‘धन’वाणी : योगायोग
मुखपृष्ठ >> लेख >> ‘धन’वाणी : योगायोग
 

अर्थवृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘धन’वाणी : योगायोग Bookmark and Share Print E-mail

अमित मांजरेकर ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(स्थळ - दिवाणखाना; व्यवसायाने गुंतवणूक सल्लागार असलेला आर्यन आणि त्याचा मित्र निहार टीव्ही बघत बसले आहेत.)
निहार : (कंटाळून) सगळया चॅनेल्सवर  त्याच बातम्या, कोळशाचा भ्रष्ट्राचार .. याची लूट, त्याचे राजकारण..
आर्यन : (विषय बदलण्यासाठी) मला सांग निहार, कोयला चित्रपट आणि सध्याचा कोयला स्कॅम यात काय समान गोष्ट आहे?
निहार : काय ?
आर्यन : दोघांमधील नायक ‘मुका’ आहे.
निहार : (आर्यनने दिलेली टाळी चुकवत) आपण एवढे शिकलेलो. तरी या राज्यकर्त्यांना निवडण्यात आपण कशी काय चूक करतो?
आर्यन : अरे चुका या सगळया क्षेत्रात होतात. पण त्या समजून, त्यातून बोध घेऊन त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.
निहार : सगळया क्षेत्रात म्हणजे?
आर्यन : तू ज्याच्यासाठी माझ्याकडे सल्ला घ्यायला आला आहेस त्या गुंतवणूक क्षेत्रात सुध्दा..
निहार : (डिवचण्यासाठी) साहेब, अशा काय घोडचुका होतात गुंतवणूक क्षेत्रात?
आर्यन : सगळयात पहिली घोडचूक म्हणजे गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराच्या मनात काही उद्दिष्टच नसतात अथवा objective नसतात असे आपण म्हणू. बस पसे आहेत म्हणून केली गुंतवणूक..
निहार : यावर उपाय?
आर्यन : भले गुंतवणूक कितीही छोटी असो. प्रत्येक गुंतवणुकीच्या मागे एक निश्चित ध्येय असावे.
निहार : मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.
आर्यन : पुढचा मुद्दा म्हणजे. गुंतवणुकीच्या अनुषंगाने येणारे धोके (Investments Associate Risks).  गुंतवणूक करताना गुंतवणूकदार या मुद्याचा विचारच करत नाही.
निहार : इक्विटी मार्केट मधील रिस्क समजू शकतो, पण बाकी?
आर्यन : अरे, डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करताना व्याजदरातील चढ-उताराचा धोका असतो, स्थावर मालमत्तेत पैसा गुंतवताना लिक्विडीटीचा धोका आहे.. वगैरे.
निहार : लग्न करताना बायकोमध्ये गुंतवणूक करताना सासू-सासरे, मेहुणा-मेहुणी यांची रिस्क आहे.
आर्यन : विषय बदलू नकोस.
निहार : ओके सर..
आर्यन : गुंतवणूकदार गुंतवणूक करताना योग्य असे बेंचमार्क डोळयासमोर ठेवत नाहीत.
निहार : योग्य बेंचमार्क म्हणजे?
आर्यन : कोणी राखी सावंतची तुलना रेखाशी करेल का? त्याचप्रमाणे स्मॉल कॅप फंड्सची तुलना लार्ज कॅप फंड्सची होऊ शकत नाही.  पोस्टल स्किम्स्, फिक्सड डिपॉझिट्सची तुलना इक्विटी मार्केटमधल्या प्रॉडक्टशी होऊ शकत नाही.
निहार : हुँ.. मला आठवतंय आर्यन, एकदा तू कोणालातरी सांगत होतास की सगळी अंडी एका टोपलीमध्ये नसावीत. काय होते ते..
आर्यन : याचाच अर्थ असा की, गुंतवणूकदाराने फक्त एकाच स्किममध्ये आपल्या उद्दिष्टांनुसार पसे गुंतवू नयेत. diversify   करून तीन-चार ठिकाणी सारख्याच फिचर्स असलेल्या स्किम्स्मध्ये गुंतवावेत. त्याचप्रमाणे Over Diversification देखील टाळावे.
निहार  : पटतंय.
आर्यन : दुसरे म्हणजे गुंतवणूक करताना गुंतवणूकदार inflation consideration  म्हणजे महागाईचा दर विचारातच घेत नाही.
निहार : त्यामुळे काय होते?
आर्यन : त्यामुळे प्रत्यक्ष परतावा (real return) निगेटिव्ह येऊ शकतो.
(निहारच्या चेहऱ्यावरील बावरलेला भाव बघून आर्यनने समजवण्यास सुरुवात केली)
लक्षात घे, सध्या महागाईचा दर ७ % आहे. गुंतवणूकदाराने केलेल्या गुंतवणुकीतून जर ६% परतावा मिळत असेल तर प्रत्यक्षात हा परतावा एक टक्काच आहे.
निहार : ६% व्याज कोण देते हल्ली? ८ टक्के तर कुठेच नाही सुटले.
आर्यन : मित्रा, पण taxation चा विचार कर. केलेल्या गुंतवणुकीवर कर भरल्यावर प्रत्यक्षात परतावा किती येईल तो?
निहार : हो रे, बहुतांशी परतावे लक्षात घेताना प्रथमदर्शनी pre-tax returns  ध्यानात घेतले जातात. महत्वाचे म्हणजे कर वजा जाता हाती पडणाऱ्या परतावा लक्षात घेण्याची तसदी घेतली जात नाही.
आर्यन : सगळयात समान चूक म्हणजे मार्केट टायिमग..
निहार : का ते जमू शकत नाही?
आर्यन : मी हजार वेळा हजार लोकांना सांगतो की एखाद्याला मार्केट केव्हा वर जाईल आणि खाली येईल याचा शोध लागला तर ती जगातील सगळयात श्रीमंत व्यक्ती असेल.
निहार : यावर उपाय?
आर्यन : यावर उपाय म्हणजे मार्केट टायिमग करण्याच्या फंदात न पडता नियमित गुंतवणूक नियमित कालावधीनुसार केली गेली पाहिजे. तुला सांगू निहार.. गुंतवणूकदार केव्हा केव्हा आपल्या गुंतवणुकीसंदर्भात कालावधीच लक्षात घेत नाही.
निहार : कालावधीचा काय संबंध?
आर्यन : अर्थात, खूप महत्वाचा संबंध आहे. इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना लघु कालावधी (short term time horizon) असून कसा काय चालेल? त्यासाठी दीर्घ मुदतीचाच कालावधी असायला हवा.
निहार : कालावधी सोडून बाकी काय चुका होतात गुंतवणूक क्षेत्रात..
आर्यन : गुंतवणूकदार performance च्या मागे लागतात म्हणजे ज्या इक्विटी फंडस, स्टॉक्सचा performance सहा महिने-एक वर्ष चांगला आहे, शक्यतो त्यांनाच प्राधान्य दिले जाते.
निहार : पण त्यात चुकीचे काय?
आर्यन : गुंतवणूक करताना एका वर्षांव्यतिरिक्त ३/५ वर्ष, since inception यालाही महत्व दिले पाहिजे. मला तर गमंत वाटते, लोक उसने घेतलेल्या पशावर इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, काय म्हणशील याला?
निहार : काय म्हणू?
आर्यन : विकतची आत्महत्या.. अजून काय .. त्यावर गंमत म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टर म्हणून पोर्टफोलिओ आहे तसाच ठेवून देतात. rebalance करण्याच्या फंदात ते पडत नाहीत.
निहार : अरे पण तूच आता सांगितलंस की कालावधी नेहमी दीर्घ मुदतीचा असला पाहिजे.
आर्यन : हो, कालावधी दीर्घ मुदतीचा नक्कीच पाहिजे. पण त्याचबरोबर मार्केट ट्रेंडच्या बरोबरीने आपल्या ध्येयानुसार पोर्टफोलिओ परफॉर्म करत आहे की नाही, याकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.
(गप्पा चालू असताना टीव्हीवर चहाची प्रसिध्द जाहिरात आली. देशातील राजकारणाला- भ्रष्ट्राचाराला कंटाळलेल्या पतीला त्याची पत्नी ‘सोच बदलो.. देश बदलेगा!’ असे ठणकावून सांगते)
आर्यन : बघितलस. कुठेही यशस्वी व्हायचे असेल तर मानसिकता बदली पाहिजे, चुका सुधारून त्यावरील उपाय लगेच आचरणात आणले पाहिजेत.
हा  योगायोग मात्र निहारसाठी सुखावह होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो