कल्याणच्या पल्याड नॉट रिचेबल
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कल्याणच्या पल्याड नॉट रिचेबल Bookmark and Share Print E-mail
ठाणे वृत्तान्त

प्रशांत मोरे - बुधवार,  ३ ऑक्टोबर २०१२
दूरसंचार विभागाने मोबाइल विश्वात केलेल्या फाळणीनुसार मुंबईलगत असूनही महाराष्ट्र आणि गोवा विभागांत मोडणारे जवळपास सर्वच कंपन्यांचे मोबाइल ग्राहक सध्या वारंवार वेळी-अवेळी खंडित होणाऱ्या मोबाइल सेवेमुळे हैराण झाले आहेत. कल्याण ते कर्जत तसेच अगदी आसनगावपर्यंतचे लाखो नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर मुंबईत असल्याने मुंबईचे नेटवर्क वापरतात. गेल्या काही महिन्यांपासून मात्र कल्याणच्या पलीकडे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ असल्याचा यापैकी अनेकांचा अनुभव आहे. याबाबत संबंधित मोबाइल कंपन्यांच्या सेवा केंद्रांमध्ये चौकशी करूनही समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. मोबाइल कंपन्यांकडून टॉवरची नीट देखभाल होत नसल्यानेच वारंवार सेवा खंडित होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुख्यत: सकाळी आणि रात्री उशिरा मोबाइल सेवा बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. अर्थात दिवसातील कोणत्याही वेळी काही काळासाठी मोबाइलची रेंज पूर्णपणे गेलेली असते. मुंबई आणि महाराष्ट्र-गोवा या दोन सर्कलमध्ये निश्चित अशी सीमारेषा नसल्याने कल्याणहून उल्हासनगरकडे जात-येत असताना हमखास मोबाइलची रेंज जाते. एमटीएनएलची लॅण्डलाइन सेवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित असली तरी मोबाइल सेवा मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रापर्यंत विस्तारण्यात आलेली आहे. बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा डोंबिवलीपर्यंत असली तरी मोबाइल सेवा फक्त उल्हासनगपर्यंतच मर्यादित आहे. या दोन्ही सरकारी कंपन्यांनी आता आपापल्या सर्कलमध्ये परस्परांना रोमिंग फ्री सेवा देऊ केली असली तरी कधीही संपर्क लहरी गायब होण्याच्या तापापासून ग्राहकांची काही सुटका होऊ शकलेली नाही. सर्वच मोबाइल कंपन्यांची रेंजबाबत अशी रडकथा असल्याने पोर्टेबिलिटीचा पर्यायही कुचकामी ठरत आहे.    
ंटॉवरग्रस्त सोसायटीने पुकारले बंड
अंबरनाथच्या वडवली विभागातील अमृतकुंभ सोसायटीने वारंवार अर्ज-विनंत्या आणि तक्रारी करूनही मोबाइल कंपनीकडून टॉवर हटविला जात नसल्याच्या निषेधार्थ टॉवरचा वीजपुरवठाच गेल्या दोन दिवसांपूर्वी खंडित केला आहे. अमृतकुंभ सोसायटीने इमारतीवर २००२ मध्ये एअरटेल कंपनीला टॉवर बसविण्यास परवानगी दिली. कंपनीने सोसायटीसोबत दहा वर्षांचा करार केला होता. देखभाल खर्च कमी येईल, या हेतूने सोसायटीने टॉवरला परवानगी दिली असली तरी त्याचे दुष्परिणास लवकरच त्यांच्या लक्षात आले. साडेतीन टन वजनी टॉवरचा भार इमारतीला सोसेनासा झाला आहे. त्यासोबत एक मोठी जनरेटरची केबिनही तिथे आहे. सध्या तिसऱ्या मजल्यावरील सर्व सदनिकांमध्ये पाणी गळते. टॉवरचा अडथळा असल्याने गळती रोखण्यासाठी इमारतीवर पत्रेही टाकता येत नाहीत. त्यामुळे जानेवारी महिन्यात टॉवरच्या कराराची मुदत संपल्यावर सोसायटीने कंपनीशी पत्रव्यवहार करून टॉवर काढण्याची विनंती केली. मात्र कंपनीने काही महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने जुलै महिन्यापर्यंत सोसायटीने परवानगी दिली. मात्र कंपनीने नव्या करारानुसार सोसायटीला भाडे दिले नाहीच, शिवाय कोणत्याही पत्रव्यवहारास अद्याप उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी टॉवरचा वीजपुरवठाच खंडित केला आहे.                    

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो