विजय मल्ल्यांना पाणीदार दणका!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विजय मल्ल्यांना पाणीदार दणका! Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

पाचपट पाणीपट्टी भरण्याचा आदेश ११ वर्षांपासून पाण्याची उधळपट्टी
प्रतिनिधी/ मुंबई

बीअर बनविण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर करणाऱ्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दणका देत गेल्या ११ वर्षांपासून वापरत असलेल्या या पाण्यावरील पाचपट पाणीपट्टीची रक्कम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) चुकती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मल्ल्यांना आता पाणीपट्टीपोटी कोटय़वधी रुपये भरपाई द्यावी लागणार आहे.
मल्ल्या यांच्या मालकीची तळोजा येथे युनायडेट ब्रेव्हरीज (यूबी) ही बीअर कंपनी आहे. एमआयडीसीने पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी पाठविलेल्या नोटिशीला तसेच अतिरिक्त पाणीपट्टीसंदर्भातील एमआयडीसीच्या परिपत्रकाला या कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी त्यावर सुनावणी झाली.
या कंपनीला एमआयडीसीकडून पाणी पुरविले जाते व त्यातील ६५ टक्के पाणी कच्चा माल म्हणून बीअर बनविण्यासाठी, तर ३५ टक्के टक्के पाणी अन्य कामासाठी वापरले जाते. त्यामुळेच २००१ सालच्या शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि बीअरसाठी वापरात येणाऱ्या पाण्यावर पाचपट दराने पाणीपट्टी द्यावी यासाठी कंपनीवर नोटीस बजावल्याचे एमआयडीसीतर्फे युक्तिवादाच्या वेळेस न्यायालयाला सांगण्यात आले. शासनाच्या अधिसूचनेनुसार औद्योगिक कारणासाठी कच्चा माल म्हणून पाण्याचा वापर केल्यास वाढीव पाणीपट्टीची तरतूद होती. त्याचआधारे आपण पाणीपट्टीचे दर वाढविल्याचा दावाही एमआयडीसीने केला. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च अॅण्ड इंजिनीअरिंग (नीरी) यांनीही आपल्या अहवालात मल्ल्या यांच्या कंपनीकडून बीअर बनविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी वापरले जाते याला दुजोरा दिला होता, असे एमआयडीसीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याउलट कंपनीने दावा केला की, ‘किंगफिशर आणि लंडन पिल्सनर या नावाने बीअर बनविणारी तीन युनिट्स तळोजा आणि नेरूळ येथे कार्यरत आहेत. कंपनीने एमआयडीसीसोबत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात केलेल्या करारात पाणीपट्टीचे दर निश्चित केले होते. तसेच दरात बदल करण्यात आले, तर त्याची कंपनीला पूर्वसूचना द्यावी असे ठरले होते. परंतु एमआयडीसीने असे काहीही केले नाही.’  
न्यायालयाने मात्र एमआयडीसीचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करीत कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे नव्या पाणीपट्टीनुसार २००१ सालापासूनची थकीत रक्कम एमआयडीसीला देण्याचे निर्देश कंपनीला दिले. पाणीपट्टीच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम दोन आठवडय़ांत भरा आणि उर्वरित ५० टक्के रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्याजासह भरा, असेही न्यायालयाने मल्ल्या यांच्या कंपनीला बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील करता यावे याकरिता न्यायालयाने या निर्णयाला चार आठवडय़ांची स्थगिती दिली आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो