‘टाटा’ची भरारी
मुखपृष्ठ >> Drive इट >> ‘टाटा’ची भरारी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘टाटा’ची भरारी Bookmark and Share Print E-mail

शनिवार, २२ सप्टेंबर २०१२

टाटा मोटर्सने सोमवारी १७ सप्टेंबर रोजी अवजड मालवाहतुकीच्या क्षेत्रात विविध कामांसाठी उपयुक्त असे सहा ट्रक भारतीय बाजारपेठेत उतरविले. गेल्या काही दिवसांमध्ये कोळसा खाणींबाबत झालेल्या विविध घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर टाटा मोटर्सने सादर केलेल्या या ट्रकमध्ये खाणकामासाठी उपयुक्त असे अवजड ट्रकही सादर केले ही देखील एक धाडसाची बाब म्हणावी लागेल. एकंदर जागतिक स्तरावरील मंदीचा काळ आणि केंद्र सरकारने घेतलेला थेट परदेशी गुंतवणुकीबद्दलचा निर्णय या पाश्र्वभूमीवरही या सहा प्रकारच्या ट्रक्सचे आगमन म्हणजे या क्षेत्रामधील भविष्यातील स्पर्धांचे स्वरूपच स्पष्ट होत असल्याचे म्हणावे लागेल. ही एकादृष्टीने नक्कीच चांगल्या वातावणाची नांदी म्हणता येईल.
टाटा मोटर्सच्या प्रायमा या ट्रक्सच्या मालिकेतील ही नव्या ट्रक्सची भर असून त्याशिवायही आणखी वेगळ्या प्रकारचा ट्रक टाटा मोटर्सने आणला आहे. अवजड मालवाहतुकीमध्ये उपयुक्त ठरू शकेल आणि किफायती व चालकाला आरामदायी ठरून मालवाहतूक उद्योजकांना फायदेशीर ठरेल, असा विश्वास टाटा मोटर्सला वाटतो. परदेशी कंपन्यांच्या तोडीला उतरण्यासाठी टाटा मोटर्सने टाकलेले भारतातील उद्योगांची ही एक नवी दिशाच ठरू शकेल. या सहा ट्रक्सपैकी काही ट्रक्सची ही संक्षिप्त व सचित्र ओळख.
टाटा
 LPT ३७२३ हा देशातील पहिला ५ एक्सेल अवजड ट्रक असून तो भारतीय व्यावसायिक वाहन उद्योगाची दिशा बदलणारा सर्वात मोठा घटक असेल. सध्याच्या ३१ टनी एमएव्ही (मल्टी एक्सेल वाहन) क्षेत्रात या वाहनापेक्षा ४.५ टन जास्त मालाची वाहतूक करणारा हा ट्रक आहे. परिणामी, प्रति टन-किलोमीटर वाहतूक खर्चात कपात होत असल्याने या क्षेत्रातील वाहतुकीचे अर्थकारणच बदलणार आहे. या ट्रकसाठी Cummins w BT 5.9L इंजिन (१५५ kW powar at २५०० rpm) क्षमता, समोर वळणारे जुळे एक्सेल, दोन जुळे ड्राईव्ह एक्सेल व एक टॅग लेफ्ट एक्सेल यामध्ये आहेत. आतापर्यंत हे तंत्रज्ञान या एकमेव ट्रकामध्ये वापरण्यात आले असून त्यामुळे टायर व इंधन खर्चात कपात होते. तसेच वळण्याचा वर्तुळ परिघ २१.९ मीटर्स असल्याने तो अधिक कार्यक्षम बनवितो.

टाटा
PRIMA ४९३८.S हा भारतातील सर्वात पहिला पुलर-ट्रॅक्टर आहे. खासकरून देशाच्या पायाभूत विकासासाठी आवश्यक असलेल्या, पवनचक्कीचे घटक, ट्रान्सफॉमर्स, रेल्वे डबे यासारखे अवजड सामान व मोठय़ा आकाराच्या मालवाहतुकीसाठी या ट्रकचा उपयोग होईल. आतापर्यंत अशा पद्धतीची वाहन आयात करावी लागत होती, पण टाटा मोटर्सने आता भारतातील किंमतीमध्ये ही अवजड वाहन उपलब्ध केली आहेत. १५५०N-m टॉक्र्यूसोबत ISLe ३७० HP इंजिन असल्याने हा ट्रक भारतातील सर्वाधिक ताकदवान मालवाहतूक ट्रक झाला आहे. या ट्रकची केबिन ही टाटा मोटर्सच्या जागतिक दर्जाची PRIMA केबिन आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचा एसी, डबल स्लीपर बंक्स, झुकलेली व दुर्बिण असलेला हलवता येणारा स्टिअरिंग कॉलम, आवश्यकतेनुसार हलवता येणारी आसने आणि पॉवर विंडो आहेत. जागतिक दर्जाची आरामदायी केबिन ड्रायव्हरसाठी बनविण्यात आली आहे.

टाटा
 PRIMA ३१३८.K याची निर्मिती खासकरून कोळसा, लोह खनिज, लिग्नाईट खाण खोल खणकामासाठी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यापलीकडील मोठय़ा प्रमाणातील लाईमस्टोन वाहतुकीसाठी त्याचा वापर करता येईल. ताकदवान कार्यकुशलता असलेले हे वाहन अत्यंत खोल खणकामातील प्रत्येक आव्हान पेलण्यास तयार आहे, अत्यंत मजबूत चेसेस फ्रेमची रचना असल्याने त्यामध्ये उच्च दर्जाचा तगडेपणा निर्माण झाला आहे. टाटा PRIMA ३१३८.K WXF ९ -स्पीड Eaton मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा  Allison अ‍ॅटोमेटिक ट्रान्समिशन सोबत ४ एक्सेल, ३१ टन क्षमतेचा GVW टिप्पर ट्रक आहे. ८ ७ ४ टिपरमध्ये Cummins ISLe (CRDi) इंजिन असून त्याची जास्तीत ताकद क्षमता ३८० HP आहे. या उत्पादनामध्ये नवीन क्षमतेचे ब्रेक्स, एबीएस व खासकरून खणकामासाठी रचना केलेले हब रिडक्शन एक्सेल ही वैशिष्टय़े असतील.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो