ऑटो न्यूज
मुखपृष्ठ >> Drive इट >> ऑटो न्यूज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ऑटो न्यूज Bookmark and Share Print E-mail

गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
जीएम कंपनीच्या अडीच लाख एसयूव्ही माघारी

जनरल  मोटर्स या कंपनीने अमेरिकेतील अडीच लाख स्पोर्टस युटीलिटी व्हेईकल्स म्हणजे एसयूव्ही माघारी बोलावली आहेत. त्यात आगीचा धोका असल्याने तो दूर करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. २००६ व २००७ मधील ब्युक रेनर, शेवरोलेट, ट्रेलब्लेझर, जीएमसी एनव्हॉय, इसुझू अ‍ॅसेंडर व सँब ९-७ एक्स ही मॉडेल्स त्यात आहेत. या एसयूव्हीच्या विद्युत यंत्रणेत दोष आहेत  त्यामुळे काही रासायनिक पदार्थ हे चालकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतात परिणामी धातूचे क्षरण होऊन पॉवर डोअर लॉक व पॉवर विंडो स्वीचेस यांचे नियंत्रण करणाऱ्या सर्किटमध्ये बिघाड होतो. शॉर्ट सर्किटमुळे त्यात आग लागून व्यक्तीगत इजा होऊ शकते. जीएम ही अमेरिकेतील मोठी मोटार उत्पादक कंपनी असून तिचे मुख्यालय डेट्रॉइट येथे आहे.    
भारतात क्रेझ सुटसुटीत एसयूव्हींची
हय़ुंदाई मोटार इंडिया लि. लवकरच १० लाख रुपये विक्री किंमत असलेले स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) उत्पादित करणार आहे. कमी खर्चातील एसयूव्ही बाजारपेठेची चाचपणी कंपनीने नुकतीच केली असून, अशा वाहनास चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी हय़ुंदाई कंपनीने एलंद्रा सेदानचे रिलाँचिंग केले आहे. सध्या बाईकवरच समाधान मानणाऱ्या वर्गाला ५ ते १० लाख दरम्यान किंमत असलेले स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल पसंत पडू शकते. मारुती सुझुकीची ‘एट्रिगा’ व रे नॉल्ट इंडियाची ‘डस्टर’ या दोन एसयूव्ही गाडय़ांना चांगले यश मिळाल्याने आता हय़ुंदाई कंपनीनेही या बाजारपेठेकडे लक्ष वळवले आहे. एट्रिगा एप्रिलमध्ये, तर डस्टर जुलैत बाजारात आली होती. मोटार उद्योगात अग्रेसर असलेल्या महिंद्रा कंपनीनेही झायलोची बहुउद्देशी आवृत्ती वर्षअखेरीस बाजारात आणायचे ठरवले आहे. फोर्ड इंडियाही एसयूव्ही गटात इकोस्पोर्ट ही नवीन गाडी पुढील वर्षी बाजारात आणणार आहे. जनरल मोटर्स पाचसीटरची सुटसुटीत एसयूव्ही तयार करीत आहे. मोटार कंपन्यांनी आता त्यांचे लक्ष विकसनशील देशांत असलेल्या बाजारपेठेकडे वळवले आहे.                                      
फोर्डच्या सव्वा लाख कारचे घूमजाव
फोर्ड इंडिया कंपनीने त्यांच्या फिगो व क्लासिक या दोन मॉडेल्समधील १.२८ लाख मोटारी माघारी बोलावल्या आहेत. त्यांच्या स्टिअरिंग व मागच्या सस्पेन्शनमध्ये काही दोष दिसून आले आहेत. जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१० तसेच सप्टेंबर २०१० ते फेब्रुवारी २०११ या कालावधीत उत्पादित केलेल्या या मोटारी सदोष असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. २३ जुलैपासून या मोटारींची कंपनीने स्वत:हून तपासणी केली. त्यात फिगो व क्लासिक या दोन मॉडेल्समध्ये रिअर ट्विस्ट बिम व पॉवर स्टिअरिंग होस या दोन भागांत दोष आढळल्याचे कंपनीने म्हटले आहे. जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१० या काळात उत्पादित मोटारींचे रिअर ट्विस्ट बिममध्ये दोष असेल तर नवीन टाकून दिले जाणार आहेत. या दोषासाठी भारतात १ लाख ११ हजार मोटारींची तपासणी करण्यात आली. फोर्ड फिगो व क्लासिक या दोन्ही मॉडेल्सची जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१० पर्यंतची उत्पादने या दोषासाठी तपासण्याची गरज आहे. रिअर ट्विस्ट बिमला क्रॅक असेल तर या मोटारीत मागून वेगळाच आवाज येतो. फोर्डच्या फिगो व क्लासिक या मॉडेल्सच्या पेट्रोलवर चालणाऱ्या ज्या मोटारी सप्टेंबर २०१० फेब्रुवारी २०११ दरम्यान उत्पादित झाल्या, त्यांच्या पॉवर स्ट्रिअरिंग होसमध्ये समस्या आहेत. त्यातील पीएएस होस बदलावे लागतील. हा दोष असलेल्या भारतातील १७,६५५ मोटारी दुरुस्त करून दिल्या जातील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो