र घटना घडतील.  कर्क- अचूक निर्णय घ्याल. सिंह- प्रगतीचा वेग वाढावा.  कन्या- चुका करू नका. तूळ- पर्याय तयार ठेवा.  वृश्चिक- मोहात अडकू नका. धनू- प्रेमप्रकरणात सांभाळा. मकर- मिळतेजुळते घ्या. कुंभ- लिखाण कराल.  मीन- व्यासपीठावर चमकाल.
शुभ राशी- मेष, कर्क, सिंह

गुरुवार, ९ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १७ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य सप्तमी ११ क. ११ मि. भरणी नक्षत्रे अहोरात्र,  मेष चंद्र. सूर्योदय- ७/१९. सूर्यास्त- ७/९. कालाष्टमी, श्रीकृष्ण जयंती.
मेष-
उत्साहवर्धक घटना.  वृषभ- धार्मिक कारणाने खर्च. मिथुन- श्रमसाफल्याचा आनंद मिळावा.  कर्क- सांस्कृतिक कार्यात चमकाल. सिंह- कामांना गती द्याल.  कन्या- कटकटीचा संभव. तूळ- सल्लामसलत कराल.  वृश्चिक- धावपळीचा संभव. धनू- साक्षात्काराचा संभव.  मकर- आकर्षक वस्तू खरीदाल. कुंभ- ठरवलेली कामे कराल.  मीन- कौटुंबिक कामे कराल.
शुभ राशी- मिथुन, कर्क, मीन.

बुधवार, ८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १६ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य षष्ठी ८ क. ५८ मि. अश्विनी नक्षत्रे २७ क. ४६ मि. मेषचंद्र. सूर्योदय- ६। १९. सूर्यास्त- ७। ९.
मेष
- अविश्रांत परिश्रम घ्या.  वृषभ- नियम मोडू नका. मिथुन- अनुकूलता वाढावी.  कर्क- उत्पादनात सुधारणा व्हावी. सिंह- दडपण कमी होईल.  कन्या- झगडावे लागू शकते. तूळ- रखडलेल्या कामांना चालना मिळावी.  वृश्चिक- दुसऱ्यावर विसंबू नका.  धनू- चांगली कलाटणी मिळेल. मकर- घाईगर्दी करू नका.  कुंभ- व्यवहारात सुरळीतता राहावी. मीन- विचारविनिमय कराल.  
शुभ राशी- तूळ, धनू, कुंभ.

मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १५ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य पंचमी ७ क. १६ मि. रेवती नक्षत्रे २५ क. ६ मि. मीनचंद्र २५ क. ६ मि. सूर्योदय- ६। १९. सूर्यास्त- ७। १०.
मेष-
संतप्त बनू नका.  वृषभ- यश मिळवू शकाल. मिथुन- राजकारणात चमकाल.  कर्क- कर्तव्ये पार पाडाल. सिंह- साहस अंगाशी येईल.  कन्या- शुभकार्यात सहभाग. तूळ- दगदगीचा संभव.  वृश्चिक- समन्वय साधता येईल. धनू- तडजोडीचे धोरण ठेवा.  मकर- पुढे चलत राहा.
कुंभ- कामाचा व्याप वाढेल.  मीन- उत्साह वाढेल.
शुभ राशी- वृषभ, मिथुन, कर्क.

सोमवार, ६ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १४ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य पंचमी अहोरात्र.  उत्तराभाद्रपदा नक्षत्रे २२ क. ५८ मि. मीनचंद्र. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। १०.
मेष-
अतिरेक करू नका. वृषभ- दर्जेदार परिचय व्हावेत.मिथुन- नोकरीचा प्रश्न सुटेल. कर्क- दिलासा मिळू शकेल. सिंह- वाद कटाक्षाने टाळा. कन्या- नवे मार्ग सापडतील. तूळ- चालढकल करू नका. वृश्चिक- वाटाघाटीत सफलता. धनू- समयसूचकता ठेवा. मकर- कल्पना कृतीत आणाल. कुंभ- हुशारीने प्रश्न सुटावा. मीन- प्रयत्नात सातत्य ठेवा.
शुभ राशी- कन्या, वृश्चिक, मकर.

शनिवार, ४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १२ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य द्वितीया ६ क. १८ मि., तृतीया २९ क. ५४ मि. शततारका नक्षत्रे २० क. ४६ मि. कुंभचंद्र. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। ११.
मेष- आकर्षक घटनांचा दिवस.  वृषभ- सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. मिथुन- नवे तंत्र वापरा. कर्क- झगडावे लागेल. सिंह- छोटे प्रवास कराल.   कन्या- नोकरांवर विसंबू नका.तूळ- चर्चा उपयुक्त ठरतील. वृश्चिक- जमवून घ्यावे लागेल. धनू- निर्णय घेतले जातील. मकर- तत्परता दाखवा.कुंभ- मन:स्थिती सुधारेल. मीन- संयमाने वागा.
शुभ राशी- मेष, वृषभ, तूळ.

 

शुक्रवार, ३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ११ श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्ध प्रतिपदा ७ क. २१ मि. धनिष्ठा नक्षत्रे २० क. ४३ मि. मकरचंद्र ८ क. ५६ मि. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। १२.
मेष
- वेगवान घडामोडींचा दिवस. वृषभ- उत्पादनात वाढ. मिथुन- आधार मिळवू शकाल. कर्क- अडचणी येण्याची शक्यता. सिंह- नवे मार्ग दृष्टिपथात यावेत. कन्या- निष्काळजीपणा करू नका. तूळ- बदल पथ्यावर पडावेत. वृश्चिक- रागरंग पाहून वागा. धनू- व्यवहारात सुरळीतता यावी. मकर- विचार गतिमान बनावेत. कुंभ- प्रयत्नात कसूर नको. मीन- कायद्याचे उल्लंघन नको.
शुभ राशी- सिंह, तूळ, धनू.

गुरुवार, २ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १० श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्धपौर्णिमा  ८ क. ५७ मि. श्रवण नक्षत्रे २१ क. १६ मि. मकरचंद्र, सूर्योदय- ६। १७. सूर्यास्त- ६। १२. रक्षाबंधन.
मेष- धंद्यात प्रगती व्हावी.  वृषभ- कर्तृत्व प्रकाशमान बनावे. मिथुन- प्रश्न चिघळू देऊ नका.  कर्क- पत्नीचे सहकार्य लाभेल. सिंह- धावपळीचा संभव.  कन्या- नवे सौदे व्हावेत. तूळ- आकर्षक खरेदीचा संभव.  वृश्चिक- बंधू-भगिनींच्या भेटी. धनू- आप्तांच्या भेटी.  मकर- उत्साहवर्धक घटना. कुंभ- वायफळ खर्च टाळा.  मीन- वर्चस्व सिद्ध व्हावे.
शुभ राशी- मेष, वृषभ, मीन.

बुधवार, १ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ९ श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी १० क. ५९ मि. उत्तराषाढा नक्षत्रे २२ क. १८ मि. मकरचंद्र, सूर्योदय- ६। १७. सूर्यास्त- ७। १३. नारळीपौर्णिमा.
मेष- सांस्कृतिक कार्यात चमकाल.  वृषभ- युक्ती उपयुक्त ठरेल. मिथुन- कटकटीचा संभव.  कर्क- नवे मार्ग सापडतील. सिंह- चालढकल करू नका.  कन्या- अचानक फायद्याचा संभव.
तूळ- संशयात गुरफटू नका.  वृश्चिक- संकल्प सिद्धीस न्याल. धनू- संभ्रम कमी होईल.  मकर- प्रयत्नांची साथ हवीच. कुंभ- अविचाराने वागू नका.  मीन- महत्त्वाची कामे उरकाल.
शुभ राशी- कर्क, कन्या, वृश्चिक.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो