टायर सलामत तो ..
मुखपृष्ठ >> Drive इट >> टायर सलामत तो ..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

टायर सलामत तो .. Bookmark and Share Print E-mail

सुहास धुरी , गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सैन्य जसं पोटावर चालतं अगदी तसंच अर्थव्यवस्थेचंही आहे. अर्थव्यवस्था चाकावर चालते. म्हणजे देशात रस्ते आणि लोहमार्ग, थोडक्यात दळवळणाची साधनं जितकी आधुनिक तितकी अर्थव्यवस्था बळकट. रस्त्यांची अवस्था, त्यांची बांधणी चांगली असली तर अर्थातच दळवळण गतिमान होते आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेमुळे वेळ आणि इंधनाची बचत तर होतेच शिवाय त्यामुळे अनेकानेक आर्थिक फायदेही होतात.

हे सर्व चक्र आहे. चक्र म्हणजे चाक. चाक म्हणजे गाडीचं टायर. टायर आणि रस्ता यांचं नातं घनिष्ट आहे. यांच्या साह्य़ानेच तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा प्रगतीच्या महामार्गावर धावत असतो. अर्थात टायर सलामत तो प्रवास..
टायरची तपासणी
वाहन वेगाने धावण्यासाठी चाकांचा वापर होतो त्यावर जे आवरण असते ते म्हणजे टायर्स. पावसाळा असो उन्हाळा  असो, बर्फ पडत असो किंवा मग तुम्ही १८० च्या वेगाने जात असला तरी आपल्या वाहनाचा संपर्क हा जमिनीशीच  होत असतो. हे लक्षात घेतले पाहिजे.  चांगल्या दर्जाचे टायर्स वापरल्यास अपघातांचा धोका टळतो. चांगल्या  दर्जाच्या टायर्समुळे सुरक्षिततेचे प्रमाण वाढते.  आपण ताशी ८० किमी या वेगाने जात असल्यास टायर्समुळे  ब्रेकिंगचे अंतर २० मीटरएवढे कमी होते. अपोलो, मोदी, एमआरएफ, सीएट, जेके व लॅक्सेस आदी  कंपन्यांचे टायर वापरात  असल्याचे आपल्याला आढळते.
हवेचा दाब  
टायरमध्ये हवेचा दाब हा नेहमी पुरेसा हवा. त्यासाठी त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. पुरेसा दाब  नसल्यास वाहनास अपघात होऊ शकतो. एडीएसी (अ’’ॠीेी्रल्ली१ ऊी४३२ूँी१ अ४३े्रु’ उ’४ु) या जर्मन ऑटोमोबाईल  क्लबने घेतलेल्या वाहन चालविण्याच्या चाचणीमध्ये ते दिसून आले आहे. हवेच्या अगदी ०.५ बारमुळेही गाडीच्या  अपघातांच्या प्रमाणात खूप फरक पडू शकतो. अवघ्या १.० बारने हवेचा दाब कमी असेल तर त्यामुळे ब्रेकिंगचे अंतर  अनेक मीटर्सनी वाढते. पावसाळ्यात रस्ते आले असतात. त्यावेळी त्याचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत जास्त वाढते.   हवेचा दाब जास्त असेल तर खड्डय़ातून गाडी नेताना खूप सांभाळावे लागते. ते काही वेळा त्रासाचे ठरू शकते.   प्रत्येक टायरमध्ये अपेक्षित हवेच्या दाबाची माहिती इंधन भरणाऱ्या फ्लॅपच्या आत, ओनर मॅन्युअल, बी कॉलममध्ये  किंवा टायर उत्पादकांकडे असलेल्या टायर प्रेशर टेबल्समध्ये असते.
टायरचे धागे
वाहन वेगाने पळताना टायरचे रस्त्याला मोठय़ाप्रमाणात घर्षण होत असते. त्यामुळे टायरची झीज होते.  टायरने  आपली किमान खोली गाठण्यापूर्वी ते बदलणे आवश्यक असते. उन्हाळ्यातील टायर्ससाठी दोन मिलीमीटरपेक्षा  कमी, मोठ्या टायर्ससाठी तीन मिलीमीटर आणि हिवाळ्यातील टायर्ससाठी चार मीटर घर्षण पुरेसे आहे.  मुख्य  खाचांचा अनुलंबावरील तीन ठिकाणी टायर्सची किमान खोली तपासावी. टायरचे घर्षण आणि झीज जितकी जास्त  तितके ब्रेकिंग अंतर वाढते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडी घसरण्याचे प्रमाण खूप असते. याचा अनुभव  आपल्याला येतच असतो.
वाहतुकीची परिस्थिती
वाहन चालविताना वाहतुकीचा अंदाज घ्यावा लागतो.  अंदाज जितक्या लवकर येईल तितक्या लवकर चालक  वाहतुकीमधून मार्ग काढू शकतो. त्यासाठी गाडय़ांमधील सुरक्षित अंतराकडे पाहणे गरजेचे असते.  शहरांमध्ये  समोरच्या वाहनापासून आपल्या वाहनाचे अंतर साधारण १५ मीटर किंवा तीन वाहनांच्या लांबीइतके असावे.  महामार्गावरुन प्रवास करताना आपण ताशी १०० किमी वेगाने जात असल्यास समोरच्या गाडीपासून तुम्ही किमान  ५० मीटर दूर असले पाहिजे.
हवामानाचा अंदाज  
हवामान बदलले की रस्त्याचा पृष्ठभागही बदलतो.  पावसाळ्यात  पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहनांचे ऑईलही  मिश्रित होत असल्याने रस्ता निसरडा होतो. तर काही ठिकाणी शेवाळही निर्माण होते. परंतु वाहन चालविताना  त्याचा अंदाज येत नाही.  रस्त्यावर गळलेली पाने पडली असल्यास अ‍ॅस्फाल्टवर अत्यंत धोकादायक ग्रीसचे आवरण  तयार होते. पानगळ आणि हिवाळा यांच्यामधील कालावधीत ओल्या ठिकाणी बर्फ साचतो आणि ते भयंकर ठरू  शकते. त्यामुळे वाहनचालकांनी बाहेरचे तापमान, बर्फ पडण्याची शक्यता तपासून मगच आपला वेग निश्चित करावा. धुके असताना विशेष काळजी घ्यावी. ५० मीटरपेक्षा कमी दृश्य असेल तर ताशी ५० किमीपेक्षा जास्त वेगाने  गाडी चालवू नये.

दिवसेंदिवस मुंबई, ठाणे तसेच इतरही छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढू लागली आहे. रस्त्याची दुर्दशा पाहता  परिणामी टायर पंक्चर होऊन अपघातांमध्येही भर पडत आहे.  इच्छित स्थळी लवकरच पोहचण्यासाठी किंवा हौस म्हणून गाडी वेगात चालविणे काही चालकांना आवडते. परंतु निसरडे रस्ते, रस्त्यावरील खाचखळगे तसेच खड्डय़ांकडे काहीवेळा दुर्लक्ष होते. आणि अपघाताला सामोरे जावे लागते.  रस्त्यांची एकंदर परिस्थिती  पाहता अपघातांची शक्यता टाळण्यासाठी काही पावले उचलणे आवश्यक ठरले आहे. जर्मन फेडरल स्टॅटिस्टिकल  कार्यालयाने प्रकाशित केलेल्या माहितीवरून हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. जो आपल्याकडेही लागू होतो. तांत्रिक सुधारणा करण्याबरोबरच वाहनांना जो गतिमान करतो तो टायर्स, याचीही काळजी घेतल्यास अपघातांचा  धोका टाळता येतो. हे त्यावरून सिद्ध होते. भरीव आणि पोकळ असे टायर्सचे दोन प्रकार आढळतात. भरीव टायर हे भार आणि हादरे सोसण्याचे काम करतात. जडमालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी ते उपयोगी असतात. तर पोकळ  टायर्समध्ये हवा भरलेले रबराचे पोकळ कडे असते. त्यामुळे रस्त्याचे हादरे सहज पचवू शकतात. बैलगाडय़ा,  सायकल, दुचाकी, मोटारगाडय़ांसाठी त्याचा वापर होतो.  टायर जरी कोणत्याही कंपनीचा असला तरी त्याची  देखभाल ही महत्वाची, त्यासाठी सोप्या टिप्स..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो