भारताची कहाणी निष्फळ संपूर्ण
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भारताची कहाणी निष्फळ संपूर्ण Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

प्रशांत केणी , कोलंबो
‘मराठे युद्धात जिंकायचे, पण तहात हरायचे’ याच धर्तीवर भारतीय संघ सामना जिंकला, पण समीकरणात हरला. मागील दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या सुपर-एट फेरीमध्ये भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. यंदा भारताने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या दिग्गज संघांना हरविण्याचा पराक्रम केला, परंतु ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या तिन्ही संघांची गुण समान झाले असले तरी सरासरी कमी असल्यामुळे भारताची विश्वचषकातील कहाणी असफल संपूर्ण ठरली. उपांत्य फेरीचे स्वप्न साकारण्यासाठी द. आफ्रिकेला १२१ धावांवर रोखणे भारताला जमले नाही. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेटरसिकांच्या पदरी निराशा पडली. आफ्रिकेने हा टप्पा ओलांडताच एकीकडे भारतीय क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांत आसू होते, तर पाकिस्तानी क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर हासू होते. कारण उपांत्य फेरीचे किलकिले असलेले दरवाजे पाकिस्तानसाठी सताड उघडले होते. आर. प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीवर जिथे पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवून ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभूत केले. तिथे भारतीय गोलंदाज ठराविक अंतराने बळी तर मिळवू शकले, पण द. आफ्रिकेच्या फलंदाजांचा धावांचा ओघ ते थांबवू शकले नाहीत. लक्ष्मीपती बालाजीच्या अखेरच्या षटकातही अॅल्बी आणि मॉर्नी या दोन्ही मॉर्केल बंधूंनी एकेक षटकार खेचून क्षणभर भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण बालाजीने मॉर्नीचा त्रिफळा उद्ध्वत केल्यामुळे रडतखडत का होईना, फक्त एक चेंडू आणि एक धावेने भारताला सनसनाटी विजय मिळवता आला.    
उपांत्य फेरीचे वेळापत्रक
  तारीख             वेळ           प्रतिस्पर्धी संघ             ठिकाण
  ४ ऑक्टोबर    सा. ७.०० वा.   श्रीलंका वि. पाकिस्तान         कोलंबो
  ५ ऑक्टोबर    सा. ७.०० वा.   ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज    कोलंबो

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो