वास्तुप्रतिसाद
मुखपृष्ठ >> लेख >> वास्तुप्रतिसाद
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वास्तुप्रतिसाद Bookmark and Share Print E-mail

शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
जुन्या स्मृती जाग्या झाल्या
‘वास्तुरंग’ पुरवणीत (११ ऑगस्ट) अरुण मळेकर यांचा ‘मणिभवन: युगपुरुषाची वास्तव्यवास्तु’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख माहितीपूर्ण व औचित्यपूर्ण झाला आहे.
मी सुमारे १२ वष्रे मणिभवनचा विश्वस्त होतो.  त्यामुळे हा लेख वाचून या ऐतिहासिक वास्तुसंबंधी अनेक आठवणी मनात दाटून आल्या.
मणिभवनच्या माजी अध्यक्ष उषामेहता यांनी या वास्तूसंबंधी सांगितलेली ही आठवण येथे नमूद करावीशी वाटते.
मार्टिन ल्युथर किंग जेव्हा मुंबईत आले तेव्हा राजभवन येथील वास्तव्याचा राजशिष्ठाचार झुगारून एक रात्र मणिभवनमध्ये राहिले. सकाळी उठल्यावर मार्टिन ल्युथर किंग उषा मेहता यांना म्हणाले, kmy body was charged with gandhi. had i not known gandhi i would have not known christl
मुंबई-ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पाश्र्वभूमीच्या पुरातन वास्तूसंदर्भात असेच माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध करावेत, अशी सूचना करावीशी वाटते.
- जयंत पाटील, बोर्डी.

डोळ्यांत अंजन घालणारे लेख
‘वास्तुरंग’ (४ ऑगस्ट) मध्ये उदय पाध्ये यांचे ‘मोबाइल टॉवरचा घातक विळखा’ व (८ ऑगस्ट) ‘मोबाइल टॉवर-नियमावली’ हे दोन्ही लेख आधुनिकतेचा हव्यास असलेल्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. आधुनिकतेची कास धरणाऱ्यांनीही त्याच्या दुष्परिणामांचा डोळसपणे विचार करायला हवा. प्रगती जर मानवाच्या मनाचे व शरीराचे स्वास्थ्य बिघडवत असेल तर पुन्हा पूर्वीचे साधे-सापे निसर्गाच्या सान्निध्यातले जीवन बरे वाटू लागते.
- विष्णू भागवत, बोरिवली.

alt

मार्गदर्शक लेख
‘वास्तुरंग’ (८ सप्टेंबर) मध्ये अ‍ॅड. शरद भाटे लिखित  ‘व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच’ हा लेख अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे. या लेखामुळे घर खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला घर खरेदी करताना कोणती काळजी घेता येईल, याबाबत मार्गदर्शन झाले. जेणेकरून पुढच्या त्रासापासून त्याची मुक्तता होईल.
- संदीप पांचाळ

भरुदड सामान्य ग्राहकांनाच!
‘वास्तुरंग’ (८ सप्टेंबर) मध्ये अ‍ॅड. शरद भाटे लिखित  ‘व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच’ हा लेख वाचला. विकासकांवर लादलेल्या नियमांचा भरुदड नेहमीच ग्राहकांना भरावा लागतो. सामान्य ग्राहकांवर हा मोठा अन्याय होतो. सर्व ग्राहक व गृहनिर्माण संस्था यांनी एकत्र येऊन व्हॅट विरोधात ठोस पावले उचलली पाहिजेत.
- परशुराम कणसे

ग्राहकांचीच कोंडी
‘वास्तुरंग’ (८ सप्टेंबर) मध्ये अ‍ॅड. शरद भाटे लिखित  ‘व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच’ हा लेख अतिशय छान आहे. सरकारला व्हॅट लावायचाच असेल तर फक्त बांधकाम मूल्यावर त्याची आकारणी करावी. रेडी रेकनरप्रमाणे बांधकाम मूल्याचे दर जागेनुसार ठरवण्यात यावेत व त्यानुसार कर आकारणी करावी. म्हणजे मुंबई / पुणेसाठी रु. २०००/- प्रति फूट. इतर ठिकाणी
रु. १५००, जेणेकरून पारदर्शी व्यवहार होऊन ग्राहकांची लुबाडणूक होणार नाही.
- पराग जोशी

लोकांनीच जागरूक व्हावे
‘वास्तुरंग’ (८ सप्टेंबर) मध्ये प्रसिद्ध झालेला उदय पाध्ये लिखित ‘मोबाइल टॉवर: नियमावली’ हा लेख अतिशय उपयुक्त आहे. या लेखामुळे आपलं
महाराष्ट्र सरकार या विषयाबाबत गाढ झोपी गेलेलं दिसतंय! सरकारला आपल्या जनतेच्या आरोग्याची किती काळजी आहे, हे दिसून येतं. लोकांनीही याबाबत जागरूक व्हावं.
सतीश अष्टपुत्रे

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो