उन्नती गृहसंकुलातील घरांचा ताबा दसऱ्यापासून
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

उन्नती गृहसंकुलातील घरांचा ताबा दसऱ्यापासून Bookmark and Share Print E-mail
ठाणे वृत्तान्त

विकास महाडिक
सिडकोच्या उलवा येथील बहुचर्चित उन्नती या गृहसंकुलातील एक हजार ३४४ घरांचा ताबा दसऱ्यापासून देण्यास सिडको सुरुवात करणार आहे. सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या या घरांची ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा होती. या प्रकल्पातील ५० टक्के ग्राहकांनी पैसे भरले असून या महिन्यात त्यांच्याबरोबर करारनामे केले जाणार आहेत.
खारघर येथील गृहप्रकल्पानंतर सिडकोने उलवा येथे सेक्टर १९ अ मध्ये एक हजार ३४४ घरांचा गृहसंकुल प्रकल्प उभारला आहे. नवी मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडलेले असताना सिडकोने जाहीर केलेल्या या गृहसंकुलामुळे घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी २०१० रोजी जाहीर केलेल्या या प्रकल्पावर लोकांच्या अक्षरश: उडय़ा पडल्या होत्या. त्यामुळेच एक हजार ३४४ घरांसाठी ८० हजार इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. सिडकोने या प्रकल्पात सर्व प्रवर्गाना सामावून घेतले आहे आहे. त्यात पत्रकार, माजी सैनिक यांचाही समावेश आहे. सिडकोने या झपाटय़ाने होणाऱ्या विभागात ३२४ चौ.फुटांची ८०० घरे तर ४५२ चौ.फूट क्षेत्रफळाची ५३८ घरे बांधली आहेत.
याशिवाय सहा घरे ३७० चौ.फुटांची बांधण्यात आली आहेत. अशा एक हजार ३४४ घरांचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून ते बी. जी. शिर्के कंपनीने केले आहे. खारघर, पनवेल, उरण, भागात खासगी बिल्डरांच्या घरांचे दर चार ते पाच हजार प्रति चौरस फूट असताना सिडकोने या घरांचा दर दोन ते अडीच हजार प्रति चौरस फूट ठेवला आहे. त्यामुळे या घरांची किंमत सहा लाख ४८ ते ११ लाख ६५ हजार रुपये आहे. इतक्या कमी किमतीत आजमितीस नवी मुंबई किंवा रायगड जिल्हय़ात घर उपलब्ध होणे शक्य नाही. एक हजार ३४४ ग्राहकांपैकी ५० टक्केग्राहकांनी सर्व पैसे भरले असून लवकरच करारनामे केले जाणार आहेत. त्यानंतर हे ग्राहक वेगळी नोंदणी करणार आहेत. सिडकोच्या पणन विभागाने या ग्राहकांची देकार पत्रे तयार केली आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांचा दसरा-दिवाळीत आनंद द्विगुणित होणार आहे.
सिडकोचे पणन व्यवस्थापक विवेक मराठे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकल्पानंतर सिडको खारघर येथे दहा हजार घरांचा प्रकल्प राबविणार आहे.     

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो