मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल
मुखपृष्ठ >> लेख >> मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल Bookmark and Share Print E-mail

alt

संज्योत दुदवडकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
इंटिरिअर डिझायनर
घर म्हटलं की काही वस्तू या ठरलेल्याच असतात. मूलभूत किंवा गरजेच्या वस्तूंमध्ये यांची गणना होते. जसे की, बठकीची मांडणी, बेड, वॉल युनिट, वॉर्डरोब, किचन ट्रॉलीज् वगरे. तर काही वस्तू या बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात घरात विराजमान कराव्या लागतात. आता ड्रेसिंग टेबलचंच बघा ना. आज घरातल्या फíनचरच्या यादीत ड्रेसिंग टेबललासुद्धा अग्रक्रम द्यावा लागतोय. पूर्वीसुद्धा हे ड्रेसिंग टेबल आपल्याकडे होतं, पण त्याचं रूप खूपच वेगळं होतं. आज मात्र चित्र वेगळं आहे. मुळात बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यप्रसाधनासाठी स्वतंत्र असं एखादं युनिट असावं हे आज अत्यंत आवश्यक झालंय. राहणीमानात, पेहरावात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या वस्तूंची नेटकी मांडणी गरजेची झाली आहे. ही नेटकी मांडणी करण्यासाठी तसंच खास अत्याधुनिक कपाट असलं पाहिजे. ज्यात  सौंदर्यप्रसाधनं, परफ्र्युम्स, पोषाखांवरच्या अन्य अ‍ॅक्सेसरीज जसं की बांगडय़ा, टिकल्या, वेगवेगळी आभूषणे अशा विविध वस्तू एकत्र, पण व्यवस्थित ठेवता येतील. म्हणजेच एक परिपूर्ण असं ड्रेसिंग टेबल किंवा ड्रेसिंग वॉर्डरोब!
ड्रेसिंग टेबल हे शक्यतो बेडरुममधला बेड, तिथला वॉर्डरोब बनवतानाच बनवून घ्यावं. म्हणजे मग रचना आणि सजावट यात एकसंधपणा राहतो. बेडरुममधल्या इतर फíनचरबरोबरच ड्रेसिंग बनवून घेतलं तर ते फायदेशीर ठरतं. आपल्या पसंतीचं, आवडत्या डिझाइनचं ड्रेसिंग आपल्याला बनवून घेता येतं. शिवाय हे खिशालासुद्धा परवडणारं असतं. इतर फíनचरसाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरिअलमधूनच ड्रेसिंग बनवल्यामुळे वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, टिकाऊपणा, पॉलिश यांविषयी आपण नि:शंक राहू शकतो. तसंच आपल्या गरजांनुसार ड्रेसिंग टेबल बनवून घेतलं तर वस्तू नीट जागच्या जागी ठेवल्या जाऊन पसारा होत नाही. आरसा आणि अ‍ॅक्सेसरीजचे स्टोअरेज यांची सुरेख सांगड म्हणजे ड्रेसिंग टेबल होय, जे कुठल्याही जागेत सहज बसवता येतं. बेडच्या शेजारी, बेडरुमच्या दाराच्या मागे, वॉर्डरोबच्या बाजूला अगदी कुठेही. मात्र ड्रेसिंग टेबलची जागा निश्चित करण्याआधी त्या जागेच्या ठिकाणी भरपूर प्रकाश आहे की नाही हे पाहावे. नसíगक प्रकाशाबरोबरच कृत्रिम प्रकाशयोजनाही करावी लागते. या ठिकाणी हेअरड्रायर वगरेसाठी इलेक्ट्रिकल पॉईंट्स आवश्यक आहेत. तसेच बेडरुमला अ‍ॅटॅच्ड टॉयलेट असेल तर त्याच्या आजूबाजूला ड्रेसिंग टेबल असलेले चांगले.
ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो.  
बेडरुममधल्या जागेच्या उपलब्धतेनुसार आपण ड्रेसिंग टेबलचा आकार, त्याची रचना ठरवू शकतो. म्हणजे जर का जागा व्यवस्थित मिळत असेल तर छान, सुटसुटीत ड्रेसिंग टेबल बनवता येतं. पण जर जागा आवश्यक तेवढी मिळत नसेल तर वॉर्डरोबमध्येही ड्रेसिंगची सोय करू शकतो. वॉर्डरोबच्या शटरला आपल्या गरजेनुसार बाहेरून किंवा आतल्या बाजूने आरसा लावून ड्रेसिंग करता येते किंवा वॉर्डरोबचा थोडासा भाग बाहेरच्या बाजूने ड्रेसिंगचा करावा. म्हणजे संपूर्ण वॉर्डरोब उघडावा लागणार नाही किंवा मग संपूर्ण वॉर्डरोबच्या मधोमध ड्रेसिंगची रचना करावी. तिथे आपल्याला हव्या त्या आकाराचा आरसा बसवून त्या जागेत इतर कप्पे, वस्तूंची मांडणी करू शकतो. ड्रेसिंग टेबलची मांडणी ही तिथल्या छोटय़ाशा पुफीने (आरशासमोर बसण्यासाठी छोटंसं स्टूल) पूर्ण होत नाही, हे सुद्धा लक्षात असूद्यात.
झपाटय़ाने बदलत जाणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव मानवाच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्शून जातोय. त्याचा परिणाम घरातल्या सजावटीतसुद्धा होतोय. हे नवे आयाम स्वीकारून गृहसजावट केली तर ते जास्त सयुक्तिक ठरतं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो