दखल : युगवाणीचा ‘ग्रेस’फुल विशेषांक
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> दखल : युगवाणीचा ‘ग्रेस’फुल विशेषांक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दखल : युगवाणीचा ‘ग्रेस’फुल विशेषांक Bookmark and Share Print E-mail

ज्योती तिरपुडे, रविवार, २६ ऑगस्ट २०१२
९४२१८०१८७८

विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या वाङ्मयीन नियतकालिकाने ग्रेस विशेषांक प्रकाशित करून ग्रेस यांच्या आकलनीय आणि अनाकलनीय पैलूंना ताजेतवाने केले आहे. ग्रेस जिवंत असताना अनेक मंडळींच्या लेखण्या मौन बाळगून होत्या, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर लहान-मोठय़ा व्यासपीठांवरून त्यांच्यावर बोलण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ग्रेस यांच्या मी किती जवळ होतो आणि मला ग्रेस कित्ती समजले, हे सांगण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या धडपडणाऱ्यांना वगळून ग्रेसच्या अवतीभवती असलेले, त्यांच्या कवितेचा आणि व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहणाऱ्या जिवलगांचे लेख या ग्रेस विशेषांकात समाविष्ट करून युगवाणीने रसिकांवर भारी उपकार केले आहेत. ग्रेसांवरील दुबरेधतेचा शिक्का दृष्टीआड करून शिष्य, मित्र, मुलगी, रसिक या नात्यांच्या विणीतले लेख युगवाणीने स्वीकारले आले आहेत. यासंदर्भात अजय देशपांडे यांची संपादकीय प्रतिभा अधिकच फुलली आणि प्रतिबिंबित झाली.
प्रतिभा किती दुर्मिळ, आदरणीय किंवा ‘ऑसम’ बाब आहे, याचा अनुभव ‘प्रिय ग्रेस’द्वारे रामदास भटकळ यांनी वाचकांनाही अनुभवायला दिला खरा, पण काही ठिकाणी ग्रेसांना घोंगडे पांघरून मारायची संधीही भटकळांनी घेतली आहे. ‘एक चमचाभर वास्तव घेऊन ते पेलाभर दु:खात रात्रभर भिजत ठेवणे, सरणाच्या विस्तवावर ते आटवून कवटीत काढून हाडाच्या बत्त्याने बारीक कुटणे व त्यात रक्त, पेशी, आतडी यांचे मिश्रण करून कवीची त्वचा सोलून त्यात हे मिश्रण भरून बाभळीच्या काटय़ाने ते शिवून ही पुरचंडी संधिप्रकाशात सात दिवस ठेवणे, त्यावर धुके पसरवून थोडा नक्षत्रांचा चुरा पेरून ते रसिकाला देणे’, होगा यु नशा जो तय्यार वोह तो ग्रेस कविता है, या शब्दात शुभा गोखले या ग्रेसांच्या शिष्येने ‘ग्रेस’फूल शैलीचे अफलातून गारुड मांडले आहे. ग्रेसांचे अलौकिकत्व त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिले. त्यांचा अंत्यविधी होण्यापूर्वीच त्यांच्यावरील शोकप्रस्ताव राज्याच्या सभागृहात सादर करण्यात आला. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके यांच्या शब्दात सांगायचे, तर ‘शास्त्रीय संगीतातला एखादा राग अनोळखी असूनही एखादी बंदीशच जर अप्रतिम असेल तर ती न समजताही श्रोत्यांना तिची नशा चढते आणि तो त्यात रममाण होतो तसे ग्रेसांच्या कवितेचे आहे. कवितेचा अन्वय लावण्याची आणि तिचा आस्वाद घेण्याची सामान्य रसिकांची प्रचलित पद्धत ग्रेसांच्या कवितेच्या संदर्भात उपयोगी ठरत नाही. मुळात त्यांची कविता सर्वसामान्य रसिकांच्या आस्वाद प्रक्रियेला आव्हान देणारी आहे. म्हणूनच तर आकलनाचा प्रश्न अनुत्तरित राहतो’. हा ग्रेसांच्या कवितेला चिकटलेला दुबरेधतेला शिक्का पुसण्याचा वसंत पुरके यांचा प्रयत्न महत्त्वाचा वाटतो. ग्रेस म्हणतातच ना, ‘आय कॅन बिकम स्मॉल फॉर एव्हरीबडी बट आय कान्ट बिकम सिंपल फॉर एनिबडी’.
ग्रेसांविषयी जेवढे लिहिले तेवढे थोडेच. डॉ. माधवी वैद्य, हेमंत कर्णिक, मनोज कुलकर्णी, डॉ. तीर्थराज कापगते, गो.ना. मुनघाटे, डॉ. प्रभा गणोरकर, डॉ. आशा सावदेकर, डॉ. विमल भालेराव, वीणा आलासे, डॉ. द.भि. कुलकर्णी, डॉ. निशिकांत मिरजकर, प्रा. नारायण कुलकर्णी-कवठेकर, डॉ. माधवी देसाई, शशिकांत सावंत, डॉ. शुभांगी पातुरकर, डॉ. मनोज तायडे, डॉ. सतीश बडवे, प्रा. देवानंद सोनटक्के, स्मिता नितीन लाळे, डॉ. नंदकुमार मुलमुले, बलवंत जेऊरकर आणि अ‍ॅड. वासुदेव विधाते या ‘ग्रेस’ भक्तांची यादी जरी वाचली तरी त्यांच्या कवितेचा समाजमनावरील असलेला खोल प्रभाव लक्षात येतो. ग्रेसांची कविता माणसाला संवेदनक्षम करून अतृप्त ठेवते. या अतृप्ततेच्या दरीत खोल खोल शिरायचे झाल्यास युगवाणीचा ग्रेस विशेषांक ‘ग्रेस’प्रेमींनी जरूर वाचावा. संपादकीय व्यवहार : अजय देशपांडे, वामनघाट मार्ग, हनुमाननगर, वणी-४४५३०४.( जिल्हा यवतमाळ), भ्रमणध्वनी ९८५०५९३०३०. पत्ता- विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, झाशी राणी चौक, नागपूर-४४००१२. दूरध्वनी-०७१२-२५२३९२९.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो