माझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा!
मुखपृष्ठ >> लेख >> माझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा!
 

अर्थवृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

माझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा! Bookmark and Share Print E-mail

अजय वाळिंबे ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या १२५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या डाबर नाममुद्रेबद्दल जास्त माहिती द्यायची गरजच नाही. भारतातील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी सध्या आपले स्थान खेडय़ांमधून बळकट करीत आहे. एकूण उत्पन्नापैकी सुमारे ५० टक्के उत्पन्न ग्रामीण भागातून मिळविणाऱ्या या कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत २७,००० खेडय़ात थेट विक्री सेवा देण्याचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट डबल’ या नावाने सुरू केला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, इ. १० राज्यातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी ‘होबी’ आणि ‘नमस्ते’ या दोन परदेशातील कंपन्या ताब्यात घेतल्यानंतर कंपनीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालही ५० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीकडे डाबर, वाटिका, फेम, हाजमोला आणि रिअल हे पाच मोठे ब्रॅण्ड्स असून आयुर्वेदातही ‘च्यवनप्राश’, ‘पुदीन हरा’ इ. महत्त्वाचे ओटीसी ब्रॅण्ड्स आहेत. एफएमसीजी क्षेत्रात आयुर्वेदामुळे आपले महत्त्व कायम ठेवणाऱ्या या कंपनीकडून येत्या दोन वर्षांत मोठय़ा अपेक्षा आहेत. सध्या १२६च्या आसपास असणारा हा शेअर त्याच्या मोठय़ा पी/ई गुणोत्तरामुळे काहीसा महाग वाटत आहे. तरीही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना हा शेअर नक्कीच फायदा मिळवून देईल.     

* डाबर इंडिया लि.
सध्याचा भाव                                                    रु. १२५.५०
वर्षांतील उच्चांक/नीचांक                                  रु. ५६३/४०७
प्रवर्तक     :                                                      व्हीएसटी समूह
प्रमुख उत्पादन    :                                         टिलर्स, ट्रॅक्टर्स निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल    :                        रु.  ८.६४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :                                    ५३.८५ %
दर्शनी मूल्य       :                                           रु. १०
पुस्तकी मूल्य       :                                        रु. २३७
प्रति भाग मिळकत (ईपीएस)    :                     रु. ६०.९
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :                 ७.३ पट

* गेल्या स्तंभात (अर्थ वृत्तान्त, १७ सप्टेंबर) पोर्टफोलियोसाठी विजया बँक सुचविण्यात आला. पण सोबतचे आकडे अनवधानाने वेगळेच छापून आले. त्याची ही दुरुस्ती. (आठवडय़ाभरात भाव मात्र १३% वधारला)
* विजया बँक *          
सुचविलेला भाव                                    रु. ४९.७५
सध्याचा भाव                                       रु. ५६.२५
वर्षांतील उच्चांक/नीचांक                      रु. ४३/६९
प्रवर्तक     :                                          भारत सरकार
प्रमुख उत्पादन    :                              बँकिंग
भरणा झालेले भागभांडवल    :             रु.  ४९५.५४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :                         ५५.०२ %
दर्शनी मूल्य       :                               रु. १०
पुस्तकी मूल्य       :                             रु. ७६.२
प्रति भाग मिळकत (ईपीएस)    :         रु. १२.५
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :     ४.५ पट

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो