अभिनेत्री कथा केवढ्या तरी
मुखपृष्ठ >> Cut इट >> अभिनेत्री कथा केवढ्या तरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अभिनेत्री कथा केवढ्या तरी Bookmark and Share Print E-mail

दिलीप ठाकूर - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२

‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता (तिकडचा उच्चार स्मिथा)  हिच्या आयुष्यावर आहे, असे दिग्दर्शक मिलन लुथरिया याने मुहूर्तापासूनच सुस्पष्ट केल्याने त्या चित्रपटाकडे ‘पाहण्याची’ दृष्टी तयार झाली.. ‘हिरॉईन’ असा एकाच अभिनेत्रीच्या जीवनावर आहे असे दिग्दर्शक मधुर भांडारकरने म्हटलेले नाही. त्यामुळे त्यात अनेक अभिनेत्रींच्या वाटेला येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवांची सरमिसळ पाहायला मिळेल. ते चांगले की वाईट हे चित्रपट पाहिल्यावर ठरवता येईल.
अभिनेत्रीच्या आयुष्यावर चित्रपट हा प्रकार ‘रंगीला’, ‘मस्त’ इत्यादीत मसालेदार रूपात दिसला. श्याम बेनेगल यांचा ‘भूमिका’ हंसा वाडकरच्या जीवनावर होता.  यापुढेही काही अभिनेत्रींच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण होऊ शकतो. अर्थात तो माहितीपट होऊ न देता त्यात रंगत आणण्याची काळजी घ्यावी लागेल. कारण कोणताही चित्रपट तीन गोष्टींवर चालतो, मनोरंजन, मनोरंजन व फक्त मनोरंजन. नर्गिस दत्तच्या आयुष्यात खूप वळणे व नाटय़. दिग्दर्शक राज कपूरने तिच्यातील गुणवत्ता खुलवली, त्या सहवासात त्यांचे एकमेकांकडे आकर्षित होणे. त्यात तो विवाहित, तीन मुलांचा पिता. तर ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणाच्या वेळी सेटला लागलेल्या आगीतून धाडसाने वाचवल्याने सुनील दत्तचा तिने पती म्हणून स्वीकार केला. चित्रपटात ते माँ व पुत्र अशा भूमिकेत होते. काही वर्षांने वयात आलेल्या मुलाचा, संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ प्रदर्शित व्हायच्या पाच दिवसांपूर्वी नर्गिसचे कर्करोगाने निधन झाले. म्हणून गंगा थिएटरमधील ‘रॉकी’च्या प्रीमियरला सुनील व संजय या दत्त पिता-पुत्रांच्या मधली खुर्ची रिकामी ठेवली गेली.. मधुबालाचेही आयुष्य विलक्षण नाटय़मय. दिलीपकुमार व प्रेमनाथ हे जिवलग मित्र एकाच वेळी तिच्या प्रेमात पडले. ‘ती आपलीच व्हावी’ म्हणून दोघेही एकमेकांबाबत तिच्याकडे भलतं-सलतं बोलत. पण ती त्या दोघांचीही झाली नाही. दिलीपशी तिने अबोला धरला तरी ‘मुगल-ए-आझम’ पूर्ण झाला. ती किशोरकुमारची पत्नी झाली, पण तिचेही कर्करोगाने निधन झाले.  परवीन बाबीच्या सहवासाचा फायदा घेणाऱ्यात अमिताभ, डॅनी, कबीर बेदी, महेश भट्ट अशी बरीच नावे आहेत. पण ती कोणाचीच झाली नाही. काही वर्षे ‘गायब’ होती. परतल्यावर जुहूच्या कालुमल इस्टेटमधील आपल्या निवासस्थानी तिने काही पत्रकारांना भेटीसाठी बोलावले असता तिची वैफल्यग्रस्तता पाहावत नव्हती. तिचा मृत्यू झाल्याचेही दोन दिवसांनी समजले. दिव्या भारती वेगाने चाहत्यांना ‘दिवाना’ करीत लोकप्रिय झाली. ‘बलवान’च्या सेटवर ती बिनदिक्कत सिगारेट ओढताना दिसे, तेव्हा ते तिला शोभत नाही असे वाटे. तिचा मृत्यू हत्या की आत्महत्या हे रहस्य आजही कायम आहे..      

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो