वनातलं मनातलं : आकाशी झेप घे रे..
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> वनातलं मनातलं : आकाशी झेप घे रे..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वनातलं मनातलं : आकाशी झेप घे रे.. Bookmark and Share Print E-mail

डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २६ ऑगस्ट २०१२
९९७५६८०३७५

अजूनही आठवतोय अमेरिकेत साजरा केलेला १५ ऑगस्ट २०११ चा दिवस अन् ती मनातली हुरहूर. अमेरिकेत राहायला आल्यापासून दिवस भराभर पळत होते. तशीही एकंदरीत अमेरिकन जीवनशैलीच खूप पळणारी आहे. ‘थांबला तो संपला’ हा नियम इथं जरा जास्तच काटेकोरपणे पाळला जातो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती ती म्हणजे ओक्लाहोमा हे राज्य तसं शांत होतं आणि मी रहात होतो ती जागा म्हणजे ‘स्टीलवॉटर’ तर आणखीनच शांत होती. जणू काही एखादं मॉडर्न खेडं. न्यूयॉर्क, कॅलिफोíनयासारख्या शहरांमध्ये आढळून येणारी प्रचंड गर्दी इथं नाही, पण तरीही लोकांची कार्यशैली एकदम व्यस्त.

प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त. कोणाला आसपास काय चाललंय याच्याशी काहीच घेणंदेणं नाही, अशा अविर्भावात आपणही आपलं काम करत रहायचं, ही सवय मलादेखील अंगवळणी पडली होती.
पहिलं वर्ष माझ्या आवडीच्या वाईल्डलाईफ प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे खूपच वेगात गेलं, पण नंतर प्रोजेक्ट बदलल्यामुळे दुसऱ्या वर्षी कामात मन रमेना. तासन् तास लॅबमध्ये बसून उबग यायला लागला होता. पशूपक्षी अन् झाडं alt

बघितल्याशिवाय मनाला चन न पडणारा मी तासन् तास लॅबमध्ये डोकं अडकवून ठेवायला लागलो होतो. बरेच दिवस मी तशा मानसिकतेत घालवले. फार विचित्र मानसिकतेला सामोरं जात होतो मी. बऱ्याच मेहनतीनंतर अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या, पण माझ्या आवडीनिवडीशी तडजोड करायला आणि मनाविरुद्ध काम करायला मन तयार होईना. वन्यजीव क्षेत्राशी निगडीत कुठलंही काम करायला मला आवडलं असतं, पण दुसऱ्या विषयात मन रमणं शक्यच नव्हतं. मनाजोगं काम करता येणार नसेल तर माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्याला काहीही अर्थ उरणार नाही, आपण करत असलेल्या कामाला न्याय देता येत नसेल तर त्या काम करण्याला अर्थच नाही या विचारांवर ठाम होतो. शेवटी मग अमेरिका सोडून भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. दहा पंधरा वर्षांपासनं जे काम आवडीनं करतोय त्याच कामासाठी पूर्ण वेळ द्यायचा हा निर्णय पक्का झाला. जुल महिन्यात राजीनामा दिला. सगळ्या औपचारिकता पूर्ण करण्यास काही वेळ लागला.
शेवटी माझ्या प्रवासाचा दिवस आला. भारतात परतत असल्याचा आनंद मनात होताच. विमानात बसताना वर्षभरातल्या आठवणी दाटून येत होत्या, पण त्याच वेळेला माझं वेगळ्या वाटेचं भविष्यदेखील मला खुणावत होतं. भारतात परतल्यावर पूर्ण वेळ ‘सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्सव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च’ या संस्थेसाठी काम करायचं स्वप्न उराशी घेऊन भारतात परतलो. त्यासाठी स्वतला फार मोठय़ा बलिदानाची अपेक्षा होती. सुरुवातीचं एक पाऊल टाकलं होतं अन् आता पुढचा प्रवास कसा होतो याची उत्कंठा लागली होती. आता झेप घ्यायची होती. मी गरूड भरारी घेतली होती आणि सुदैवाने पंखांना उत्तरोत्तर बळ येत गेलं. चांगल्या माणसांचं सहकार्य मिळत गेलं. घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटत असलं तरीही ही तर फक्त सुरुवात आहे. आणखी बरंच काम करायचं आहे, ही भावनादेखील मनात आहे.
वन्यजीव संवर्धनासाठी झोकून देताना फार काही विचार करण्याची गरज वाटली नाही, पण आपल्या आवडत्या क्षेत्रात मनापासून काम करता यावं, एवढंच छोटं ध्येय डोळयासमोर ठेवलं आहे. ही झेप घेताना पाय जमिनीवरच रहावे, एवढीच या निसर्गदेवतेच्या चरणी प्रार्थना!!    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो