बाप्पांचे सजणे
मुखपृष्ठ >> Style इट >> बाप्पांचे सजणे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बाप्पांचे सजणे Bookmark and Share Print E-mail

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२

सण हे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते खूप बदलले आहेत, हे वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं. काळ बदलला त्याबरोबर माणसाच्या जगण्याच्या व्याख्याही बदलल्या. मग त्यात सणही बदलणारच ना.. आता हेच बघा ना गणपती यायला अवघे तीन दिवस राहिल्यावर बाप्पांची सजावट कशी आणि काय करायची हा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८) आपल्या सर्वानाच पडलेला आहे. दुकानात असलेल्या रेडिमेड मखरांकडे नजर वळत आहे. आपल्या बाप्पांची उंची किती, आकार किती, हे सर्व पाहून रेडिमेड मखर घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. पण याच जोडीला बाप्पांचा साजही तितकाच महत्त्वाचा आहे. बाजारात आपल्याला बाप्पांसाठी
अनेक दागिने दिसून येतील. यातील काही दागिने तर खरोखरीच आपलं लक्ष वेधून घेतात. बाप्पांच्या दागिन्यांचा शोध घेताना अनेक गोष्टी नजरेसमोर येऊ लागल्यात त्या म्हणजे केवळ चांदीचेच दागिने नाहीत, तर आता सोन्याच्या पाण्याचा वापर करूनही दागिने घडवले जात आहेत. त्यामुळे भक्तांना अधिक ऑप्शन्सही उपलब्ध झाले आहेत.
काळ बदलला तसे बाप्पांच्या दागिन्यांमध्येही बराच फरक पडलेला दिसून येतो. अलीकडे मूर्ती बनवताना त्यावर दागिने घालण्यासाठी जागा असावी याचाच विचार केला जातोय. त्यामुळेच खास गणपतीच्या दागिन्यांनाही डिमांड वाढत आहे.

बाप्पाचे बाजारात उपलब्ध असलेले दागिने आणि आरास
सोंडपट्टी, भिकबाळी, मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुर्वाचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जान्हवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टॅंड, फुलपरडी, नंदादीप

तारा ज्वेलर्सचे बाप्पा कलेक्शन
गणपती हा कुठल्याही रूपात आपल्याला भावतो. खास तारा ज्वेलर्सने हेच लक्षात ठेवून आपल्यासाठी गणपतीचे काही खास कलेक्शन आणलेले आहे. तुम्हाला आवडतील अशाच आकारातील चांदी आणि सोन्याचं पाणी दिलेल्या विविध आकारातील मूर्ती आणल्या आहेत. या नाजूक अशा मूर्ती देव्हाऱ्यातही ठेवता येतील अशाच आहेत.

वामन हरी पेठे यांचे कलेक्शन
बाप्पासाठी पेठे यांच्याकडे बाप्पाचं उपरणं, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, कान, भिकबाळी, उंदीर, परशू असे नानाविध प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील.

पॉपलेचे पेंडंट कलेक्शन
गणपतीचे पेंडंट हा अनेकांचा वीकपॉइंट. म्हणूनच खास पॉपलेने आता गणपतीच्या सणाच्या निमित्ताने नवनवीन पेंडंटस् बाजारात आणली आहेत. यामध्ये चांदी आणि सोन्याची विविध पेंडंटस् आपलं लक्ष वेधून घेतील अशीच आहेत. केवळ पेंडंटस् नाहीत तर यामध्ये बाप्पाच्या वैविध्यपूर्ण मूर्तीचाही समावेश आहे. त्यामुळे हे कलेक्शन बाप्पाच्या सजावटीसाठी नक्कीच उत्तम आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो